विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील? – डॉ. निलकंठ खंदारे यांचा सवाल गेली २० वर्ष विना अनुदानित शाळा महाविद्यालयात काम करणारे शिक्षक प्राध्यापक अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन व्यथित करत आहेत त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा उघड्या डोळ्यांनी राज्यकर्ते पाहत राहिले. ना त्यांच्या बद्दल कणव ना कळवळा ना त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता […]
ताज्याघडामोडी
कौठाळी येथील दीडशे पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात ‘डॉ.रोंगे सरांचे सामाजिक कार्य सर्वोत्तम’ – श्रीकांत नागटिळक
कौठाळी येथील दीडशे पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात ‘डॉ.रोंगे सरांचे सामाजिक कार्य सर्वोत्तम’ – श्रीकांत नागटिळक पंढरपूर: ‘शिक्षणतज्ञ डॉ.रोंगे सरांचे शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्यदेखील सर्वोत्तम आहे. त्यांनी जो ऐन गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे केला आहे तो खरोखरच मोलाचा आहे.’ असे प्रतिपादन श्रीकांत नागटिळक यांनी केले. […]
वाट चुकलेल्या वृद्धेस केले कुटूंबाच्या स्वाधीन नगरसेवक डी. राज सर्वगोड व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी मागाडे कुटूंबाची दिवाळी केली गोड
वाट चुकलेल्या वृद्धेस केले कुटूंबाच्या स्वाधीन नगरसेवक डी. राज सर्वगोड व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी मागाडे कुटूंबाची दिवाळी केली गोड सरकोली ता.पंढरपूर येथील छाया मागाडे हि वृद्ध महिला कामासाठी घरातून बाहेर पडल्या खऱ्या पण स्मृतिभंशाचा त्रास असल्यामूळे त्या घरी जाण्याचा रस्ताच विसरल्या.चालत चालत त्या पंढरपुरात दाखल झाल्या.सदर वृद्धा पंढरपुरातील नवी पेठ परिसरात अस्ताव्यस्त अवस्थेत पडली असल्याची माहिती काही व्यापाऱ्यांनी पंढरपूर नगर […]
राज्य सरकार घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत
राज्य सरकार घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत ? 100 युनिटपर्यंत वीज माफीबाबत अभ्यास गट नियुक्त करणार-ना.डॉ.नितीन राऊत 100 युनिटपर्यंत वीज माफ करण्यासाठी अभ्यास गट तयार करण्यात आला असून, कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यावर याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान या समितीने अहवाल सादर करावा असे समितीला सांगण्यात आले आहे. यासाठी वार्षिक सहा हजार कोटी खर्च […]
सर्व विभागाने समन्वय राखून काम करावे- अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव
सर्व विभागाने समन्वय राखून काम करावे- अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव पंढरपूर, दि. 20 : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कार्तिक वारी ही प्रतिकात्मक स्वरुपात करण्यात येणार आहे. ही वारी सुरळीत व सुरक्षित पार पाडण्यासाठी सर्व विभागाने समन्वय साधून योग्य नियोजन करावे अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजय जाधव यांनी दिल्या. कार्तिक वारी नियोजनाबाबत […]
सांगवी येथील नव्वद पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात
सांगवी येथील नव्वद पूरग्रस्त कुटुंबांना स्वेरीच्या डॉ.बी.पी. रोंगे सरांनी दिला मदतीचा हात ‘डॉ.रोंगे सर शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर’ – सरपंच कांतीलाल गलांडे पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तंत्रशिक्षणाचे जाळे घट्ट विणणारे शिक्षणतज्ञ डॉ.बी.पी.रोंगे सर हे आता शिक्षणाबरोबरच सामाजिक क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत. पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या या कठीण वेळी डॉ. रोंगे सरांनी केलेली […]
पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना
पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी प्रशिक्षण शिबीर जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना पंढरपूर, दि. 19 : पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणुक यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी निवडणुक प्रक्रियेतील नियुक्त अधिकारी, कर्मचारी व संबधित यंत्रणेने सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या. निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण सांस्कृतिक भवन, […]
वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकूरोली येथे Covid-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय बैठक संपन्न
वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकूरोली येथे Covid-19च्या पार्श्वभूमीवर शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात विचारविनिमय बैठक संपन्न. पंढरपूर प्रतिनिधी दि.१९- 23 नोव्हेंबर 2020 पासून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळा सुरू करण्यासंदर्भात वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोली येथे *श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री कल्याणरावजी काळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विचारविनिमय बैठक संपन्न झाली*. संस्थेचे सचिव मा.श्री. बाळासाहेब […]
संग्राम देशमुख यांना पंढरपूरातून भरघोस मताधिक्य देवू : आ. प्रशांत परिचारक पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२० पंढरपूर पदवीधर मेळावा
संग्राम देशमुख यांना पंढरपूरातून भरघोस मताधिक्य देवू :आ. प्रशांत परिचारक पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुक २०२० पंढरपूर पदवीधर मेळावा मागील अनेक निवडणुकीपासून पुणे पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. कायद्यातील सुयोग्य व्यवस्थेसाठी पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावत पुणे मतदार संघाचे भाजपा व मित्रपक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना प्रथम पसंतीचे मत देउन निवडून द्यावे आणि त्यांचे विजयात पंढरपूरकर पदवीधरांनी भरघोस वाटा द्यावा आवाहन आ. प्रशांतराव परिचारक यांनी केले आहे. पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाची सध्या निवडणुक लागली आहे. येत्या १ डिसेम्बर २०२० रोजी यासाठी पाच जिल्हातुन सुमारे ४.३० लाख मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातून ५३००० मतदार आहेत. या निवडणुकीत भाजपाकडून संग्राम देशमुख निवडणुकींच्या रिंगणात आहेत. यानिमित्ताने पंढरपूरात पदवीधर मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर सोलापूर जिल्ह्याचे मा.पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख , […]
वारकरी संप्रदायाच्या प्रस्तावानुसार कार्तिकी यात्रा पार पाडा
वारकरी संप्रदायाच्या प्रस्तावानुसार कार्तिकी यात्रा पार पाडा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची सरकारला सूचना ज्याला शेकडो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून पंढरपूर येथील कार्तिकी वारीसाठी विविध सुविधा आणि सुरक्षेसाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील […]











