ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग विषयावर जनजागृती सत्र संपन्न

पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग या विषयावर जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब चॅप्टरचे अध्यक्ष श्री. उदय काळे उपस्थित होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य स्वानंद […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे दि. 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस मराठी साहित्याचे थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्रशालेतील मराठी विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नाटक, समूहगीत व समूह […]

ताज्याघडामोडी

सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्यूनिकेशन विभागामध्ये “इंटिग्रेटेड सर्किट्स: रचना, संकल्पना आणि प्रत्यक्ष कार्यप्रणाली” विषयावर कार्यशाळा संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी): एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभाग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी दि. २१ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी “इंटिग्रेटेड सर्किट्स : रचना, संकल्पना आणि प्रत्यक्ष कार्यप्रणाली” या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये ‘सिग्नल्स अँड सिस्टम’ विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन

अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी “इंटरऍक्टिव्ह सेशन ऑन सिग्नल्स अँड सिस्टम” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आला होता. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गणेश बी. बिराजदार, सहाय्यक प्राध्यापक, डी वाय […]

ताज्याघडामोडी

अभिमानाचा सुवर्णक्षण…! पंढरपूरच्या शैक्षणिक विश्वात ऐतिहासिक कामगिरी

कर्मयोगी विद्यानिकेतन या शाळेने पुन्हा एकदा गुणवत्तेची उंच भरारी घेत SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) मूल्यांकनामध्ये “अ+ श्रेणी” प्राप्त करून पंढरपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा मानदंड निर्माण केला आहे. ही मानाची कामगिरी प्राप्त करणारी पंढरपूरमधील एकमेव शाळा ठरल्याने शहरात सर्वत्र आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशामागे शाळेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांचे […]

ताज्याघडामोडी

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागामध्ये “उद्योगाभिमुख क्लाऊड तंत्रज्ञानावर” एकदिवसीय परिसंवाद उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागामध्ये आयईआय (भारतीय अभियंता संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने “उद्योगाभिमुख क्लाऊड तंत्रज्ञान” या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागात येथे उत्साहात संपन्न […]

ताज्याघडामोडी

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात सेन्सर्सचे एम्बेडेड सिस्टिम्ससोबत एकत्रीकरण विषयावरील कार्यशाळा संपन्न

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय (कोर्टी, पंढरपूर) येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व इनोव्हेशन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “सेन्सर्सचे एम्बेडेड सिस्टिम्ससोबत एकत्रीकरण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा उद्देश विद्यार्थ्यांना सेन्सर्स व एम्बेडेड सिस्टिम्स यांच्यातील परस्परसंबंध, त्यांचे प्रत्यक्ष अनुप्रयोग तसेच औद्योगिक क्षेत्रातील वापर याबाबत सखोल ज्ञान देणे हा होता. द्वितीय […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक अनिल बाबर यांना पीएचडी पदवी प्रदान

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. अनिल बाबर यांना विश्वेश्वरय्या तंत्रशास्त्र विद्यापीठ, बेळगाव यांच्यातर्फे नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. “व्हर्मी कंपोस्टिंग ऑफ शुगर केन ट्रैश अँड इट्स एप्लीकेशन इन डिग्रेडेशन ऑफ इमर्जिंग पोल्युटेंट्स इन सॉईल” या विषयांमध्ये त्यांनी संशोधन पूर्ण केले. ऊस कापणी नंतर […]

ताज्याघडामोडी

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथे आधुनिक नियंत्रण प्रणालीवरील आमंत्रित व्याख्यान संपन्न

दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी-पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “आधुनिक नियंत्रण प्रणालीची मूलतत्त्वे : स्थिती-अवकाश (स्टेट-स्पेस) दृष्टिकोन” या विषयावर आमंत्रित व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम विभागीय विद्यार्थी संघटना ETELSA यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक प्रा. अंजली पिसे यांनी केले. […]

ताज्याघडामोडी

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये “आनंद बाजार दिवस” मोठ्या उत्साहात संपन्न

कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये आनंद बाजार दिवस अत्यंत उत्साहात साजरा झाला. या बाजारामध्ये नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या आनंद बाजारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या, विविध प्रकारचे ज्यूस, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, सर्व प्रकारची स्टेशनरी, फळे (उदा. पपई, संत्रे, स्ट्रॉबेरी, केळी, पेरू, अननस इ.), विविध फुलझाडे, कप केक, चॉकलेट्स, बिस्किट्स इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध […]