ताज्याघडामोडी

कोरोना झटपट बरा करणाऱ्या आयुर्वेदिक औषधासाठी तुफान गर्दी, ICMR तपासणी करणार

नेल्लोर (आंध्र प्रदेश) : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. कोविड-19 वरील औषधासाठी संशोधन सुरु आहे. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात कोविड-19 वरील आयुर्वेदिक औषधासाठी भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे. झटक्यात कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने इथे येतात. बी आनंदय्या नावाच्या वैद्याने आपलं […]

ताज्याघडामोडी

फेरीवाल्यांचे संसार सावरण्यासाठी सरकारची 61 कोटींची आर्थिक मदत

राज्यात कोविडच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे फुटपाथवरील अधिकृत फेरीवाल्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या फेरीवाल्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी राज्य सरकारने 61 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरित केला आहे. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये फेरीवाले व फुटपाथवरील विव्रेत्यांचाही समावेश आहे. या काळात त्यांचा उदरनिर्वाह चालण्यासाठी राज्यातील अधिकृत फेरीवाल्यांना दीड हजार रुपयांचे […]

ताज्याघडामोडी

लसीकरण मोहिमेचा फज्जा उडण्यास केंद्र सरकारच जबाबदार, सीरमचे स्पष्टीकरण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करणाऱ्या आणि तिसऱ्या लाटेला कसं थोपवायचं हा विचार करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना लस मिळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. लसींचा पुरेसा साठाच नसल्याने तुटपुंज्या प्रमाणात त्या लोकांना देण्यात येत आहेत. 60 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस प्राथमिकतेने मिळावा यासाठी 18 ते 44 या वयोगटातील लसीकरण काही ठिकाणी तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या सगळ्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कुख्यात गुंडाची डोक्यात दगड घालून हत्या

औरंगाबाद, 22 मे: औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील बजाजनगर परिसरात कुख्यात गुन्हेगार आणि खूनातील आरोपी विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे या स्वंयघोषित डॉनची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी महाराणा प्रताप चौकात मृत विशालला गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. विशेष म्हणजे मृत विशालनं एक वर्षापूर्वी अशाच […]

ताज्याघडामोडी

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन ते तीन दिवसांत निर्णय घेणार–उद्धव ठाकरे

दहावीची परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारवर ताशेऱे ओढले आहेत. परीक्षा रद्द करून सरकारने शिक्षणाची थट्टा चालवली आहे अशा शब्दात उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णयच का रद्द करू नये, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला विचारला. याबाबत तपशीलवार भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव […]

ताज्याघडामोडी

बँक ऑफ बडोदाच्या बँकिंग व्यवहारात 1 जूनपासून होणार मोठा बदल

नवी दिल्लीः आता ग्राहकांना चेकपेक्षा अधिक सोयीस्कर सुविधा सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेली बँक ऑफ बडोदा देणार आहे. तसेच ग्राहकांचे संभाव्य फसवणुकीपासून संरक्षणसुद्धा करणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये चेकद्वारे पैसे भरण्यासाठी ‘पॉझिटिव्ह वेतन प्रणाली’ अंतर्गत 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरण्यापूर्वी पडताळणी करणे बंधनकारक आहे. 2 लाखांहून अधिक रकमेच्या चेकवर मोबाईल/नेट बँकिंग आणि शाखेतून पडताळणी करता […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

वाळू माफियांकडून आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण

यवतमाळ जिल्ह्यात राजकीय, प्रशासकीय यंत्रणेच्या पाठबळामुळे रेती माफियांचा हैदोस वाढल्याचे दिसत आहे. यामुळेच बुधवारी एका माहिती अधिकार कार्यकर्त्याचे (आरटीआय) सिनेस्टाईल अपहरण करून त्याला ओलीस ठेवत मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढच नाही तर समाजात आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांमध्ये दहशत पसरावी म्हणून या कार्यकर्त्यास विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर देखील व्हायरल […]

ताज्याघडामोडी

कोरोना अपडेट :पंढरपूर शहरास आज थोडा दिलासा मात्र तालुक्यातील बाधितांची वाढ चिंताजनकच  

  आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात  ४८ तर  तालुक्याच्या ग्रामीण  भागात २१५ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर ९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.   

ताज्याघडामोडी

ग्रामीण भागात टेस्टींग व ट्रेसिंगची संख्या वाढवा                                                           

पंढरपूर दि. 21 :  जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत टेस्टींग कराव्यात तसेच बाधित व्यक्तींच्या संपर्कातील जास्तीत-जास्त व्यक्तींचा शोध घेवून संस्थात्मक अलगीकरण करुन  तात्काळ उपचार करावेत अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या.             पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील  कोरोना संसर्गाच्या  प्रतिबंधासाठी करण्यात उपाययोजनेबाबत शासकीय […]

ताज्याघडामोडी

आरोग्य भरती पारदर्शी पद्धतीने करा – भाजयुमो

आरोग्य भरती पारदर्शी पद्धतीने करा – भाजयुमो भारतीय जनता युवा मोर्चा मंगळवेढा च्या वतीने आज राज्य सरकारने घोषित केलेली आरोग्य भरती पारदर्शी पद्धतीने करावी व मार्च 2021 ला झालेल्या परिक्षेबाबत भूमिका स्पष्ट करावी असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले . या निवेदनामद्ये , सध्या राज्य सरकारचा कोणत्याच गोष्टींमध्ये भूमिका ठाम नाही . […]