अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. शेणाची घाण धुण्यासाठी गेला असताना पाय घसरल्यामुळे तो कालव्यात पडला. मात्र पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जहीर बेग रफीक बेग असे ३० वर्षीय युवकाचे नाव आहे. कुऱ्हा येथील बस स्थानक परिसरात त्याचे स्टेशनरीचे दुकान आहे. जहीर बेग आणि त्याचे दोन सहकारी […]
ताज्याघडामोडी
नव्या घराचं काम सुरु, पाणी मारत असताना विजेचा धक्का, डॉक्टरांची एक चूक नडली अन् होत्याचं नव्हतं झालं..!
आई, आजी, एक लहान तर एक मोठा भाऊ यांची जबाबदारी पेलणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाचं पोलीस किंवा सैन्यात जायचं अन् छोटसं घरकुल बांधायचं स्वप्न अधुरं राहिलं. आता कुटुंबाची जबाबदारी अर्ध्यावर सोडून त्याने जगाचा निरोप घेतलाय. वैद्यकीय क्षेत्रातील ढिसाळपणाचा तो बळी ठरलाय, असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी अन् मित्रांनी केलाय. ही घटना औसा तालुक्यातील तांबरवाडी येथील असून […]
दुरुस्तीचे काम सुरू असताना घराचा स्लॅब कोसळला; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
भांडुप येथील खिंडीपाडा परिसरात आज सकाळी मोठी घटना घडली. घराचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या तरुणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. मुंबई अग्निशमन दलाला सकाळी ९.४२ वाजता या घटनेची माहिती मिळाली. ही माहिती मिळाताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या संबंधित वॉर्डमधील अधिकाऱ्यांनी घटना […]
लेकीला नवऱ्याकडून त्रास, आई पोलिसांत; जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला
कौटुंबिक वाद पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर हा वाद मिटल्याचे भासवत जावयाने सासूवर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याचा थरार पोलीस स्टेशनमध्येच रंगला. मात्र, दक्ष पोलीस उपनिरीक्षकाने जावयाला वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला. पण पोलीस स्टेशनमध्येच सासूवर जावयाने केलेल्या हल्ल्याची शहरभर चर्चा सुरु आहे. या हल्ल्यात पुष्पा दामोदर पालवे (वय ४६, […]
महिला पोलिसाला शस्त्रक्रिया करून व्हायचंय पुरुष, याचिका करत हायकोर्टात धाव
लिंग बदलासाठी मुंबई हायकोर्टात गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला कुठलाही दिलासा मिळाला नाही. आधी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कडे दाद मागावी, अशी सूचना हायकोर्टाने महिला पोलिसाला केली आहे. नांदेडची महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा उर्फ विजय पवार (वय ३६ ) यांनी मुंबई हायकोर्टात लिंग बदलासाठी याचिका केली आहे. आपल्याला शस्त्रक्रिया करून पुरुष व्हायचं आहे. यासाठी एक महिन्याची रजा […]
देशभरातील १३ राज्यांचे राज्यपाल बदलले, पाहा संपूर्ण यादी; महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि लडाखचे उपराज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचे राजीनामे मंजूर केले आहेत. याशिवाय राष्ट्रपतींनी १३ राज्यपाल आणि उपराज्यपालांची नियुक्ती केली आहे. झारखंडचे राज्यपाल असलेल्या रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय गुलाबचंद कटारिया यांच्याकडे आसामची, माजी केंद्रीय मंत्री शिवप्रताप शुक्ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशची जबाबदारी […]
हात धरला, किस केलं; रुग्णालयात महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील चाळे
बिहारच्या मुंगेरमधील एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक प्रतिष्ठित डॉक्टर एका तरुणीसोबत अश्लील चाळे करताना दिसत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याची दखल डीएसपींनी घेतली आणि तपासाचे आदेश दिले. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या तरुणीची आणि डॉक्टरची चौकशी करण्यात आली. डॉक्टरचा व्हिडीओ गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका प्रतिष्ठित रुग्णालयातील व्हिडीओ […]
तिनं प्रपोज नाकारला, ‘ती’ आंघोळ करताना तरूण थेट घरी पोहोचला
सध्या फ्रेब्रुवारीचा महिना सुरु आहे. म्हणजेच प्रेमाचा महिना (व्हॅलेंटाइन डे). या महिन्यात मुलगा आपल्या आवडत्या मुलीजवळ आपलं प्रेम व्यक्त करत असतो. मात्र, कोण आपलं प्रेम कशाप्रकारे व्यक्त करेल याचा काही नेम नाही. अशीचं एक धक्कादायक आणि संतापजनक घटना अमरावतीमधील भातुकली तालुक्यात घडली आहे. घडलं असं की, मुलीने आपल्या प्रेमाचे प्रपोज नाकारल्यानंतर मुलाने ती पीडित मुलगी […]
आई आणि आजीसोबत ती रुग्णालयात गेली, रिपोर्ट पाहून सर्वाना धक्का बसला; चुलत भावाने केलं नको ते कृत्य
चुलत भावानेच आपल्या बहिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाच्या अत्याचारामुळे ती गर्भवती झाल्याने प्रकरण उघड झालं. बहीण – भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी १९ वर्षीय चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी व तिच्या चुलत भावाची भेट झाली. […]
राज्य माहिती आयुक्तांचा पंढरपूर तहसील कार्यालयास दणका
माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने कारवाईची शिफारस पंढरपूर तहसील कार्यालयाच्या आवारात नियमबाह्य बाँडरायटर तसेच या ठिकाणी देण्यात आलेले वीज कनेक्शन बाबत माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती प्राप्त करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर जनमाहिती अधिकारी पंढरपूर तहसील कार्यालय यांनी माहिती दिली नाही तसेच या बाबत प्रथम अपिलीय अधिकारी तथा तहसीलदार पंढरपूर यांच्याकडे माहिती अधिकार कायदा कलम १९ नुसार अपील […]











