ताज्याघडामोडी

तरुणांकडून बहिणीचा व्हायचा लैंगिक छळ, मध्यस्थी करायला आलेल्या भावाची केली हत्या

मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात बुधवारी रात्री एका 20 वर्षीय व्यक्तीने आपल्या बहिणीचा लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी पोलिस कारवाईचा इशारा दिल्यानंतर त्याचा भोसकून खून करण्यात आला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. बुधवारी रात्री त्याच्या बहिणीसमोर आरोपी अनिल डोंगरे, विशाल डोंगरे, संजय डोंगरे आणि त्यांचे आई-वडील माणिक चंद आणि रामबाई यांनी तरुणावर विळ्याने हल्ला केला. त्यांचे तत्काळ […]

ताज्याघडामोडी

बँकेतील कामं पटापट उरकून घ्या, जानेवारीत बँका ‘इतके’ दिवस बंद!

अखेरच्या महिन्याला निरोप देण्याची वेळ आली आहे. तीन दिवसांनंतर नववर्षाला सुरूवात होईल. नव्या वर्षाच्या शुभमुहूर्तावर अनेकजण आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असतात.त्यामुळे अनेकांना बँकेच्या चकरा माराव्या लागतील. अशातच आता रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जानेवारी महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.  वर्षांच्या सुरूवातीला म्हणजेच 1 जानेवारीला रविवारची (Sunday) सुट्टी असल्याने बँक कर्मचाऱ्यांना नववर्षाचा आनंद […]

ताज्याघडामोडी

एक लाख रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यासह तिघांना अटक

बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भिकाजी घुगे यांना एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुलढाण्यात मोठी कारवाई केली. जिगाव प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वारसा हक्काने मोबदला मिळावा, यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीकडून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यम प्रकल्पाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी लाच मागितली होती. याचा पहिला हफ्ता […]

ताज्याघडामोडी

सैराट’ची पुनरावृत्ती; भररस्त्यात ‘दाजी’चा कुऱ्हाडीने निर्घृण खून

औरंगाबाद शहरात ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने आपल्या भाऊजीला औरंगाबाद-पुणे महामार्गावर दहेगाव बंगलाजवळ इसारवाडी फाटा येथे भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर खून केल्यानंतर रस्त्यावर जल्लोष करून मोटर सायकलवरून पसार झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.  बापू खिल्लारे […]

ताज्याघडामोडी

प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढला, अल्पवयीन मुलीचं टोकाचं पाऊल

आई आपल्या प्रेम प्रकरणावरुन सतत टोचत असल्याच्या रागातून अल्पवयीन मुलीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने धारदार शस्त्राने वार करुन आईचा खून केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा शहरात हा प्रकार घडला आहे. हत्येनंतर मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघेही जण पसार झाले आहेत. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा […]

ताज्याघडामोडी

मोबाईलचा हप्ता चुकल्याने वसुली एजंटकडून तरुणास मारहाण

बँकेचे हप्ते थकल्यावर वसुलीसाठी गुंड येतात हे अनेक वेळा काही जणांनी अनुभवले. मात्र हा हप्ता मोबाईलचा असेल तर,पण हे खरे आहे. मोबाईलचा हफ्ता भरला नाही म्हणून फायनान्स कंपनीचा गुंड आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी दोन भावंडांना भरबाजारात दांडे आणि कमरेच्या बेल्टने मारहाण केली. यातील एक जण या मारहाणीत बेशुद्ध पडला तर दुसरा दयेची भीक […]

ताज्याघडामोडी

पोटात दुखतं म्हणून मुलीला डॉक्टरांकडे नेलं; X-RAY पाहून कुटुंबीय हादरले!

अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचं अचानक पोट दुखू लागल्याने आईने तिला डॉक्टरांकडे नेले. या मुलीची तपासणी करताच डॉक्टरांना धक्काच बसला.१४ वर्षीय मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं.डॉक्टरांनी याची माहिती आईला सांगताच, आईच्या पायाखालची जमीनच सरकली. याबाबत मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, गावातील एका तरुणाने आपल्यावर […]

ताज्याघडामोडी

वाढदिवशीच मामाने भाच्याला भोसकून मारलं, धक्कादायक कारण

औरंगाबादमध्ये गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी भर चौकात खून केल्याची घटना ताजी असताना पुन्हा एक धक्कादाय घटना समोर आली आहे. वाढदिवसावरून मामा आणि भाचे यांच्यात मोठा वाद झाल्याने मामाने चक्क चाकुने भोसकले आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील किराडपुरात भागात घडली आहे. सय्यद साजिद माजीद असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस […]

ताज्याघडामोडी

मूल होत नसल्याने पतीने पत्नीचा तोडला हात आणि पाय, महिलेची प्रकृती चिंताजनक

अपत्य नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर अंदाधुंद हल्ला केल्याची घटना कुरनूल जिल्ह्यातील चानुगोंडल, डॉन मंडल येथे मंगळवारी घडली. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने पालकांनी बेशुद्ध झालेल्या महिलेला पत्तीकोंडा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. कुर्नूल जिल्ह्यातील पत्तीकोंडा मंडलातील चांदोली गावातील लालप्पा आणि आदिलक्ष्मी यांची मुलगी भवानी यांचा विवाह डॉन मंडलच्या चानुगोंडला गावातील राम याच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला […]

ताज्याघडामोडी

हैदराबाद आणि बालाजी संस्थान येथून कर्ज मिळवून देतो म्हणून फसवणूक

पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल आरोपी अमोल बाळकृष्ण कौलगे रा. पिराची किरोली ता. पंढरपूर यास अटक  गरजूंना बालाजी संस्थान आणी हैदराबाद येथून कर्ज मिळवून देतो असे सांगुन फसवणूक केल्याबाबत ज्ञानेश्वर दत्तात्रय रासकर रा. नानगाव ता. दौंड, जि. पुणे यांची 23 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली म्हणुन पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण येथे तक्रार […]