ताज्याघडामोडी

कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे येथे इ.१०वी नंतरच्या “डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स” च्या प्रवेश प्रक्रियेला उत्स्फुर्त सुरुवात

कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज शेळवे येथे इ.१० वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स”  च्या प्रवेश प्रक्रियेला उत्स्फुर्त सुरुवात           शेळवे (ता.पंढरपूर) येथील कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलेटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.६४४७ ला मान्यता मिळाली असून बुधवार (दि.३० जून २०२१) पासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चित आदि प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया शुक्रवार, दि.२३ जुलै २०२१ पर्यत चालणार आहे. या वर्षी […]

ताज्याघडामोडी

पत्रकारीतेतून समाजासाठी योगदान दिल्याबध्दल महेश खिस्ते सन्मानित

कोरोनाच्या संकटकाळात  समाजाला उपयोगी पडणारे काम केले व कायमच आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक योगदान दिल्याबध्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दैनिक तरुण भारत सोलापूरचे उपसंपादक व पंढरपूरातील जेष्ठ पत्रकार महेश खिस्ते यांचा विशेष गोरव करण्यात आला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य व दिमाखदार […]

ताज्याघडामोडी

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेतून महाराष्ट्रातील ७ कोटी नागरिकांना मोफत धान्य

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे तयार झालेल्या गंभीर स्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ (पीएमजीकेवाय) महाराष्ट्रातील जवळपास ७ कोटी आणि गोव्यातील ५.३२ लाख नागरिकांना मिळाला आहे. पीएमजीकेएआय योजना लागू करण्यात भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) आघाडीवर असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यापूर्वीच अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मे ते जूनदरम्यान ३.६८ लाख मेट्रिक टन गहू आणि […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! मध्यरात्री घरात घुसून पोलीस हवालदारावर धारदार शस्त्रांनी वार; उपचारदरम्यान सोडला श्वास

पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील संघर्ष गडचिरोली जिल्ह्यासाठी काही नवीन नाही. मात्र रविवार मध्यरात्रीच्या सुमारास जे घडलं त्यामुळे खळबळ उडाली आहे. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यांतील धोडराज पोलीस मदत केंद्रांत कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराच्या घरात घुसून काही अज्ञात इसमांनी त्यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली आहे. पोलीस हवालदार जगनाथ सिडाम (वय 53) असं मृत हवालदाराचं नाव आहे. […]

ताज्याघडामोडी

कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार, ठाकरे सरकारकडून शासन निर्णय जारी

महाराष्ट्राच्या शिक्षण विभागानं राज्यातील कोरोनामुक्त भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनानं याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात […]

ताज्याघडामोडी

आषाढी वारी प्रथा, परंपरेनुसार होणार 

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकरी सांप्रदायाची परंपरा कायम ठेवून राज्यातील 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी आषाढी वारी प्रतिकात्मक स्वरुपात वारीच्या प्रथा, परंपरेनुसारच होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आषाढी वारीसंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी […]

ताज्याघडामोडी

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई, 05 जुलै : गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनात रखडला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. मागील […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नववधू तिसऱ्याच दिवशी झाली लुटारू, दागिने घेऊन ‘असा’ केला पोबारा

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधू घरातील दागदागिने लुटून पळून गेल्याचा प्रकार घडल्यानंतर पतीला जबर धक्का बसला आहे. एका निवृत्त सैनिकाने पहिली पत्नी वारल्यानंतर मुलांना आईचं प्रेम मिळावं, यासाठी दुसरं लग्न केलं. मात्र लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी या नववधूने मुलांना मारहाण करत घरातील पहिल्या पत्नीचे दागिने घेऊन पोबारा केला.ही घटना आहे राजस्थानची राजधानी जयपूरमधील. रामदयाल यांच्या पहिल्या पत्नीचं […]

ताज्याघडामोडी

राफेल व्यवहारात मध्यस्थाला कोट्यवधींची दलाली; कॉंग्रेसचा दावा

नवी दिल्ली – राफेल विमानांच्या सौद्यात मध्यस्थाला कोट्यवधी रुपयांची दलाली दिली गेली असल्याचे पुरावे फ्रान्सच्या कोर्टापुढे आले आहेत असा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आज पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की, हिंमत असेल तर पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणात एक पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या या विषयीच्या प्रश्‍नांना सामोरे गेले पाहिजे.ते म्हणाले की, राफेलचा सौदा हा […]

ताज्याघडामोडी

पंढरपूरातील भाजपच्या बड्या नेत्याच्या शिक्षण संस्थेची होणार चौकशी ?

पंढरपूर शहरातील भाजपाशी संबंधित असलेल्या एका बड्या नेत्याशी संबंधित शिक्षण संस्थेत उच्चं शिक्षीत असलेल्या कर्मचाऱ्यांनाच महिन्याकाठी लाखो रुपयाचा गंडा घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल टाइम्स ऑफ इंडियामध्ये फायनान्शिअल एडिटर राहिलेल्या व १९९२ मध्ये हर्षद मेहता शेअर घोटाळा उघडकीस आणलेल्या व नुकतेच अदानी उद्योग समूहाच्या चौकशी बाबतची माहिती ट्विट केल्यानंतर ज्यांच्यामुळे अदानी समूहाला हजारो कोटी रुपयांचा […]