ताज्याघडामोडी

स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने आज पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा

प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती प्रतिनिधी- स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व युटोपियन शुगर चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक […]

ताज्याघडामोडी

न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय इटॉन , पुणे या नामांकित कंपनीत निवड

पंढरपूर कोर्टी- येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक मधील अंतिम वर्षातल्या आठ विद्यार्थ्यांची इटॉन पुणे या नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून त्यांची निवड झाली अशी माहिती संस्थेचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी दिली त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मेहनत, कष्ट व सातत्यपूर्ण अभ्यास या आपल्या कौशल्याच्या जोरावर कॅम्पस मुलाखतीतून विविध ठिकाणी कार्यरत आहेत व […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील रक्त टंचाई ला कर्मयोगी कडून साद रोहन परिचारक यांचा वाढदिवस स्तुत्य उपक्रमांनी साजरा, २३८ जणांचे रक्तदान.

सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली असून संपूर्ण जिल्ह्यात केवळ दहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध आहे या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांच्या वाढदिवसानिम्मीत्त साद देण्यात आली. समाजाप्रती नेहमीच दायीत्व दाखविणार्‍या रोहन परिचारक यांचा वाढदिवस कर्मयोगी इन्स्टिटयूट मद्धे रक्तदाना चा संकल्प करून साजरा करण्यात आला. यामध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी, […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन दहावीतील विद्यार्थ्यांची १०० टक्के निका

पंढरपूर :येथील पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा इयत्ता दहावीचा दरवर्षीप्रमाणे १०० टक्के निकाल लागला. यामध्ये आर्यन पालकर(९२.८० टक्के प्रथम), कु.कृष्णाली थोरात (८९.८० टक्के द्वितीय), तर कु. ज्ञानेश्वरी भोसले आणि कु.वैभवी कुलकर्णी (८९.०० टक्के तृतीय) यांनी यश मिळविले प्रशालेतील एकूण २० विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीमध्ये, तर १७ विद्यार्थी प्रथम गुणवत्ता श्रेणीमध्ये व ५ विद्यार्थी […]

ताज्याघडामोडी

‘कर्मयोगी’ मधील राज्यस्तरीय तंत्रपरिषदेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद “कर्माटेक २०२५” मध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण.

अभियांत्रिकीचे ज्ञान हे ताकद आहेच तरी त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे ही त्याहून मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्रज्ञान यांची सांगड घालून समाजातील वास्तविक प्रश्न सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता आला पाहिजे. तसेच व्यवहाराभिमुख शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे. सहयोगाचे कौशल्य हे महत्वाचे कौशल्य आहे. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी एक तरी फॉरेन […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन. कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये २६ एप्रिल रोजी संपन्न होणार “कर्माटेक २०२५”

विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीमधील ज्ञान वृधिंगत होऊन त्याला चालना व प्रोत्साहान देण्यासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथे शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी “कर्माटेक २०२५” या राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. याबाबत ची अधिक […]

ताज्याघडामोडी

प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त

पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या मार्फत देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. प्रियदर्शिनी सरदेसाई यांना हा पुरस्कार त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी घेतलेले अथक कष्ट-परिश्रम तसेच मेहनत, शाळेच्या गुणवत्ता तसेच शिस्त यांच्यात केलेल्या सुधारणे बरोबरच विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी […]

ताज्याघडामोडी

प्रा. मोहसीन शेख यांना इनोव्हेटिव टीपीओ पुरस्कार

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख यांना महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स तर्फे राज्यस्तरीय “इनोव्हेटिव टीपीओ पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. लोणावळा येथे झालेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स व विस्डोम करिअर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण […]

ताज्याघडामोडी

मैफिल सप्तसुरांची” कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने

गुढीपाडवा व नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आयोजित केलेल्या सुशील कुलकर्णी व सहकारी प्रस्तुत “मैफिल सप्तसुरांची” या कार्यक्रमाने पंढरपूरकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रथम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक मनोज क्षोत्री व सर्व कलाकार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्वप्रथम पंचतुंड नररुंड मालधर या नांदिने मैफिलीची सुरुवात करून त्यानंतर आम्ही विठ्ठलाचे […]

ताज्याघडामोडी

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेत “स्वराज खंडागळे, भारतात पहिला

प्रथम क्रमांकाने भारतात उत्तीर्ण झाल्याबद्दल पंढरपूर सह जिल्ह्यातून शुभेच्छाचा वर्षाव पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर येथील कवडे अकॅडमी आयडियल प्ले अबॅकस इंडिया प्रा .लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने सन – 2025 या वर्षात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरीय लेव्हल अबँकस कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेत पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक शाळेतील विद्यार्थी स्वराज प्रतापसिंह खंडागळे हा भारतात पहिला आला आहे. या […]