ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड ८ विद्यार्थ्यांची “माईंड ट्री” कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

माईंड ट्री प्रा. लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. हा लार्सन अँड टुब्रो ग्रुपचा एक भाग आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत ३८ हजार ५१८ कर्मचारी कार्यरत कार्यरत आहेत. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली […]

ताज्याघडामोडी

स्वेरीच्या तब्बल १०८ विद्यार्थ्यांची ‘विप्रो’ कंपनीत निवड

पंढरपूरः ‘विप्रो’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल १०८ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘विप्रो’ या नामांकित कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड […]

ताज्याघडामोडी

उद्धव ठाकरेंना मोठा हादरा; शिंदे गटाला मिळालं बाळासाहेबांच्या शिवसेनेचं नाव

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, त्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून समोर आली आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव […]

ताज्याघडामोडी

आरोग्यसेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली पुणे विभागाची आढावा बैठक

लोकाभिमुख आरोग्य सेवेसाठी दिला कानमंत्र -लोककेंद्रित आरोग्य सेवा, डेटा आधारित निर्णय घेणे आणि सक्षमकर्ता म्हणून माहिती तंत्रज्ञान चा वापर करून लोकाभिमुख कठीण आणि बदलत्या परिस्थितीस सक्षमपणे सामोरी जाणारी ‘आरोग्य व्यवस्था’ निर्मितीस प्राध्यान देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आरोग्यसेवा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. आरोग्य सेवेतील पुणे येथील विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत […]

ताज्याघडामोडी

टॉवरवर चढून तरुणाचा विष प्राशनचा प्रयत्न

एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या तरुणाने हातात विषाची बाटली घेत तो टॉवरवर चढला. एवढेच नव्हे, तर येथील अवधूतवाडी ठाण्यातील पोलीस अधिकारी police officer असलेल्या दाम्पत्यावर धमकी दिल्याचा आरोप करत त्याने विष प्राशनाचा प्रयत्न केला आहे. ही गंभीर घटना आज रविवारी दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास पांढरकवडा येथील सुराणा जिनिंग परिसरातील वीज वितरण कार्यालयाच्या आवारात घडली. पांडुरंग श्रीकृष्ण […]

ताज्याघडामोडी

तीन ते चार दिवस गडगडाटासह मुसळधार पाऊस, कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ाला यलो अलर्ट

हवामानशास्त् विभागाने शनिवारी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडय़ासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन ते चार दिवसांत या भागात गडगडटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र्ा मुंबई विभागाच्या निथा टीएस यांनी सांगितले, येत्या काही दिवसांत राज्यभर पावसाची शक्यता आहे. काही भागांत वादळासह पाऊस तर काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत काही […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती, पेट्रोल टाकून जाळले.. तीन महिन्यापूर्वी भावानेच केला होता बलात्कार

मैनपुरी येथे गर्भवती राहिल्याने अल्पवयीन मुलीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पीडितेला नातेवाईकांनी सैफई पीजीआयमध्ये दाखल केले. रविवारी पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने सोमवारी कुरवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेने सांगितले की, तीन महिन्यांपूर्वी तिच्या नणंदेच्या मुलाने तिच्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर मुलीला पेट्रोल टाकून […]

ताज्याघडामोडी

मॅनेजरनेच बँकेच्या तिजोरीतून पळवली ३४ कोटींची रोकड; कारण जाणून तुम्हालाही बसेल धक्का

बँक दरोड्याच्या युट्युबवरून वेब सिरीज पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारून ३४ कोटींची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे चोरीचे बिंग फुटण्यापूर्वी १२ कोटीची रोकड बँकेच्या कॅश कस्टोडियन मॅनेजरने 3 मित्रांच्या मदतीने पळवली होती. याच गुन्ह्यात मानपाडा पोलिसांनी अडीच महिन्याच्या तपासानंतर मुख्य आरोपीला गजाआड करण्यात यश आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे केवळ कुटूंबातील सदस्यांना ऐशो […]

ताज्याघडामोडी

रेल्वेतच काँग्रेसच्या ‘या’ दोन आमदारांनी केला महिलेचा विनयभंग

रेवांचल एक्सप्रेस मध्ये एका महिला प्रवाशाने काँग्रेसचे महासचिव सिद्धार्थ कुशवाह, सुनील सराफ यांच्यावर अश्लीलतेचा आरोप केला होता. या घटनेचा माहिती महिलेना रेल्वे मंत्रालयाला ट्विट करुण दिली होती. जीआरपी कंट्रोल रूम जबलपूरकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सागरमध्ये ट्रेन थांबवून आमदारांची चौकशी करण्यात ( होती. या प्रकरणी सुनिल सराफ यांनी सांगितले की, महिलेने केलेले आरोप जर तिच्या […]

ताज्याघडामोडी

पुढचे 2-3 दिवस ‘मुसळधार’, देशभरातील 17 राज्यांना जोरदार पावसाचा इशारा

अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस पडत आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी मुसळधार पाऊस झाला. सुमारे 12 तास झालेल्या पावसामुळे दिल्लीतील अनेक भाग ठप्प झाले होते. या पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शिवाय, महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये पुढील तीन […]