मराठा बांधवांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा 4 जुलैला मराठा क्रांति आक्रोश मोर्चा पंढरपूर : मा. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात शिक्षण आणि नोकरी मध्ये असलेले एसइबीसी आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक एक मराठा तरुण बांधवांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. मराठा समाजावर झालेल्या या अन्यायाविरुद्ध समाज बांधवांमधून नाराजी व्यक्त होत आहे. सरकारने मराठा बांधवांच्या काही मागण्या तात्काळ […]
ताज्याघडामोडी
उदयनराजे भोसले यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या उद्योजकाच्या तोंडाला काळे फासले, ७ जणांना अटक
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत वायएक्सेस स्ट्रक्चरल स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक अशोक संवरलाल जिंदाल यांनी खासदार उदयनराजे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या कारणास्तव शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले. गुरुवारी (दि.२४) ही घटना घडली. शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अशोक जिंदाल यांच्या तोंडाला काळे फासून त्यांना इंदापूर पोलिस ठाण्यात हजर केले. खासदार […]
लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार, जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँक राहणार बंद
नवी दिल्ली – बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण जुलै महिन्यात तब्बल 15 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. […]
समाजसेवेचा बुरखा फाटला,तहसीलदाराने केला खंडणीचा गुन्हा दाखल
पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला स्वातंत्रोत्तर काळात खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले ते निरपेक्ष भावनेने समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांनी.१९५० ते १९८० च्या दशकांपर्यत राज्यात जात,धर्म निरपेक्ष भावनेने सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी संघर्ष करणाऱ्या समाजसेवकांचा मोठा बोलबाला होता.राजकीय पदे,राजकीय प्रतिष्ठा अथवा पैशाचा मोह न धरता अनेक समाजसेवकांनी केलेल्या कार्यामुळे सामाजिक कार्यकर्ता या शब्दाला प्रतिष्ठा प्राप्त झाली.मात्र […]
रिलायन्स आणणार सर्वात स्वस्त जिओ 5G फोन, १० सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी लाँचिंग
मुंबईः रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यातली सर्वाधिक लक्षवेधी घोषणा 5G मोबाइल फोन ही ठरली. जिओ १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. जे मोबाइलधारक अद्याप फिचर मोबाइल फोन वापरतात त्यांना स्मार्टफोन देण्याच्या उद्देशाने जिओ नवा मोबाइल लाँच करत […]
10 वीच्या परीक्षेत 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान – धनंजय मुंडे
मुंबई : 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केलेल्या अनुसूचित जातीतील आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी 11 वी व 12 वी या दोन वर्षात प्रत्येकी 1 लाख प्रमाणे एकूण दोन लाख रुपयांचे अनुदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी मार्फत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री […]
घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका; मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मुंबई – दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरली नसून आपल्याला तिसऱ्या संभाव्य लाटेचा मुकाबला करायचा आहे. तसेच डेल्टा प्लस या उत्परिवर्तित विषाणूचा देखील धोका आहे. हे सगळे लक्षात घेता पुढील काळात जास्तीचे ऑक्सिजन व आयसीयू बेड्स लागतील. याशिवाय फिल्ड रुग्णालयासारख्या सुविधा उभाराव्या लागतील. याविषयी आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना नियोजन करून द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी नियुक्तीसाठी श्रीकांत शिंदेंनी केली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यपदी नियुक्तीसाठी श्रीकांत शिंदेंनी केली राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे मागणी पंढरपूर – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पक्षाचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे हे नेहमीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याबरोबरच सर्वसामान्य अडचणीत असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या […]
अवैध गौण खनिज उपसा प्रकरणी २ लाख ३३ हजार लाचेची मागणी
सांगली : जत तालुक्यातील परागंदा अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने म्हेत्रेला अटक केली. म्हेत्रेच्या सांगण्यावरुन लाच घेताना दोन दिवसांपूर्वी माडग्याळचे तलाठी विशाल उदगिरेला रंगेहाथ अटक करण्यात आली होती. माती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई टाळण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रात्री लाच लुचपत विभागाने […]
पंढरपूर तहसीलदारांची वाळू साठ्यावर कारवाई
पंढरपूर : आंबे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून केलेला वाळू साठा तहसीलदार सुशील बेल्हेकर व त्यांच्या त्यांच्या नियुक्त केलेल्या पथकाने ताब्यात घेत वाळू उपसा प्रकरणी वापरात असलेल्या दीड लाख रुपये किंमतीच्या 6 होड्या जागेवरच नष्ट केल्या आहेत. तर 1 लाख रुपये किंमतीची 20 ब्रास वाळू जप्त करून शासकीय धान्य गोडाऊन येथे […]











