स्वेरीच्या पाच विद्यार्थ्यांची सिंटेल कंपनीत निवड पंढरपूरः- ‘सिंटेल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘सिंटेल’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने […]
ताज्याघडामोडी
अ.भा.महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर! ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पुण्यात वितरण; चंद्रशेखर जाधव यांची माहिती
अ.भा.महात्मा फुले समता गौरव पुरस्कार जाहीर! ना.छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पुण्यात वितरण; चंद्रशेखर जाधव यांची माहिती पंढरपूर -आ.भा.महात्मा फुले समता परिषद शाखा फुलचिंचोली ता. पंढरपूर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या समता गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील महात्मा फुले वाडा, […]
पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मतदार माझ्याच नावाला पसंती देतील:- डॉ निलकंठ खंदारे
पुणे पदवीधर मतदारसंघात सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मतदार माझ्याच नावाला पसंती देतील:- डॉ निलकंठ खंदारे पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक रंगत होत आली असताना पदविधारांमध्ये मोठया प्रमाणात वैचारिक मंथन होत असून सोलापूर जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून माझ्याच नावाला जिल्ह्यात सर्वाधिक पसंती मिळेल असे मत पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार प्रा डॉ निलकंठ खंदारे यांनी व्यक्त केले. डॉ खंदारे […]
विठ्ठल हॉस्पिटल येथे कर्मवीर स्व.औदुंबरआण्णा पाटील यांची जयंती साजरी
विठ्ठल हॉस्पिटल येथे कर्मवीर स्व.औदुंबरआण्णा पाटील यांची जयंती साजरी । पंढरपूर, प्रतिनिधी पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते, धवलक्रांतीचे जनक, श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन तसेच विठ्ठल हॉस्पिटलचे संस्थापक स्व.औदुंबर आण्णा पाटील यांची 97 वी जयंती विठ्ठल हॉस्पिटल येथे संपन्न झाली. प्रारंभी कर्मवीर स्व.औदुंबर आण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील (देगावकर) […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या वारकऱ्यांना केले आवाहन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरीच्या वारकऱ्यांना केले आवाहन आषाढीला जसे सहकार्य केले होते तसे कार्तिकीला देखील करा ! मला राजकारण करायचे नाही. पण कोरोना वाढला तर हे उघडा ते उघडावाले या परिस्थितीची जबाबदारी घेणार का? असा सवाल करून मुख्यमंत्री म्हणाले की, पाडव्यापासून आपण प्रार्थनास्थळे देखील उघडली आहेत पण गर्दी करून आपला आणि इतरांचा जीव धोक्यात […]
विधानपरिषद पदवीधर मतदारसंघात पुरोगामीत्वाचा कस लागेल :-डॉ निलकंठ खंदारे
विधानपरिषद पदवीधर मतदारसंघात पुरोगामीत्वाचा कस लागेल :-डॉ निलकंठ खंदारे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार डॉ निलकंठ खंदारे यांना वाढता पाठींबा पुरोगामी हा राजकीय पक्षांनी वापरून गुळगुळीत केलेला शब्द तरीही आज देखील पुरोगामित्वाचे दाखले देत जे सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय पक्ष प्रतिगामी पक्षांची साथ देतील तेंव्हा आज ना उद्या जनतेला सुडो सेक्युलॅरिसम वापरल्याबद्दल बेरोजगार युवकांना, मुलाबाळांना नोकरी नाही […]
कुंभार घाट दुर्घटना : दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अटक झालीच पाहिजे! महादेव कोळी समाजाची मागणी; आंदोलनाचा इशारा!
कुंभार घाट दुर्घटना : दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अटक झालीच पाहिजे! महादेव कोळी समाजाची मागणी; आंदोलनाचा इशारा! पंढरपूर (प्रतिनिधी):- कुंभार घाटा लगतची भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 6 जणांचा बळी जाऊन महिना-दीड महिना उलटून गेला तरी याला जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अद्याप अटक झालेली नाही, शासनाने मयताच्या वारसांना जी मदत जाहीर केली त्याची संपुर्ण […]
वारी कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना
वारी कालावधीत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या सूचना पंढरपूर, दि. 22 : कार्तिक वारी ही कोरोनाच्या संकटकाळात तसेच आचारसंहितेच्या कालावधीत पार पडत आहे. यात्रा कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या कालावधीत शहरात गर्दी होणार नाही तसेच बाहेरुन भाविक येणार नाहीत याची दक्षता […]
२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या यात्रा कालावधीत श्रीं विठ्ठलाचे मुखदर्शन बंद
२५/११/२०२० ते दि.२७/११/२०२० या यात्रा कालावधीत श्रीं विठ्ठलाचे मुखदर्शन बंद कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मा.राज्य शासनाने दि.१४/११/ २०२० रोजी राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दि.१६/११/२०२० पासून दर्शनासाठी खुले करून देणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे फक्त मुखदर्शन देण्याच्या दृष्टीने भाविकाना ऑनलाईन दर्शन प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून भाविकांना […]
विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील?
विना अनुदानीत मध्ये हाल सोसणारे शिक्षक राजकीय पक्षांना मतदान का बरं करतील? – डॉ. निलकंठ खंदारे यांचा सवाल गेली २० वर्ष विना अनुदानित शाळा महाविद्यालयात काम करणारे शिक्षक प्राध्यापक अत्यंत दयनीय अवस्थेत जीवन व्यथित करत आहेत त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा उघड्या डोळ्यांनी राज्यकर्ते पाहत राहिले. ना त्यांच्या बद्दल कणव ना कळवळा ना त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याची चिंता […]