कोरोना काळात व्यवसायामध्ये मोठे नुकसान झाल्यामुळे नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरी पुनर्वसन परिसरात एका व्यावसायिक व्यक्तीने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या व्यापाऱ्याने स्वत:च्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यातून बचावले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामराज भट असं मृत व्यापाऱ्याचे […]
ताज्याघडामोडी
गुप्तधनासाठी आजीकडूनच नातीचा खून, तीन वर्षांनी नरबळी प्रकरणाचा उलगडा
पाटण तालुक्यातील करपेवाडीत १६ वर्षांच्या मुलीची हत्या झाल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती. या घटनेत सातारा पोलिसांनी दोन मांत्रिक आणि त्या दुर्दैवी मुलीच्या आजीला तीन वर्षानंतर अटक केली असून या खूनाचा उलगडा झाला आहे. चौकशीमध्ये गुप्तधनासाठी आजीनेच आपल्या नातीचा हा नरबळी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. २२ जानेवारी २०१९ रोजी करपेवाडी येथे ही हत्या झाली […]
धक्कादायक! पुण्यात 4 महिला आमदारांची फसवणूक
वीजबिलावरून ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना ताजी असताना आता आमदार महिलांना देखील गंडा घातला आहे. हॅकर्सनी एक नाही तर 4 महिला आमदारांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. आई आजारी असल्याचं सांगत चक्क 4 महिला आमदाराला फसवलं आहे. पुण्यात एका तरुणाने राज्यातील 4 महिला आमदारांची फसवणूक केली. आई आजारी असल्याचे सांगत आमदार मुकेश राठोडने महिला आमदारांकडे मदत […]
पत्नीला प्रियकरासोबत पतीने रंगेहाथ पकडले; 5 वर्षांच्या चिमुरडीसमोर दोघांना चाकूने भोसकले
मध्य प्रदेशमधील भोपाळ शहरामध्ये दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराचा भर रस्त्यामध्ये कोथळा काढला. पादचाऱ्यांनी आरोपीला पडकले असून त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. भोपाळ शहरातील अशोका नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी आलोक श्रीवास्तव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या हत्याकांडाची माहिती दिली. कैलाश नगरच्या सेमरा भागामध्ये सोमवारी रात्री एका व्यक्तीने पत्नी […]
अभ्यासाचा कंटाळा; नववीच्या विद्यार्थ्याने रचले स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य !
अभ्यासाचा कंटाळा आल्याने शाळेत न जाता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:च्याच अपहरणाचे नाट्य रचल्याचा प्रकार सोमवारी बल्लारपुरात उघडकीस आला. शिकवणीसाठी गेला असता आपल्या मुलाचे कुणीतरी अज्ञाताने अपहरण केले होते, अशी तक्रार पंडित दीनदयाळ वॉर्डातील एका कुटुंबाने सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यात केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीसही चक्रावले. पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी या प्रकरणाच्या तपासाची […]
नुपूर शर्माला मारण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकाकडे सापडला 11 इंच लांब चाकू आणि नकाशा, राजस्थान सीमेवर अटक
प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा न्यायालयात धाव घेत आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये त्याच्याशी संबंधित एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थानच्या श्री गंगानगर जिल्ह्यात असलेल्या हिंदू मलकोट सीमेवर बीएसएफने पाकिस्तानी घुसखोराला यापूर्वी अटक केल्याची माहिती मिळाली आहे. त्याला कटाच्या अंतर्गत भारतात पाठवण्यात आले आहे. बीएसएफच्या चौकशीत याबाबत धक्कादायक खुलासे झाले […]
सरकारी नोकरदारांसाठी खुशखबर !
८ वा वेतन आयोग आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी देशभरात लागू आहेत आणि कर्मचाऱ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे. मात्र, अनेक कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत.या निवेदनातील शिफारशींनुसार पगार वाढवण्याची किंवा 8 वा वेतन आयोग आणण्याची मागणी केली जाणार आहे.दिवंगत माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2016 मध्ये संसदेतील त्यांच्या एका भाषणात […]
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला
सोमवारी रात्री साडे दहा-पावणे अकरा वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीने एमजीरोडवरून जात होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने प्रहार केला. यामुळे कोकणे रक्तबंबाळ झाले. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने ते घाबरून गेले. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या कोकणे […]
जावयाचा सासऱ्याच्या घरावर डल्ला, घरफोडी करुन लंपास केले साडेसहा लाख
सासऱ्याच्या घरातच घरफोडी करुन चोरी करण्याचा प्रकार जावायाने केला आहे. पुण्यात हडपसरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी त्या जावायाला बेड्या ठोकल्या आहेत. 10जुलै 2022 ला विश्वजीत अशोक कांबळे यांच्या घरामध्ये दुपारी घरफोडी झाली होती. कांबळे यांच्या घरची मंडळी दुपारी चित्रपट पाहायला गेल्यानंतर त्यांच्या घरी घरपोडी झाली होती. घरात घरफोडी करताना कोणतीही तोडफोड झाली दिसली नाही. यामुळे […]
स्कूलबस चालकानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर चक्क स्कुलबसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडल्याने संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. गेले अनेक वर्ष ती या बसमधून शाळेचा प्रवास करत होती. स्कूलबस चालक आणि पीडित मुलगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यासोबत रोज शाळेत जावं लागत […]











