पंढरपूर पोलीस उपविभागाअंतर्गत समाविष्ट असलेल्या चारही पोलीस हद्दीतील भीमा नदीकाठच्या गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाच वाळू चोरी मात्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे.पंढरपूर तालुक्यातील विविध गावात आतापर्यत अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलिसांनी केलेल्या दिसून येतात.काही गावाच्या हद्दीत तर अवैध वाळू उपशावर पोलिसांकडून सातत्याने […]
ताज्याघडामोडी
रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर, मोफत धान्यासह इतरही अनेक फायदे
भारतात रेशन कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. प्रत्येक भारतीयाला त्याच्या आर्थिक स्थितीनुसार रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो आणि आर्थिक स्तरानुसार मिळणाऱ्या रेशन कार्डवरून सरकारी योजनांचा लाभ घेणं शक्य होतं. सरकारनं सध्या गरीबांना 4 महिने मोफत धान्य मिळेल, अशी घोषणा केल्यामुळे रेशन कार्डच्या आधारे ते धान्य मिळवणं शक्य होणार आहे. त्याशिवाय रेशन कार्डचे […]
मतदारांना वाटले पैसे, कोर्टाने महिला खासदाराला सुनावली 6 महिन्यांची शिक्षा
निवडणुकांच्या वेळी अनेक उमेदवारांवर पैसे वाटण्याचा आरोप होतो. परंतु देशात पहिल्यांदाच एक लोकप्रतिनिधीवर या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. तेलंगाणा राष्ट्र समितीच्या महिला खासदार मलोत कविता यांना मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी कोर्टाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. कवित्या या तेलंगाणातील महबुबाबाद लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. कविता यांच्यासह त्यांच्या एका सहकार्यालाही ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2019 […]
हातात शस्त्रास्त्रे घेउन व्हॉट्सअॅप स्टेटसला ठेवणे भोवले, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
दहशत माजविण्यासाठी हातात शस्त्रास्त्र घेउन व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवणाऱ्या दोघांविरूद्ध गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. रोहन रमेश घोलप (वय 21 रा. गोखले नगर )आणि अखिल ऊर्फ गणेश विलास देशमुख (वय 30 रा. कसबा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध डेक्कन व फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलवार, कोयता, चाकू बनविणारे व […]
पंढरपूर परिसरातील नदी काठच्या गावांना तहसिलदार बेल्हेकर यांनी दिली भेट
पंढरपूर परिसरातील भीमा –निरा खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे निरेवरील धरणातून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने भीमा नदीची पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्याने भीमा व नीरा नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे ,असे आवाहन तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांनी केले आहे. यावेळीसंभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकणाऱ्या शिरढोन, कौठाली, खेडभोसे, […]
मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत महाव्दार काला साजरा
नामदास व हरिदास यांच्या वंशजाकडून साजरा करण्यात येणारा महाव्दार काला मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत मात्र उत्साहात पार पडला. यानंतर खर्या अर्थाने आषाढी वारीची सांगता झाल्याचे मानले जाते. संत नामदेव महाराज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांच्या वंशजाकडून महाव्दार काला करण्याची चारशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. पांडुरंग महाराज हरिदास यांना प्रत्यक्ष विठ्ठलाने आपल्या खडावा अर्थात पादुकाचा प्रसाद […]
मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे. चव्हाण यांनी शनिवारी राज्यातील सर्व पक्षांचे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना ईमेल तसेच कुरियरमार्फत पत्र पाठवले […]
सप्टेंबरपासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या लसीकरणास सुरुवात ?
कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना व्हॅक्सीनबाबत एक दिलासादायक बातमी आहे. अखिल भारतीय वैद्यकीय संस्था , दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, झायडस कॅडिलाने ट्रायल पूर्ण केली आहे आणि त्यांना आता आपत्कालीन वापराची परवानगी मिळण्याची प्रतिक्षा आहे. सप्टेंबर महिन्यापासून 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे सुद्धा लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. जर […]
जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥ पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु
॥ जातो माघारी पंढरी नाथा । तुझे दर्शन झाले आता ॥ पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु पंढरपूर दि. 24: – आषाढी वारीतील गोपाळकाल्यासाठी गोपाळपूर येथे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या जयघोषात सर्व संतांच्या पालख्या दाखल झाल्या. गोपाळ काला गोड झाला। गोपाळाने गोड केला ॥ या गजरात वारकरी, भाविकांनी गोपाळकाला केला. संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यासह अन्य मानाच्या पालखीचे गोपाळपुरात आगमन झाल्यानंतर व विसावल्यानंतर गोपाळपूर येथे पालख्यांचे स्वागत व पूजा करण्यात […]
पुढच्या महिन्यात बँकांमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या, ‘या’ महिन्यातच महत्त्वाची कामं
बँकेचे एखादचे काम आपण नंतर कराल असा विचार करून पुढे ढकलत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेशी संबंधित काही काम असल्यास पुढील महिन्यासाठी पुढे ढकलण्याऐवजी या महिन्यात करून घ्या. कारण पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये बँकांमध्ये बंपर सुट्ट्या आहेत. अशा परिस्थितीत सुट्टीच्या दिवशी आपले काम अडकून पडू नये. पुढच्या महिन्यात जेव्हा आपण बँकेत जाल तेव्हा […]











