श्रीगोंदा तालुक्यातील वडघुल, खांहगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. याप्रकरणी गवांदे यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित ग्रामपंचायतीच्या उपसरपंचासह एका महिला सदस्याच्या मुलाविरोधात श्रीगोंदा पोलिसात आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपसरपंच रामदास बन्सी घोडके आणि आनंदा शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे […]
ताज्याघडामोडी
शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा : शरद पवार
शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठनेते व अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी लखीमपूर नृशंस हत्याकांडावर भाष्य करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की, लखीमपूरची ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, […]
देगलूर -बिलोली मतदार संघात पंढरपूर ची पुनरावृत्ती होईल
विधानसभा निवडणुकीत युती केली नसती तर भाजपचे १४४ आमदार निवडून आले असते युतीत तुम्ही आम्हाला धोका दिला म्हणून आमचे २० आमदार पडले आम्ही धोका दिला असता तर तुमच्या केवळ ५ जागा आल्या असत्या असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. देगलूर -बिलोली मतदार संघात पंढरपूर ची पुनरावृत्ती होईल असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला […]
गाडी घासल्याचा जाब विचारल्यामुळे वकिल महिलेसह पतीवर कोयत्याने वार
मोटारीला गाडी घासल्याचा जाब विचारल्याचा राग आला म्हणून वकील महिलेसह पतीवर त्रिकुटाने कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आंबेगाव बुद्रुक येथील जय शिवाजी मंडळ येथे घडली. याप्रकरणी रितेश कोंढरे (रा.बिबवेवाडी) आणी त्याच्या दोन साथीदारांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 28 वर्षीय महिला वकील […]
पुण्यात तुफान पाऊस शहरात विविध ठिकाणी पाणी साठले
मुसळधार पावसानं पुणेकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे. या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील भुयारी मार्गात पाणी सांचलं आहे. भुयारी मार्गात पाणी साचल्यानं तिथे असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं नागरिकांनी पाऊस थांबल्याशिवाय घराबाहेर पडू नका, तसंच घरात असाल तर बाहेर पडू नका असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ […]
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कडक लॉकडाऊन परतला; ६१ गावे पुढचे १० दिवस बंद
राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र चिंता कायम आहे. नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा […]
आजादी का अमृत महोत्सवाचे’आयोजन : पंढरपुरात रॅली
आजादी का अमृत महोत्सवाचे’आयोजन : पंढरपुरात रॅली पंढरपूर दि. (30) :- ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत आज दिनांक 02 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथील नामदेव पायरी पासून शिवाजी चौक पर्यंत रॅली काढण्यात आली. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा न्यायाधिश एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सह-दिवाणी न्यायाधीश ए. […]
मागवला मोबाईल अन् पार्सलमध्ये निघाले कांदे, बटाटे, लाडू
फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एका भामट्याने स्वस्तात मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला फसवले आहे. वन प्लस-९ प्रो या मोबाईलसाठी व्यावसायिकाने भामट्याला १८ हजार रुपये दिले. मात्र त्याने त्यांना मोबाईल पाठवण्या ऐवजी कांदे, बटाटे आणि लाडूचे पार्सल पाठवले आहे. या फसवणूक प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी या फेसबुक फ्रेंडच्या मुसक्या आवळल्या आहेत. हितेश जैन यांचे मोबाईल […]
आझादी का अमृतमहोत्सव निमित्त कायदेविषयक जागृती
आझादी का अमृतमहोत्सव निमित्त कायदेविषयक जागृती पंढरपूर दि. (01):- आझादी का अमृतमहोत्सव या निमित्त दिनांक 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून कायदेविषयक जागृती करण्यासाठी तालुका वकील बार असोसिएशन व पंचायत समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधिश एम.बी. लंबे […]
अमरिंदर सिंग यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, कॅप्टन यांच्या टीममध्ये इतके आमदर व खासदार
पंजाबमधील काँग्रेस पक्षाचा अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. काँग्रेसमधील अपमानाने दुखावलेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवर ही आपली ओळख बदलली असून त्यात काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला आहे. स्वत:ला माजी सैनिक, पंजाबचे माजी मुख्यमंत्री म्हणून वर्णन करताना कॅप्टन यांनी लिहिले […]











