गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तिसरीही मुलगीच झाली म्हणून आई वडिलांचे क्रूर कार्य, मुलीला जमिनीत जिवंत गाडल्याचा संशय

तमिळनाडूमध्ये एका दाम्पत्याने तिसरीही मुलगीच झाली म्हणून नवजात बाऴाला जीवे मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या मदुराई जिल्हयात ही घटना घडली असून या प्रकरणातील आई वडिल हे त्यांच्या दोन मुलींसह फरार झाले आहेत. या दाम्पत्याने मुलीला जिवंत जमिनीत पुरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ओ मुथूपांडी याची पत्नी असलेल्या कौसल्या हिने 21 डिसेंबर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कॉफी शॉपवर पोलिसांची धाड, अश्लिल चाळे करताना ९ मुली आणि ६ मुलं ताब्यात

नांदेड शहरातील आनंदनगर भागात असलेल्या राज मॉल येथील कॉफी शॉपवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी अश्लिल चाळे करताना नऊ मुली आणि सहा मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नांदेड शहरातील विद्यार्थ्यांची सर्वाधिक वर्दळ असलेल्या भाग्यनगर, बाबानगर, कैलासनगर, आनंदनगर, श्यामनगर परिसरात कॉफी शॉप, नेट कॅफे, लंच पाँईटच्या नावाने दुकाने उघडली आहेत. यातील बहुतांश दुकानदारांनी आतील बाजूने अंधारमय खोली […]

ताज्याघडामोडी

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; ट्विट करुन दिली माहिती

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या […]

ताज्याघडामोडी

६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी केंद्राची महत्त्वाची सूचना, प्रिकॉशन डोस घेण्यासाठी प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक नाही

देशात येत्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षांच्या मुलांचे लसीकरण सुरू होणार आहे. तर १० जानेवारीपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस म्हणजे तिसरा डोस दिला जाणार आहे. पण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रिकॉनश डोसबाबत स्पष्ट आणली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आजार आहेत, त्यांना डॉक्टरांचे सर्टीफिकेट किंवा इतर कुठल्याही प्रकारचे प्रमाणपत्र […]

ताज्याघडामोडी

विलीनीकरण नसेल, तर मरण द्या; 269 एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रदीर्घ काळ सुरू असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात अजूनही एकी कायम आहे. राज्य सरकार आमचे म्हणणे मान्य करत नसेल, तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी आर्त विनवणी विभागातील 269 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 64 दिवसांपासून संपावर राज्यात गेल्या 64 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अतिशय तुटपुंज्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला सरपंचाची भीषण हत्या; विवस्त्रावस्थेत रस्त्याच्या कडेला आढळला मृतदेह

महाड तालुक्यातील आदिस्ते ग्रामपंचायतीच्या सरपंच मीनाक्षी खिडबिडे यांची भीषण हत्या झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. आदिस्ते उबटआळी रस्त्यालगत आज दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह विवस्त्रावस्थेत असल्यामुळे त्यांच्यावर बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न झाला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या घटनेची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मृत मीनाक्षी यांच्या डोक्यावर लाकडासारख्या वस्तूने वार […]

ताज्याघडामोडी

शिवसेना पदाधिकाऱ्यांनीच हल्ला केला, रोहिणी खडसे यांनी सांगितला हल्ल्याचा घटनाक्रम

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर सोमवारी रात्री प्राणघातक हल्ला झाला. हा हल्ला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. मला घाबरवण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. मात्र, मी घाबरणार नाही असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. रोहिणी खडसे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा घटनाक्रम सांगितला. यावेळी एकनाथ खडसेदेखील […]

ताज्याघडामोडी

31 डिसेंबरपर्यंत आटपून घ्या ही कामे, अन्यथा बँक खाते होऊ शकतं सीज

या वर्षाचा शेवटचा आठवडा सुरू असून त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाची चांगली सुरुवात करण्यासाठी तुम्ही तुमची महत्त्वाची कामे वर्ष संपण्यापूर्वी पूर्ण करावीत. तुमच्या बँक खात्याशी संबंधित महत्त्वाचे काम 31 डिसेंबर 2021 पूर्वी करणे आवश्यक आहे. अन्यथा नवीन वर्षात तुम्हाला व्यवहारात अडचणी येऊ शकतात. वास्तविक RBI ने बँक खात्यासाठी KYC अनिवार्य केले आहे. […]

ताज्याघडामोडी

१५ ते १८ वयोगटातील मुलांची १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी सुरु होणार

१५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी माहिती दिली होती. याबाबतील आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या वयोगटातील मुलांना १ जानेवारीपासून लसीकरणासाठी कोविनवर नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोविनचे प्रमुख डॉ. आर एस शर्मा यांनी दिली आहे. १५ ते १८ वर्षे […]

ताज्याघडामोडी

साखरपुड्याच्या आदल्या दिवशी तरुणाचा खून; भररस्त्यात तलवारीने केले वार!

कर्वेनगरमधील चितळे दुकानाजवळ एका तरुणावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. अनिल राजेंद्र जाधव (वय २०, रा. डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. अनिल जाधव हा याला दोन बहिणी असून एक कर्वेनगर येथे […]