ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या ५ विद्यार्थ्यांची “जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” कंपनीत निवड

पंढरपूर: प्रतिनिधी  एस.के.एन.सिहंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या ५ विद्यार्थ्यांची “जेन वाय साॅफ्टेक सोल्युशन्स” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली. “जेनवाय साॅफ्टेक सोल्युशन्स” हि आयटी सोल्युशन्स देणारी बावधन, पुणे येथील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना २०१३ साली झाली असुन कंपनीचे मुख्य ऑफिस न्यूजर्सी, अमेरिका येथे […]

ताज्याघडामोडी

अखेर एसटी कर्मचारी संपावर तोडगा निघाला! परिवहन मंत्री अनिल परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा!

गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप हा मुद्दा राज्यात चर्चेचा ठरला होता. या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केली होती. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांच्या रोषाचा देखील राज्य सरकारला सामना करावा लागत होता. इतर मागण्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचं राज्य शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं, ही प्रमुख मागणी केली होती. त्यानंतर आज दिवसभर बैठकांचं […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर – ओझेवाडी रस्त्याचे काम झाले सुरू युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा दणका

पंढरपूर – ओझेवाडी रस्त्याचे काम झाले सुरू युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याचा दणका पंढरपूर –  पंढरपूर – ओझेवाडी या रस्त्याच्या कामासाठी टेंडर निघाले, वर्क ऑर्डर देण्यात आली मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रस्त्याचे काम सुरू झाले नव्हते. याबाबत सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे […]

ताज्याघडामोडी

दोन आरटीओ एजंट लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात 

आरटीओ कार्यालयात कामासाठी आलेल्या ग्राहकांना स्वत:च्या कामासाठी एका खिडकीवरून दुसऱ्या खिडकीपर्यंत चकरा माराव्या लागतात.सामान्य नागिरक आरटीओ कार्यालयात कामानिमित्त गेला असता नियमावर बोट ठेवत अनेक त्रुटी काढत यास हेलपाटे दिले जातात असा अनुभव अनेकांना आला आहे.त्यामुळे साहजिकच अनेक सामान्य नागिरकांना दलालाशी संधान बांधून आपली कामे करून घ्यावी लागत असल्याचेही अनेक वेळा निदर्शनास येते.मात्र यातूनच कधी अवास्तव पैशाची मागणी होते […]

ताज्याघडामोडी

विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम तात्काळ थांबवा

पंढरपुर शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांकडून,छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून  महावितरण प्रशासन थकीत वीज बिलांची सक्तीने वसुली करत आहे. वीज बिल न भरल्यास विद्युत जोडणी तोडण्यात येत आहे.   महावितरणच्या मोहिमेमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पिके पाण्या वाचून सुकत आहेत. आधीच कोरोना मुळे गेले दोन वर्षे सामान्य नागिरक,छोटे मोठे व्यवसायिक प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले आहेत.त्यामुळे महावितरणने विद्युत पुरवठा खंडित […]

ताज्याघडामोडी

शिक्षक सहकार संघटनेचे पेंशन संघर्ष याञेसाठी जिल्हाभर संपर्क अभियान सुरू

जुनी पेंशन संघर्ष समन्वय समिती महा.राज्य च्या नेत्रृत्वात दिनांक 22 नोव्हेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथून पेंशन संघर्ष याञेला सुरवात झाली आहे. राज्य शासनाने 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व राज्य सरकारी कर्मचारी यांची जुनी पेंशन योजना ही बंद करून DCPS व NPS सारखी योजना सुरू करण्याचे आदेशीत केले आहे.परंतु सदरची योजना ही कर्मचारी यांच्यासाठी अतिशय […]

ताज्याघडामोडी

टेंडर झाले,वर्क ऑर्डर निघाली तरीही ठेकेदार काम करेना,बांधकाम विभाग दखल घेईना  

ओझेवाडी हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. या रस्त्यावरती रोज एक तर अपघात होत आहेत. या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झालेली असून हा रस्ता अपघांतांना आमंत्रण देत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी सोलापूर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गावडे यांच्याकडे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

डीजे च्या आवाजाने पोल्ट्री फार्म मध्ये 63 कोंबड्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात माणसांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच जात आहे. मात्र प्राण्यांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण तसे नगण्यच आणि त्यातही एकाच वेळी अनेक प्राण्यांना हार्ट अटॅक येणे ही अविश्वसनीय गोष्ट आहे. मात्र ही दुर्दैवी घटना सत्यात घडली आहे ती म्हणजे ओडिशातल्या बालासोर इथे. याठिकाणी चक्क ६३ कोंबड्यांचा एकाच वेळी हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे […]

ताज्याघडामोडी

पंढरी सायकल मॅरेथॉन-२०२१चे आयोजन

पंढरी सायकल मॅरेथॉन-२०२१चे आयोजन!              पंढरपुर दि:23:-   देशहितास्तव व आपली धनलक्ष्मी टिकून राहण्यासाठी इंधनाची बचत करणे, प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य ठरते. 19 व्या व 20 व्या शतकात अवघ्या जगावर अधिराज्य करत असलेली , दळणवळण, प्रवासाचे साधन असलेली सायकल 21 व्या शतकात मात्र ऐषोराम जीवनपद्धतीमुळे दुरावली आहे. अशा सायकल चालविण्याचे आरोग्यालाही शेकडो फायदे असून, सायकलमुळे प्रदुषण होत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! बँकेच्या शिपायानेच चोरले ३ कोटीचे दागिने चोरले; तिघे अटकेत

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या आमळदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून ३ कोटी १७ लाख ७९ हजार ८५० रुपयांचे सोने सोमवारी रात्री चोरीस गेले. बँकेत शिपाई म्हणून कामावर असलेल्या एकाने गावातीलच दोन जणांना सोबत घेऊन ही चोरी केल्याचे अवघ्या तीन तासात पोलिसांनी उघडकीस आणत तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात. संशयित राहुल अशोक पाटील (वय २४) हा महाराष्ट्र ग्रामीण बँकेतच […]