कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील नगर मनमाड महामार्गालगत तीनचारी जवळील रहिवासी असललेली अल्पवयीन मुलगी वय १६ हीचा आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. उपस्थितांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. घटना घडल्यापासून मयत मुलीची मोठी बहीण ही आपल्या प्रियकरासोबत फरार झाली होती. त्यामुळे संशयाची सुई तिच्याकडे जात […]
ताज्याघडामोडी
सिंहगडच्या सिव्हिल मधील २० विद्यार्थ्यांची आय टी कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड
पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील २० विद्यार्थ्यांची आय. टी कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती सिव्हिल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी दिली. सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील काॅग्निझंट कंपनीत कुमारी जोत्सना राऊत, आबासो माने, सुमित नवले, गणेश वाघमारे यांची निवड झाली असून कंपनीकडून वार्षिक ४ […]
कर्मयोगीची प्लेसमेंट मध्ये बाजी
अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच भाऊसाहेब कुलकर्णी यांना मिळाले 6 लाखांचे पॅकेज. मार्क्वार्ड इंडिया प्रा. लि. या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी महाविद्यालयातील भाऊसाहेब कुलकर्णी विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. मार्क्वार्ड इंडिया प्रा. लि. ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील बहुराष्ट्रीय […]
मित्रानेच केला मित्राच्या बायकोवर अत्याचार
जळगावातील 29 वर्षीय विवाहितेचा पतीसोबत वाद झाल्यानंतर तिचा विश्वास संपादन करून तिला बिहारमध्ये येथे बोलावून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. 29 वर्षीय पीडीता मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती […]
स्वेरीच्या दोन विद्यार्थ्यांची ‘अक्सेंचर’ कंपनीत निवड वार्षिक साडे सहा लाखांचे मिळाले पॅकेज
पंढरपूरः ‘अॅक्सेंचर’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रणेश प्रकाश सुतार व प्रतिक राजेंद्र यादव दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. पुणे येथील ‘अॅक्सेंचर’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी […]
दांडिया खेळायला गेला, किरकोळ भांडणातून जीवच गमावून बसला
नाशिकमध्ये दांडिया खेळायला गेलेल्या एका तरुणाची हत्या करण्यात आली.त्यामुळे एकच खळबळ उडालीय. दांडिया खेळताना किरकोळ वाद होऊन बाचाबाची झाली. त्यानंतर शिवीगाळ होऊन अखेर तरुणाला धारदार शस्त्राने भोसकण्यात आलं होतं. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरु होती. पण अखेर ही झुंज अपयशी ठरली असून तरुणाने जीव गमावलाय. यानंतर हत्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी चार जणांना अटक […]
राज्यात ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्याचा इशारा
राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी अनेक भागांमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे परिसरात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला असला तरी राज्यभरात पावसाचा जोर कमी झाला आहे. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. खरंतर, राज्यात परतीच्या मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले आहे. अशात […]
लुटमार करुन वृद्धेवर बलात्कार, नंतर पोलिसांवर हल्ला
ज्येष्ठ नागरिकांचा आपण आदर करतो. ज्येष्ठ नागरीक म्हणजे समाजाला दिशा देणारे गुरुच. त्यांना आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले असतात. त्याच अनुभवाच्या आधारावर समाजात एक पिढी घडते. त्यामुळे ज्येष्ठांचा आपण नेहमी सन्मान करतो. पण औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सन्माला तडा जाईल अशी धक्कादायक आणि प्रचंड विचित्र घटना घडली आहे. एका सराईत चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा […]
“मैफिल सप्तसुरांची” कार्यक्रमाने जिंकली पंढरपूरकरांची मने
पंढरपूरकरांनी प्रथमच अनुभवला तबला व हार्मोनियम च्या साथीने बहारदार कार्यक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर आयोजित नवरात्र संगीत महोत्सव 2022 अंतर्गत दिनांक 02 ऑक्टोबर 2022 रोजी पंढरपूर येथील स्थानिक कलाकार सुशील कुलकर्णी व सहकारी यांनी सादर केलेल्या “मैफिल सप्तसुरांची” या कार्यक्रमाने कला रसिकांची मने जिंकली. सुरुवातीला सदस्य ह भ प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर व […]
कर्मयोगीच्या दोन विद्यार्थिनीची टीसीएस मध्ये निवड
अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात असतानाच बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड टाटा कन्सलटंसी सर्विसेस या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील आकांक्षा मुढे व ऋतुजा आसबे या दोन विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. टाटा कन्सलटंसी सर्विसेस या कंपनीने घेतलेल्या अंतिम निवड […]











