व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून राजकीय नेत्याला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सुर्वे हे मुंबईतील मागाठणे विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोप प्रकाश सुर्वेंनी केला आहे. नेमकं काय घडलं? आमदार […]
ताज्याघडामोडी
कर्जबाजारी पित्याची मुलीस हृदयद्रावक चिट्ठी लिहून आत्महत्या
गीताजंली, तुझा बाप कर्जबाजारी झालाय, घेतलेले कर्ज फेडू शकत नसल्याने जीवन असहाय झाले आहे. शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करतोय…लवकर मातीला ये…असे सासरी असणाऱ्या लेकीला मोबाईलवर संभाषण करून कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील चिंचोटी येथे १४ डिसेंबर रोजी सकाळी घडली. बालासाहेब लक्ष्मण गोंडे (४२, रा. चिंचोटी) असे मृत शेतकऱ्याचे […]
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; परीक्षा ऑफलाईन होणार
दहावी आणि बारावीच्या परीक्षाबाबतीतील संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. दहावीच्या परीक्षा या १५ मार्च २०२२ ते १८ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. त्याचसोबत बारावीच्या लेखी परीक्षा या ४ मार्च ते ७ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन […]
कर्मयोगीच्या ज्योती खरमाटेंची कॅपजेमिनी कंपनी मध्ये निवड
कॅपजेमिनी या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती खरमाटे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. या बाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की कॅपजेमिनी या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड फेरीतून कम्प्युटर सायन्स अँड इंजीनीरिंग […]
आता किराणा दुकानात लवकरच मिळणार वाईन
तुम्ही किराणा दुकानात जात असाल तर ही तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. कारण दुकानात वाईनच्या बाटल्या दिसल्या तर आश्चर्य वाटायला नको. सरकार दैनंदिन गरजेची दुकाने, डिपार्टमेंटल स्टोअर्स आणि बेकरींमधून वाईनच्या बाटल्यांच्या विक्रीला परवानगी देणारी अधिसूचना जारी करू शकते. त्यामुळे लवकरच दुकानात वाईन मिळू शकते. दरम्यान, सरकारने 10 रुपये प्रति लीटर अबकारी कर जाहीर केल्याने वाईन आणखी […]
“जियो और जीने दो” या देशातील पहिल्या हिंदी फिचर फिल्मला 11 वर्षे पूर्ण
गोहत्येच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या मार्मिक गाण्यांनी सुसज्ज असलेल्या “जियो और जीने दो” या देशातील पहिल्या हिंदी फिचर फिल्मला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, निर्माते कै.श्री अशोक जी लुनिया यांच्या स्मरणार्थ सहनिर्माते विनायक अशोक लुनिया यांच्या अंबाजी म्युझिक प्रॉडक्शन कोलकाता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे की, आम्ही मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम […]
शिखर शिंगणापूर घाटात 400 फूट खोल दरीत मोटार कोसळू माय-लेकाचा मृत्यू
शिखर शिंगणापूर ते नातेपुते मार्गावरील भवानी घाटात 400 फूट खोल दरीत मोटार कोसळली. या अपघातात थदाळे (ता. माण) येथील माय-लेकाचा मृत्यू झाला. गजानन सर्जेराव वावरे (वय 58) व हिराबाई सर्जेराव वावरे (वय 75) अशी अपघातात मृत्यू झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. नाशिक येथील महिंद्रा कंपनीमध्ये नोकरीस असलेले गजानन सर्जेराव वावरे हे सोसायटीच्या मतदानासाठी थदाळे या आपल्या […]
लग्न लावून फसवणूक करणारी टोळी गजाआड, तीन महिलांसह चौघांना अटक
विवाहेच्छुक तरुणांना हेरून लग्न लावून लाखोंची फसवणूक करणाऱया इचलकरंजी येथील टोळीस राधानगरी पोलिसांनी आज अटक केली. यामध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. याबाबत राधानगरी तालुक्यातील म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथील विक्रम केशव जोगम (वय 24) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.या टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. विक्रम जोगम यांचा विवाह 22 जून […]
संपूर्ण निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी, राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत प्रस्ताव
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायाल्याने दिलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिलेत की, 27 टक्के ओबीसी आरक्षण जागा ह्या खुल्या प्रवर्गासाठी म्हणून नोटीफाय करा आणि ह्या 27 टक्के आणि आधीच्या 73 टक्के जागांवरचा निकालही एकाच दिवशी लावला जावा. म्हणजेच ओबीसी आरक्षणाशिवाय ठरलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण […]
जावयाचा खून करून सासऱ्याने केली आत्महत्या
मुलीला मारहाण का करतोस, का त्रास देतोस असे म्हणून सासऱ्याने जावयाचा खून केला. त्यानंतर स्वतः लॉजच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील नवीन रेणापूर नाका भागामध्ये साईधन लॉजवर खून करण्यात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस पोहचल्यानंतर उमेश रमेशराव देशमुख (वय 37) रा.कातपूर याचा मृतदेह पोलीसांना […]











