ताज्याघडामोडी

लक्ष्मण ढोबळेंनी राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा नितीन नागणे यांची प्रा.ढोबळेंवर खरमरीत टीका

लक्ष्मण ढोबळेंनी राजकीय अस्तित्वाचा शोध घ्यावा नितीन नागणे यांची प्रा.ढोबळेंवर खरमरीत टीका पंढरपूर – राजकीय अस्तित्व संपलेल्या प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले असून फुकटची प्रसिध्दी मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न लक्ष्मण ढोबळे यांनी केला असून शिंदे साहेबांवर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखे असून बिनबुडाचे आरोप करू नयेत अन्यथा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

महिला पोलीसावर पोलिसाकडूनच अत्याचार

ठाण्यात एका 25 वर्षीय महिला पोलिसावर पोलिसाकडूनच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा पोलिस ठाण्यातील रेल्वे पोलिसात आहे. लग्नाचे आमिष दाखवून पोलिसाने हे कृत्य केले आहे. रितेश पाटील, वय 26 असे पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून कोपरी पोलीस ठाण्यात त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण पुण्याच्या वडगाव मावळ पोलीस ठाण्यात […]

ताज्याघडामोडी

पंढरीत गुरुदेव नगर येथे शिवसंपर्क अभियान बैठक संपन्न

शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबविण्यास १२ जुलाई पासून सुरुवात, पंढरपुर मधील गुरुदेव नगर मध्ये ही बैठक संपन्न. शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात संपर्क अभियान राबविण्यास १२ जुलाई पासून सुरुवात झालेली असून शिवसेनेचे पदाधिकारी व […]

ताज्याघडामोडी

सर्वपक्षीय पंढरपुरकरांनी केली सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मदत

सर्वपक्षीय पंढरपुरकरांनी केली सांगली-कोल्हापूर पुरग्रस्तांसाठी मदत पंढरपूर- नुकतीच सांगली व कोल्हापूर या भागाला महापुराचा मोठा फटका बसला असून अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. यातून अजूनही अनेकजण सावरलेले नाहीत त्या पुरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेवून पंढरपूर शहर व परिसरातील सर्वांना सोशल […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भेटणार तेथे ठोकणार,कुठेपण असू दे,असे स्टेटस ठेवले

सोशल मीडियावर सूर्य उगवायचे आत तुला संपवतो असे स्टेटस संतोष जाधवने ठेवले होते. तर ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याने त्याच्या सोशल मीडियावर त्यास प्रत्युत्तर म्हणून संतोष जाधव भेटणार तेथे ठोकणार, कुठेपण असू दे, तू असे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तीन अज्ञातांनी एकलहरे गावाच्या हद्दीत सुलतानपूर रस्त्यावर मोटारसायकलवरून येऊन मंचर (ता. आंबेगाव) सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या खूनाने खळबळ; ग्रामपंचायत सदस्य म्हणुन पाहत होता काम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या खूनाने एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिक्ह्यातील गोगावलेवाडी, ता. कोरेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून दोन दिवसांपूर्वी खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयातील शालेय आरोग्य तपासणी मोहिमेच्या खाजगी वाहनावरील चालक मंगेश गणपत जाधव वय ३५, याचा कुमठे गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यानजिक शिवार रस्त्यावर […]

ताज्याघडामोडी

कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर पुन्हा बदलणार; मोदी सरकारचा निर्णय

देशात जास्तीत जास्त कोरोना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 18+ नागरिकांना लस दिली जाते आहे. अशात आता कोरोना लसीकरणात मोठा बदल होणार आहे. कोरोना लसीकरणाबाबत मोदी सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतराबाबत आहे. सध्या देशात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफोर्डची कोविशिल्ड, हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची […]

ताज्याघडामोडी

दोन विहिरीमधील ५०० फूट अंतराची अट शिथिल करण्याची आ. समाधान आवताडे यांची मागणी

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना विहीर लाभसाठी लादलेली दोन विहीरमधील ५०० फूट अंतराची अट रद्द करावी या अनुषंगाने पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा आमदार समाधान आवताडे यांनी रोजगार हमी मंत्री संदीपानराव भुमरे यांच्याशी पत्रव्यवहार करून सकारात्मक प्रतिसाद मिळवला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात जलसिंचन सुविधेच्या माध्यमातून हरितक्रांती घडून यावी म्हणून शासनाच्या वतीने सदर […]

ताज्याघडामोडी

संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा साधेपणाने साजरा करणार – नामदास

पंढरपूर, प्रतिनिधी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 671 वा संजीवन समाधी सोहळा शुक्रवार दि. 6 ऑगस्ट रोजी असून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हा सोहळा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. निवृत्ती महाराज नामदास यांनी दिली. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीसंत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळून तरूणीची आत्महत्या, दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

पुण्यात दोन व्यक्तींनी एका ज्येष्ठ नागरिकासह त्यांच्या मुलीची सोशल मीडियावर बदनामी केली आहे. या बदनामीला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली आहे. दिपाली गायकवाड असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी नितीन गायकवाड आणि रिया चव्हाण यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन गायकवाड आणि त्याची मैत्रीण रिया यांची दीपालीसोबत मैत्री होती. दोघांनी विविध कारणांमुळे संगनमत करुन […]