ताज्याघडामोडी

‘आम्ही पुन्हा येणार, पण…

जयंत पाटील यांचं मोठं विधान आम्ही पुन्हा येणार’ असा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( jayant patil ) यांनी केला आहे. तसेच, कधी येणार याचा मुहूर्त पण थोड्या दिवसात सांगू. देशात आता निवडून आलेल्यांना गोळा करून त्यांची किंमत मोजायची आणि सत्तेची अशी फॅशन सुरू झाल्याची टीकाही पाटील यांनी भाजपवर नाव न घेता केली […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलांना कार किंवा बाईक चालवायला दिली तर त्यांच्याबरोबरच पालकांनाही होणार जबरदस्त दंड! हे आहेत नियम

वाहतूक नियमांनुसार, मोटार वाहन चालविण्याच्या वैध ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याचे किमान वय 18 वर्षे आहे. परंतु, हा नियम पाळला जात नसून त्याचे खुलेआम उल्लंघन होत असल्याचे अनेकदा दिसून येते. हे अल्पवयीन वाहनचालक बहुतांशी शाळेत जाणारे विद्यार्थी आहेत. लहान वयातच वाहन चालवण्याबाबत शाळांना परिपत्रके पाठवली जात असली तरी त्याचा अल्पवयीन वाहनचालकांवर काहीही परिणाम होत नाही. या […]

ताज्याघडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक गटाचे नाव ठरले ?

“शिवसेना बाळासाहेब गट” या नावाने ओळखला जाणार  शिवसेनेत खबळजनक बंड झाले आणि एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ आमदार हे एकत्र येत भाजपशी हातमिळवणी केली. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदी आरूढ झाले.मात्र १ ऑगस्ट रोजी सर्वोच न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले असून शिंदे समर्थक १६ आमदार अपात्र ठरतील असा दावाही संजय राऊत हे करीत आहेत.शिंदे […]

ताज्याघडामोडी

Breaking news राज्य सरकारला आणखी धक्का

92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होणार राज्य सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. 92 नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाविना होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. निकालापूर्वी कार्यक्रम जाहीर झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणा विना घ्याव्यात, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. आरक्षणाची सोडत नव्याने काढता येणार नाही तसे झाल्यास न्यायालयाचा अवमान ठरेल, असे […]

ताज्याघडामोडी

प्राचार्यांची प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी

महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांशी संबंधित संस्थेतील प्रकार काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या शिक्षण संस्थेतील एका प्राचार्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड मधील यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी महिला प्राध्यापिकेकडे शरीरसुखाची मागणी केली. तशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. त्यावरून नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मंत्री अशोक चव्हाण […]

ताज्याघडामोडी

शिंदे समर्थक 16 आमदार अपात्र ठरणार

संजय राऊत यांनी केला दावा शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे 40 आमदार फुटलेत. त्यामुळे राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. महिना होत आला तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यावर  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला असून राज्यात सत्ता परीवर्तन […]

ताज्याघडामोडी

“मुलगी शाळेत का जातेय” म्हणून गावातील उच्चवर्णीयांकडून दलित कुटुंबाला मारहाण

देशाला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष होत आली तरी देखील देशात जातीय अत्याचाराच्या काही केल्या कमी होत नाहीत. या धर्तीवर मध्यप्रदेशातील बावलियाखेडी गावात एका १६ वर्षीय दलित मुलीला शाळेत पाठवल्याने गावातील उच्चवर्णीयांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील बावलियाखेडी गावात शाळेत जाणाऱ्या एका १६ वर्षीय मुलीला गावातील उच्चवर्णीय कुटुंबातील काही लोकांनी अडवून शिवीगाळ […]

ताज्याघडामोडी

शिंदे सरकारच्या काळात पंढरपूर-तिऱ्हे मार्गे रस्त्याचा तिढा सुटणार ?

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या पूर्वीच्या सर्व कामांना स्थगिती दिल्याने आशा पल्लवित   एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या निधीतून २०८ कोटी रुपये खर्च करून पंढरपूर-कुरुल रस्त्याचे काम हाती घेतले जाणार होते. मागील अडीच वर्षात या बाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत.तर पश्चिम महाराष्ट्रातील एशियन बँकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या अनेक कामाचा निधी पुणे जिल्ह्यात व मराठवाड्यात वळविल्याचा आरोप माजी आमदार प्रशांत […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर व मंगळवेढा तालक्यातील मुख्याध्यापकांची दशसूत्री कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा

गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण द्या -दिलीप स्वामी   दिवसेंदिवस शैक्षणिक पद्धतीत बदल होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दशसूत्री कार्यक्रम तयार करण्यात आला असून यामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध विषयाचे आधुनिक शिक्षण द्यावे. यासाठी ज्ञानातील आधुनिकता व नव पद्धतीच्या माहितीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी […]

ताज्याघडामोडी

सिनियर वकिलाने केले असे काही कृत्य,महिला वकिलाने केली पोलिसात तक्रार

पुणे येथील धक्कादायक घटना अ‍ॅड. जाधव याच्याकडे ज्युनिअर वकील म्हणून काम करीत आहेत.त्या आरोपीबरोबर मोटारीतून पुण्याकडे येत असताना आरोपीने “मोसम मस्ताना है,” असे म्हणून फिर्यादीकडे किस मागितला. तसेच, शिवाजीनगर न्यायालयात असताना फिर्यादीला नको तेथे स्पर्श करुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच फिर्यादीचे पतीस व फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा […]