ताज्याघडामोडी

एसटी कर्मचारी आंदोलनावर आज हायकोर्टात कुठलाही निर्णय नाही! 22 डिसेंबरला होणार पुढील सुनावणी

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. दरम्यान कोर्टामध्ये विलिनीकरणाबाबत त्रिसदस्यीय अहवाल सादर करण्यात आला आहे. मात्र वेळेअभावी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी 22 डिसेंबरला होणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. विलीनीकरण हाच प्रमुख मुद्दा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा वेतनवाढ ही प्रमुख […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात थंडीची लाट, 2 दिवस तापमानात होणार आणखी घट

उत्तरेकडील राज्यात शीत लहर आली असून तेथील थंड वारे हे दक्षिणेकडे येऊ लागल्याने संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. येत्या दोन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी राज्यात सर्वात कमी किमान तापमान धुळे येथे ५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. नागपूर येथे ७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. ते सरासरीच्या तुलनेत ५.६ अंशाने […]

ताज्याघडामोडी

1 जानेवारीपासून ‘या’ बँकेत 10,000 रुपयांपेक्षा जास्त जमा केल्यास लागेल चार्ज

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाऊंट होल्डर्सला एका मर्यादेनंतर कॅश काढणे आणि डिपॉझिट करण्यावर चार्ज द्यावा लागेल. हा नियम 1 जोनवारीपासून लागू होईल. IPPB मध्ये तीन प्रकारचे सेव्हिंग अकाऊंट उघडता येऊ शकतात. ज्यामध्ये अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेनुसार, बेसिक सेव्हिंग अकाऊंटमधून दरमहिना चारवेळा पैसे काढणे मोफत आहे. परंतु यानंतर प्रत्येक विद्ड्रॉलवर किमान […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

घरगुती कारणातून कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीची हत्या

यवतमाळच्या पुसद येथील विटाळा वार्डात घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून करण्यात आला. रेखा नारायण खरावे (वय ३५, रा. विटाळा वार्ड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर नारायण यादवराव खरावे(वय ४०, रा. विटावा वार्ड) असे आरोपी पतीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला या वादाचे […]

ताज्याघडामोडी

हिंमत असेल तर राजीनामा देऊन मैदानात या, अमित शहांनी उद्धव ठाकरेंना ललकारले

पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असं म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असं खुलं […]

ताज्याघडामोडी

SBI ने पैसे काढण्यासाठी बदलले नियम, नवी प्रक्रिया समजून घ्या अन्यथा ट्रान्जॅक्शन थांबेल

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमानुसार, आता ग्राहक स्टेट बँकेच्या YONO अॅप्लिकेशनमध्ये फक्त त्याच फोन नंबरवरून लॉग-इन करू शकतात ज्याची बँक खात्यात नोंदणी केली जाईल. या नियमानंतर तुम्ही कोणत्याही फोन नंबरवरून बँकेची सेवा घेऊ शकत नाही. बँकेचे म्हणणे आहे की, या नव्या नियमामुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वरात येणार तेवढ्यात… नवरीने दागिने आणि रक्कम घेऊन केला पोबारा

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक धक्कादाय घटना समोर आली आहे. लग्नाची वरात काही वेळातच मंडपात येणार होती. पण वरात येण्यापूर्वीच नवरीने पळ काढला. वरात येण्यापूर्वी नवरीने आपल्या घरातील सदस्यांच्या चहात गुंगीचे औषध टाकून तो पाजला आणि घरात ठेवलेले दागिने व रोख रक्कम घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीच्या कुटुंबीयांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सभापतीचा नवराच वाळूचोर निघाला, ऐन निवडणुकीत झालेल्या कारवाईने भाजप अडचणीत

ऐन निवडणुकीच्या धामधूमीत भाजपच्या पंचायत समितीच्या सभापतीचे नवरोबा रेती तस्कर निघाल्याने गोंडपिंपरी भाजपा अडचणीत आलं आहे. रेती तस्करी करीत असताना महसूल विभागाने केलेल्या कारवाईत गोंडपिपरी पंचायत समितीच्या सभापती सुनिता येग्गेवार यांचे पती भानेश येग्गेवार यांच्या मालकीचा ट्रॅक्टर सापडला. महसूल विभागाने केलेल्या कारवाईने भाजपच्या गोटात सन्नाटा पसरलाय. गोंडपिपरी तालुक्यात रेती तस्करांनी धुमाकुळ घातला आहे. रेती, मुरुमाची चोरी सुरु असताना महसूल विभागानेआज पानोरा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ऐन लग्न मंडपात नवरदेव हुंड्यासाठी अडून बसला

लग्नापूर्वी हुंड्याची मागणी करणाऱ्या एका नवरदेवाची भरमंडपातच धुलाई करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद इथली असल्याचं सांगितलं जात आहे. या नवरदेवाचं नाव मुजम्मिल हुसैन असं आहे. त्याचा निकाह 12 डिसेंबर रोजी होणार होता. त्याची वरात लग्नस्थळी पोहोचली. पण, मुजम्मिल आणि त्याचे वडील मेहमूद हुसैन या दोघांनी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मोलकरणीनंच चोरले 91 तोळ्याचे दागिने, सापळा रचून केली पोलिसांनी अटक

घरात एखादी चोरीची घटना घडल्यास ती चोरी करण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहते. घरात बाहेरून तर कोणी येऊन चोरी केली तर नसेल ना असा संशय कुटूंबातील व्यक्तींकडून केला जातॊ. मात्र, घरातील मोलकरणी हि अत्यंत विश्वासू असल्याने तिच्यावर कोणी संशय घेत नाही. पण जेव्हा तीच चोरी करते आणि तिने केलेली चोरी पकडली जाते तेव्हा चक्रावून जातात. अशीच चक्रावुन […]