गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

69 ऊस कामगारांची सुटका, अमानूष वागणूक देत ठेवलं होतं ओलीस; महिलांसह लहान मुलांची सुटका

महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मध्य प्रदेशातल्या गुना जिल्ह्यातून कोल्हापुरात आलेल्या कामगारांना ओलीस ठेवण्यात आलं. त्यांना ना पगार देण्यात आला, ना नीट जेवण दिलं गेलं. गुना पोलिसांनी तेथून 69 मजुरांची सुटका केली आहे. त्यात 15 पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. सर्व कामगार सहारिया-आदिवासी समाजातील आहेत. शिवपुरी येथील एका व्यक्तीनं त्यांना काम मिळवून देण्याच्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिवसेना मंत्र्याच्या भावाची भाजपा तालुका उपाध्यक्षाला दांडक्याने मारहाण

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि ठाकरे सरकारमध्ये रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचा भावाची दादागरी पाहायला मिळाली आहे. रस्त्याच्या गैरव्यवहाराबाबत फेसबुक लाईव्ह का केलं म्हणत भुमरे यांचे भाऊ राजू भुमरे यांनी भाजपच्या तालुका उपाध्यक्षाला दांड्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजू भुमरे यांचा मारहाण करतानाचा फोटो सुद्धा समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून भुमरे […]

ताज्याघडामोडी

पंढरपुरात साहेब करंडक 2021 भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

पंढरपूर – राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला व पुरूष खुला गट कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचे दि.15 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2021 रोजी पंढरपूर शहरातील टिळक स्मारक स्टेशन रोड येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक […]

ताज्याघडामोडी

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना अर्ज करण्यासाठी मोफत नोंदणी  सुविधा- तहसिलदार सुशिल बेल्हेकर

कोरोनाने मृत्यू झालेल्या वारसांना अर्ज करण्यासाठी मोफत नोंदणी  सुविधा- तहसिलदार सुशिल बेल्हेकर

ताज्याघडामोडी

पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय,भाजप किसान मोर्चा आक्रमक. *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पंढरपुरात निदर्शने *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात तात्काळ कारवाई करा : दिपक चंदनशिवे

पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात आरपीआय,भाजप किसान मोर्चा आक्रमक. *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पंढरपुरात निदर्शने *पुनर्वसन विभागातील भ्रष्टाचाराविरोधात तात्काळ कारवाई करा : दिपक चंदनशिवे पंढरपूर / प्रतिनिधी सोलापूर पुनर्वसन विभागाचे अधिकारी व दलालांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचारा बाबत आरपीआय, भाजप किसान मोर्चाच्या वतीने पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर निदर्शने आणि हलगी नाद आंदोलन दिपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर नगर पालिकेने दिव्यांगांना तातडीने सहाय्यता निधीचे वाटप करावे  युवा सेनेची मागणी

पंढरपूर नगर पालिकेने दिव्यांगांना तातडीने सहाय्यता निधीचे वाटप करावे  युवा सेनेची मागणी,निवेदन देत दिला आंदोलनाचा इशारा  कोरोनामुळे अनेक छोटे मोठे व्यवसायिक अडचणीत आले आहेत त्या प्रमाणेच अनेक दिव्यांग देखील प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.या दिव्यांगांना शासनाकडून ५ टक्के सहाय्यता निधी नगर पालिकेच्या माध्यमातून वितरित केला जातो.नोव्हेंबर महिन्यात या निधीचे वाटप होत असते व जिल्ह्यातील इतर तालुक्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं केली पतीची हत्या, कारमधून मृतदेह नेला पोलीस ठाण्यात

 विवाहित महिलेनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीनं पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध जुळल्यानंतर आपला पती हा महिलेला अडथळा वाटू लागला होता. त्याला संपवण्याचा प्लॅन दोघांनी मिळून आखला. पतीची हत्या करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दोघांना लग्न करून सुखाचा संसार करता येईल, असा विचार करून पतीच्या हत्येचा कट पत्नीनं रचला आणि पतीची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

२४९ चा जीओचा ऑनलाईन रिचार्ज पडला महागात

बँकेच्या नावे फेक फोन कॉल करून गंडा घालण्याचे प्रकार सातत्याने घडत असून यामध्ये बहुतांश वेळी वयोवृद्ध,अशिक्षित व्यक्ती मोबाईल वर आलेल्या कॉलला फसतात आणि आपला एटीएम क्रमांक,पिन सांगून बसतात. यामुळे अनेकांना लाखोंचा फटकाही बसला असून या बाबत रिजर्व बँकेसह विविध बँका सातत्याने सावधानता बाळगा अशा सूचनाही देत असतात.पंढरपूर तालुक्यात अशीच एक घटना घडली असून या घटनेत […]

ताज्याघडामोडी

हर्षवर्धन पाटलांची लेक होणार ठाकरे घराण्याची सून, 28 डिसेंबरला मुंबईत विवाहसोहळा

भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांची लेक लवकरच ठाकरे घराण्याची सून होणार आहे. बिंदुमाधव ठाकरे  यांचा मुलगा निहार ठाकरे यांच्याशी अंकिता पाटील यांचा विवाह होणार असल्याची माहिती मिळतेय. हा विवाह सोहळा 28 डिसेंबर रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून या दोघांच्या विवाहाची चर्चा सुरु होती. त्याची अधिकृत माहिती आज मिळाली आहे. हर्षवर्धन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कुंपणानंच शेत खाल्लं! आरोग्य विभागाचा पेपर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच फोडला; आरोपी अटकेत

आरोग्य विभागाच्या पेपर फुटीबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. लातूरमधील सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांनी आरोग्य विभागाचा पेपर फोडल्याचं स्पष्ट झालं आहे. बडगिरे याने त्याच्या विभागातील डॉक्टर संदीप जोगदंड याच्याकडून दहा लाख रुपये तर शाम म्हस्के या कर्मचाऱ्याकडून पाच लाख रुपये घेऊन हा पेपर फोडल्याच पोलिसांनी सांगितलंय. त्यानंतर हा पेपर […]