ताज्याघडामोडी

RBI ने घातली आणखी एका बँकेवर बंदी

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) कर्नाटकमधील (Karnataka) डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Deccan Urban Cooperative Bank) निर्बंध घातले आहेत. या बँकेला आता व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यानंतर बँक यापुढे नवीन कर्ज देऊ शकत नाही किंवा ती कोणतीही ठेव स्वीकारू शकत नाही. या बँकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्यामुळे आरबीआयने हे निर्बंध जारी केले आहेत. […]

ताज्याघडामोडी

…तर तो शक्ती कायदा काय चाटायचा काय ?

मुळची बीडमधील परळी वैजनाथची असलेल्या पूजाने 8 फेब्रुवारीला पुण्यातील महंंमदवाडीतील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती.या प्रकरणात करूणा धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. यासंदर्भात करूणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.दिशा बरोबर झालं आहे तेच पुजा बरोबर होणार असेल तर तो शक्ती कायदा काय चाटायचा आम्ही, आम्ही न्याय मागतो भीक नाही. पूजा […]

ताज्याघडामोडी

खासदार श्री.संभाजीराजे भोसले यांची पंढरपूर येथील समृद्धी ट्रॅक्टर्सला भेट

  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, खासदार श्री.संभाजराजे भोसले यांनी श्री.अभिजीत पाटील यांच्या समृद्धी ट्रॅक्टर्सला भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकर्‍यांचे हित जपणारे राजे असून बळिराजाच्या समृद्धीसाठी त्यांनी कायमच प्रयत्न केले. ट्रॅक्टर हे शेती क्षेत्रातील अत्यंत आवश्यक साधन बनले असून सोनालीका ट्रॅक्टर, सिकंदर, टायगर, आरएक्स अशा विविध मॉडेल्सचे ट्रॅक्टर या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. श्री.अभिजीत […]

ताज्याघडामोडी

गुन्हेगारांशी संबंध असलेल्या ‘त्या’ नेत्याची चौकशी करा 

भरसभेत इंटरनॅशनल डॉनबद्दल भाजप आमदार गणेश नाईक यांनी वक्तव्य केले होते. मला सर्व इंटरनॅशनल डॉन ओळखतात, गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. एसआटीमार्फत इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचे जाहीर वक्तव्य करणारे भाजप आमदार गणेश नाईक यांची चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. तुर्भे येथील भाजपच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी गणेश […]

ताज्याघडामोडी

नावेतुन निघाली शिवछत्रपतींची मिरवणुक… चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये साजरी झाली अनोखी शिवजयंती! जय भवानी! जय शिवराय! हर हर महादेव! च्या जयघोषानेे दुमदुमले वाळवंट

पंढरपूर (प्रतिनिधी):- आज हिंदवी स्वराज्य संस्थापक कुळवाडीभुषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पंढरीतील चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकी संघाने या अनोख्या शिवजयंतीचे आयोजन केले होते. यावेळी नावेमधुन शिवछत्रपतींची भव्य मिरवणुक काढण्यात आली. जय भवानी! जय शिवाजी! हर हर महादेव! च्या जयघोषाने चंद्रभागेचे वाळवंट दुमदुमुन गेले होते. महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव […]

ताज्याघडामोडी

शिवरायांच्या पराक्रमासोबतच त्यांचा दृष्टीकोनही उदात्त होता – प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर स्वेरीत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९१ वी जयंती साजरी

पंढरपूर- ‘शिवरायांनी प्रतिकुलतेतून निर्माण केलेल्या स्वराज्याचे  मूर्तिमंत अनुकरण स्वेरीत दिसून येत असून छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्तुत्व आणि वकृत्व या दोन बाबींच्या समन्वयातून स्वराज्य उभे केले. जर स्वराज्य समजून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम शिवपूर्व कालखंड समजून घ्यावा लागेल. शिवरायांचे व्यक्तिमत्व समजून घेताना अंगावर काटे येतात, त्यांची प्रेरणा अजूनही घेतली जाते. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, सरंजामशाही, इमामशाही यातूनही […]

ताज्याघडामोडी

कमी कालावधीत सहकार क्षेत्रात चांगला ठसा उमटवणारे अभिजीत पाटील:- शेखर गायकवाड* चार लाख 91 हजार 111साखर पोत्यांचे पूजन

  धाराशिव साखर कारखाना, युनिट क्र.३ येथे राज्याचे साखर आयुक्त शेखरजी गायकवाड व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते ४ लाख ९१ हजार १११ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी संपूर्ण कारखान्याची त्यांनी पाहणी केली. साखर कारखानदारी अतिशय उत्तमरीत्या, सक्षमपणे आपण चालवीत असल्याबाबत कौतुक केले. हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालवित असून अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि कुठेही […]

ताज्याघडामोडी

कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी कडक निर्बंधाची अंमलबजावणी करा- मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी मंगल कार्यालय, कोचिंग क्लास, प्रवासी वाहनांवर राहणार वॉच

  सोलापूर, दि. १९ : जिल्ह्यातील कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने लग्न समारंभ, कोचिंग क्लासेस, खासगी प्रवासी वाहने आणि खासगी दवाखान्यावर लक्ष ठेवले जाणार आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले. कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख […]

ताज्याघडामोडी

उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार’ मिळाल्याबद्दल डॉ. बी.पी.रोंगे यांचा सत्कार

पंढरपूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार‘ श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर चे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांना नुकताच जाहीर झाला. त्याबद्दल विद्यार्थी पालक संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आबासाहेब दैठणकर यांनी डॉ. बी.पी. रोंगे यांचा सत्कार केला.          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तर्फे स्वेरीचे संस्थापक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी जाहीर…

… पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक तसेच होऊ घातलेल्या इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या अध्यक्षतेखाली नुतन पदाधिकार्‍यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी राज्य उपाध्यक्ष शफीभाई इनामदार, जिल्हाउपाध्यक्ष युवराज पाटील,विठ्ठलचे चेअरमन भगिरथ भालके, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील,तालुकाध्यक्ष ॲड.दिपक पवार ,शहरअध्यक्ष सुधीर भोसले,जिल्हा संघटक नरहरी देशमुख, […]