सातारा व पुणे जिल्ह्यातील सन्मानपत्र विभागीय आयुक्तांकडे..! आषाढी यात्रेतील उत्कृष्ठ कामाचा गौरव पंढरपूर – आषाढी यात्रा कालावधीत सर्व संताच्या पालखी मार्गावर व पंढरपूर शहरात भाविकांसाठी खास सुविधा देऊन उत्कृष्ठ काम केले बद्दल जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते गौरव करणेत आला. दरम्यान पंढरपूर […]
ताज्याघडामोडी
कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये आषाढी वारी निमित्त भव्यदिंडी सोहळा संपन्न
पंढरपूर दिनांक :2 जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे सालाबादप्रमाणे लहानग्यांच्या प्रचंड उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला. कर्मयोगी विद्यानिकेतन म्हणजे अभ्यासासह संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी शाळा असे पंढरपूर पंचक्रोशी मध्ये नावारूपास आली आहे.आषाढी वारीच्या औचित्याने आज दिनांक 2 जुलै रोजी अशाच शिस्तबद्ध आणि देखण्या नियोजनाने, सुंदर अशा वेशभूषा करून लहानगे […]
कर्मयोगी मध्ये शासनमान्य प्रथम वर्ष बी.टेक प्रवेश प्रक्रिया “सुविधा केंद्राचे” उद्घाटन. कर्मयोगी मध्ये ऑनलाइन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता बी टेक प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पदवी प्रवेशासाठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यानी या सुविधा केंद्रातुन मार्गदर्शन घेऊन अचूकपणे प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश निश्चित करावा असे प्रतिपादन श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी केले. महाविद्यालयामध्ये सुरू […]
कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा. योगविद्याधामचे प्राचार्य अशोक ननवरे यांचे योगाच्या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे दि २१ जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षक अशोक ननवरे यांनी दैनंदिन जीवनामध्ये असणारे योगा चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन विविध योगासने प्रात्यशिकासहित करून दाखविली. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन कण्यात आले […]
स्व.महादेवराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने आज पंढरपूर व मंगळवेढा येथे गुणवंतांचा सन्मान सोहळा
प्रसिद्ध व्याख्याते यशवंत गोसावी यांची विशेष उपस्थिती प्रतिनिधी- स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील गुणवंतांचा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या शुभहस्ते व युटोपियन शुगर चे चेअरमन उमेश परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक […]
न्यु सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय इटॉन , पुणे या नामांकित कंपनीत निवड
पंढरपूर कोर्टी- येथील न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट पॉलीटेक्निक मधील अंतिम वर्षातल्या आठ विद्यार्थ्यांची इटॉन पुणे या नामांकित कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून त्यांची निवड झाली अशी माहिती संस्थेचे प्राचार्य विक्रम लोंढे यांनी दिली त्याचबरोबर ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मेहनत, कष्ट व सातत्यपूर्ण अभ्यास या आपल्या कौशल्याच्या जोरावर कॅम्पस मुलाखतीतून विविध ठिकाणी कार्यरत आहेत व […]
सोलापूर जिल्ह्यातील रक्त टंचाई ला कर्मयोगी कडून साद रोहन परिचारक यांचा वाढदिवस स्तुत्य उपक्रमांनी साजरा, २३८ जणांचे रक्तदान.
सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली असून संपूर्ण जिल्ह्यात केवळ दहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध आहे या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांच्या वाढदिवसानिम्मीत्त साद देण्यात आली. समाजाप्रती नेहमीच दायीत्व दाखविणार्या रोहन परिचारक यांचा वाढदिवस कर्मयोगी इन्स्टिटयूट मद्धे रक्तदाना चा संकल्प करून साजरा करण्यात आला. यामध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी, […]
कर्मयोगी विद्यानिकेतन दहावीतील विद्यार्थ्यांची १०० टक्के निका
पंढरपूर :येथील पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन या प्रशालेचा इयत्ता दहावीचा दरवर्षीप्रमाणे १०० टक्के निकाल लागला. यामध्ये आर्यन पालकर(९२.८० टक्के प्रथम), कु.कृष्णाली थोरात (८९.८० टक्के द्वितीय), तर कु. ज्ञानेश्वरी भोसले आणि कु.वैभवी कुलकर्णी (८९.०० टक्के तृतीय) यांनी यश मिळविले प्रशालेतील एकूण २० विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीमध्ये, तर १७ विद्यार्थी प्रथम गुणवत्ता श्रेणीमध्ये व ५ विद्यार्थी […]
‘कर्मयोगी’ मधील राज्यस्तरीय तंत्रपरिषदेला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद “कर्माटेक २०२५” मध्ये अनेक समाजाभिमुख प्रकल्पांचे सादरीकरण.
अभियांत्रिकीचे ज्ञान हे ताकद आहेच तरी त्या ज्ञानाचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे ही त्याहून मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान व बदलते तंत्रज्ञान यांची सांगड घालून समाजातील वास्तविक प्रश्न सोडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता आला पाहिजे. तसेच व्यवहाराभिमुख शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे. सहयोगाचे कौशल्य हे महत्वाचे कौशल्य आहे. तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी एक तरी फॉरेन […]
कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन. कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये २६ एप्रिल रोजी संपन्न होणार “कर्माटेक २०२५”
विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीमधील ज्ञान वृधिंगत होऊन त्याला चालना व प्रोत्साहान देण्यासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथे शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी “कर्माटेक २०२५” या राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. याबाबत ची अधिक […]











