ताज्याघडामोडी

विनयभंग प्रकरणी ‘त्या’ शिक्षकास निलंबित करण्याचे निर्देश

आरोपीस जमीन मिळणार नाही याची काळजी घेण्याची सूचना इंदापूर तालुक्यात भिगवण येथील शालेय विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी शिक्षकांवर भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. शाळेतील अल्पवयीन मुलीचा तिच्याच शाळेतील शिक्षकाने विनयभंग करणे ही धक्कादायक घटना आहे. या घटनेची गंभीर दखल घेत आरोपी शिक्षकास तात्काळ निलंबित करावे असे निर्देश विधानपरिषदेच्या प्रभारी सभापती तथा […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर पंचायत समिती अधिकारी व कर्मचार्‍यांकडून विद्यार्थीनींना 75 सायकलचे वाटप

जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून आयोजन  भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या सायकल बँक उपक्रमांतर्गत पंचायत समिती पंढरपूरच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी विद्यार्थीनींना 75 सायकलचे वाटप केले. ग्रामीण भागातील गरींब मुलींना शाळेमध्ये ये जा करण्याची सोय व्हावी. या उद्देशाने 75 सायकलचे […]

ताज्याघडामोडी

गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून आवळला सरकारी अधिकाऱ्याचा गळा

पाचही हल्लेखोरांना पोलीस कोठडी गणपतीच्या वर्गणीवरून मंडळातील पाच जणांनी मिळून केंद्रीय गुप्तवार्ता अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडीतील टेमघर भागातील केंद्रीय गुप्तवार्ता विभागाच्या कार्यालयात घडली आहे. याप्रकरणी अधिकाऱ्याला जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पाच हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. विश्वनाथ बाळाराम पाटील वय ३६ वर्षे, […]

ताज्याघडामोडी

महिला नेत्याबरोबर रंगेहाथ सापडला भाजपा नेता

पत्नीकडून चपलेने मारहाण जिल्ह्यात शनिवारी रात्री भाजप नेत्याला त्याच्या पत्नीने महिला भाजप नेत्यासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर रस्त्यावर पत्नी, सासू आणि सासऱ्यांनी भाजप नेत्याला चप्पलने मारहाण केली. भाजप नेते मोहित सोनकर यांना भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष बिंदू गोयल कानपूर दक्षिण यांच्यासह आनंदपुरी पार्कमध्ये पकडण्यात आले. मोहित सोनकर यांचा 6 वर्षांपूर्वी मोनी सोनकरसोबत विवाह झाला होता. […]

ताज्याघडामोडी

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात ३ दिवस मुसळधार पाऊस

हवामान विभागाचा माहिती बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र आता वादळात रूपांतरित झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मध्यम ते मुसळधार  पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त केला आहे. याच काळात पुणे शहर व जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. पुण्यात सध्या ढगाळ वातावरण […]

ताज्याघडामोडी

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यावर शिक्कामोर्तब 

राज्यातील ३९४३ शिक्षकांची इतर जिल्ह्यात बदली राज्यात ३९४३ जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाइन आणि स्वयंचलित आंतरजिल्हा बदली करण्यात आली आहे . काल आणि आज सकाळी ३१ तासांत पार पडलेल्या ऑनलाइन आणि स्वयंचलित आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पालघर जिल्ह्यातील शिक्षकांचा समावेश आहे. तब्बल 478 शिक्षकांची बदली झाली आहे. तर […]

ताज्याघडामोडी

जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला

पोलीस तपासात पुढे आली धक्कादायक माहिती वणी तालुक्यातील नायगाव ईथल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार तिचा पती असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शिरपूर पोलिसांनी या प्रकरणाचा बाईकाईने तपास करून गुन्ह्याचा उलगडा केला.  वैशाली चल्लावार असे हल्ल्यात जखमी शिक्षिकेचे नाव आहे. शाळा सुटल्यावर त्या चंद्रपूर […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढा तालुक्यातील फॅबटेक शुगर आवताडे उद्योग समूहाकडे

लवकरच गाळप सुरु करणार असल्याची संजय आवताडे यांनी दिली माहिती      मागील दोन गळीत हंगाम बंद राहिलेल्या तालुक्यातील नंदुर येथील फॅबटेक शुगर या कारखान्याचा ताबा आता आवताडे शुगर प्रा. लि. या कंपनीकडे आला. यंदाच्या गळीत हंगामापासून कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.       गेली दोन वर्ष कारखाना आर्थिक अडचणीत आल्यामुळे बंद […]

ताज्याघडामोडी

प्रेयसीला घेऊन हॉटेल मध्ये गेलेल्या तरुणाने केले विष प्राशन

शुल्लक कारणावरून घेतला टोकाचा निर्णय  गोंदियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीवर नाराज असलेल्या प्रियकराने विष प्राशन करुन स्वत:चे आयुष्य संपवण्याचा प्रयत्न  केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तरुणाने इतक्या टोकाचा निर्णय घ्यायला नको होता अशी भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या घटनेमुळे त्याची प्रेयसीदेखील भेदरली आहे. एका क्षुल्लक […]

ताज्याघडामोडी

काकानेच केली अंध भावाच्या ६ वर्षीय मुलीची हत्या

नांदेड शहरातील तेहरा नगर भागातील अंध दाम्पत्याचा डोळस आधार असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर तिचे प्रेत नदीत आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या आहेत. काकाने या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अंध दाम्पत्याचा सहा वर्षीय मुलगीच मोठा आधार होती  13 ऑगस्ट रोजी घरासमोरून […]