ताज्याघडामोडी

लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने चिल्ड्रन हेल्थ पार्क चे उद्धाटन संपन्न :- लायन्स क्लब चे काम कौतुकास्पद :- आमदार प्रशांतराव परिचारक

लायन्स क्लब पंढरपूर च्या वतीने चिल्ड्रन हेल्थ पार्क चे उद्धाटन संपन्न :- लायन्स क्लब चे काम कौतुकास्पद :- आमदार प्रशांतराव परिचारक लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क या प्रकल्पाचे उद्धाटन आमदार प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा साधनाताई भोसले, लायन्स संस्थेचे प्रथम उपप्रांतपाल ला.राजशेखर कापसे, रघुकुल सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत देशपांडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. ईंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लब्ज, […]

ताज्याघडामोडी

मांसाहार अन् दारुवर मथुरेत पुर्ण बंदी; मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा शहरात मांस आणि दारूविक्रीवर पूर्णतः बंदी घालण्यात निर्णय जाहीर केला आहे. योगी आदित्यनाथ सोमवारी हा निर्णय जाहीर केला आहे. मथुरेतील वृंदावन, गोवर्धन, नंदगाव, बरसाना, गोकुळ, महावन आणि बलदेव भागात मांस आणि दारू विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच या व्यवसायाशी निगडित व्यापारी आणि कामगारांचे इतर व्यवसायात पुर्नवसन केले […]

ताज्याघडामोडी

रेशन कार्डाच्या नियमांमध्ये मोठा बदल, दुकानात न जाता तुम्हाला तुमच्या हक्काचे धान्य मिळणार

शिधापत्रिका धारकांना शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. आता दिल्ली सरकारने रेशन कार्ड धारकांसाठीचे नियम बदललेत, ज्याचा फायदा या कार्डधारकांना होणार आहे. या नियमांचा लाभ त्या लोकांना मिळणार आहे, जे मोफत रेशन दुकानात जाऊन त्यांचे हक्काचे धान्य वगैरे आणू शकत नाहीत. आता हे लोक रेशन दुकानात न जाता त्यांचे रेशन मिळवू शकतील. सरकारने नियमांमध्ये कोणते बदल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

फायनान्स कंपनीच्या कर्जाला कंटाळून सहायक पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या

  फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या तगाद्याला, महिन्याभरापूर्वी पत्नीचा झालेला मृत्यूमुळे आणि उसने दिलेले दोन लाख रूपये परत मिळत नसल्याने सहायक पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार फुरसुंगी येथील हरपळे वस्ती येथे सोमवारी दुपारी घडला. राजेश महाजन (रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या सहायक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणात आकस्मिक […]

ताज्याघडामोडी

महिलांचे विद्रोहीरुप साहित्यातून प्रकट होईल. प्रा.रमेश शिंदे ओशाळल्या वेदना या कांदबरीचे प्रकाशन

महिलांचे विद्रोहीरुप साहित्यातून प्रकट होईल. प्रा.रमेश शिंदे ओशाळल्या वेदना या कांदबरीचे प्रकाशन पंढरपूर प्रतिनिधी दि.27- महिलांची सोशिकता, दांभिकता, सहनशिलता या पारंपारीक विषयांना छेद देत महिलांचे विद्रोहीरुप साहित्यातून प्रकट होत आहे. याचा प्रत्यय सौ.स्मिता कवडे यांच्या इथे ओशाळल्या वेदना या कादंबरीतून वाचकांना येतो. कवडे यांची ही कादंबरी महिलांच्या विद्रोही रुपाचे पहिले पाऊल ठरेल असा विश्वास समिक्षक […]

ताज्याघडामोडी

छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 252  पंढरपूर  विधानसभा मतदार संघात 9 ऑगस्ट 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली. सदर कार्यक्रमांतर्गत पुर्व पुनरिक्षण उपक्रम दिनांक  9 […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरातील एका क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापकाने लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप

पंढरपुर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत व्यवस्थापक म्हणून काम पहात असताना सोसायटीच्या लाखो रुपयांचा केल्याचे उघडकीस आले असून त्याच बरोबर ठेवीदारांची ३ लाख ६० हजरांची रक्कम परस्पर सह्या करून हडप केल्याने सदर व्यवस्थपका विरोधात क्रेडिट सोसायटीने कारवाईचा बडगा उगारला आहे.अपहार केलेल्या रक्कमेपैकी एकुण 3,85,000/-रूपये सोसायटीला त्या माजी व्यवस्थापकाने २ महिन्यापूर्वी रोख स्वरूपात परत केले […]

ताज्याघडामोडी

खाकी वर्दीतल्या दरोडेखोरास अटक करा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे निर्दोष आहेत. भाजपाने परमबीर सिंग यांना हाताशी धरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला तसेच देशमुख यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले होते.याबाबत मी वारंवार बोलत आलो आहे. मात्र आता त्यांना प्राथमिक अहवालातून क्‍लिनचिट देण्यात आली आहे. खरंतर या सगळ्यामागे खाकी वर्दीतले दरोडेखोर परमबीर सिंगच असून त्यांनाच आता गजाआड करा अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

माझ्या खेपा का तोडल्या म्हणत भोसे ग्रामपंचायतीच्या ठेकेदारास क्रिकेट स्टंपने बेदम मारहाण

पंढरपूर तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीने काढलेल्या रस्त्याच्या मुरूम भरणीच्या कामाचा ठेका घेतलेले जेसीबी मालक  अतुल विलास कदम यास भोसे ग्रामपंचायत मधिल सोऴपट्टी रस्त्याचे मुरूम भरून खड्डे भरण्याचे टेंडर मिळाले होते. 27/08/2021 रोजी अतुल कदम यास नांदोरे येथील पांडुरंग भिंगारे याने फोन करत माझ्या खेपा का तोडल्या म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व भोसे पाटी येथे येण्यास […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेगाव दुमाला परिसरात वाळू चोरीसाठी ५ मोटार सायकलचा वापर

पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठावरून सात्यताने होणारा वाळू उपसा हि पोलीस प्रशासनाची डोकेदुखी बनली असून वारंवार कारवाई करून देखील वाळूचोर काही जुमानत नाहीत असेच म्हणावे लागेल.आठच दिवसापूर्वी शेगाव दुमाला येथेच कारवाई करत तालुका पोलिसांनी दोन वाहने ताब्यात घेतली होती मात्र त्या वाहनाचे मालक कोण याची माहिती अजून तरी मिळू शकली नाही.चारचाकी वाहनातून वाळू चोरी करण्यास अडचण […]