पंढरपूर येथे आयोजीत पुरस्कार वितरण सोहळा या मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.ह.भ.प.श्रीगुरु चैतन्य महाराज देहूकर( मोरे),पंढरपूर नगराध्यक्षा मा.सौ.प्रणितताई भालके,पंढरपूर उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे,पंढरपूर माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले, नगरसेविका मा.सौ.स्मिता आदित्य फत्तेपुरकर,पंढरपूर नगरसेवक नागेश (काका) भोसले,नगरसेवक मा.संजय (भाऊ)बंदपट्टे,हे उपस्थित राहणार आहेत.या पुरस्कार सोहळ्यास विशेष प्रमुख अतिथी, आदित्य दादा फत्तेपुरकर,नगरसेवक ग्रामपंचायत बावी सरपंच मुन्नाराजे मोरे, संभाजी ब्रिगेडचे दिपक वाडदेकर, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष संदीप दादा मांडवे,नगरसेवक औंकार जोशी, नगरसेवक बालाजी मलपे,नगरसेवक प्रसाद भैय्या कळसे,माजी नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर,नगरसेवक किरणराज घाडगे,नगरसेवक रोहित लाला पानकर,नगरसेवक सुनिल वाळूजकर नगरसेवक मालोजीराजे शेंबडे,समाजसेवक वैभव फसलकर, आय काँग्रेस तालुकाध्यक्ष संदिप पाटील,शिवसेना शहरप्रमुख विश्वजीत भोसले,रविंद्र कोळी,सतिश शिंदे,किरण शहा,नगरसेवक सागर तारापूर, नगरसेवक विनायक संगितराव, नगरसेवक संदिप अधटराव,भाजपा युवा मोर्चा माढा तालुकाध्यक्ष प्रशांतराजे पाटील, संभाजी ब्रिगेडचेअध्यक्ष स्वागत कदम,सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विनोदराज लटके,आर पी आय शहराध्यक्ष संतोष पवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिपक पवार,शहराध्यक्ष सुधीर (आबा) भोसले,शिवसेना शिंदेगट पंढरपूरयुवाशहरप्रमुखसंग्रामअंभगराव,अध्यक्ष किशोर खिलारे,समाजसेवक अमित आवगडे,समाजसेवक सुमित शिंदे,सोलापूर जिल्हाध्यक्ष छावा क्रांतिवीर सेना दत्तात्रयजगताप,संभाजी ब्रिगेडचे सत्यम धुमाळ,मराठा महासंघाचे शहराध्यक्ष अमोल पवार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शहाजहान शेख,समाजसेवक सजय बाबा ननवरे,
समाजसेवक संतोषबंडगर,शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मोहन बागल,शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रच्शिम महाराष्ट्र कार्यध्यक्ष अकुंश ननवरे, पंढरपूर शहराध्यक्ष राजू चव्हाण आणि शिवस्वराज्य युवा संघटनेचे महाराष्ट्रातून उपस्थिती होते. शिवस्वराज्य युवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याआठव्यावर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच होतकरू युवा तरुणांना व महिलांना शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार 2026 साठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 1ते 23जणांची निवड केली होती,त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे.शिवस्वराज्य पंढरी पंढरीरत्न 2026 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.यावेळी सर्व मान्यवर यांच्या हस्ते,शिवस्वराज्य युवा संघटनेच्यावतीने शिवस्वराज्य पंढरीरत्न पुरस्कार सोहळा संपन्न करण्यात येणार आहे.असून तसेच पुरस्काराचे मानकरी यांच्या सन्मानित करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे-पाटील पंढरपूर शहराध्यक्ष राजू चव्हाण यांनी म्हटले आहे.






