मुंबईतील दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईतील दहिसर परिसरात क्राईम ब्रांचने धडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 7 कोटी […]
ताज्याघडामोडी
लवकरच Covishield आणि Covaxin बाजारात विक्रीसाठी मान्यता मिळणार
देशातील Covishield आणि Covaxin या अँटी-कोविड-19 लसी लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसींना लवकरच त्यांच्या विक्रीसाठी भारताच्या औषध नियामकाकडून मान्यता मिळण्याची शक्यता हे. याची किंमत प्रति डोस 275 रुपये असण्याची शक्यता आहे आणि 150 रुपये अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाऊ शकतात. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ला लसींना आर्थिकदृष्ट्या कमी […]
पालिका निवडणुकीत मनसेला लांब ठेवण्याचा भाजपचा निर्णय
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसेसोबत युती केल्यास त्याचा फटका खास करून उत्तर प्रदेशातील निवडणुकीत बसण्याची भाजपला भीती आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत मनसेला लांब ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी मुंबई भाजपच्या महत्त्काच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीला मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, आशीष […]
सोमय्या यांना खुर्चीवर बसू देणे महागात पडले!
महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना फाईल परिक्षणसाठी देताना शासकीय प्रक्रियेचे पालन न केल्याप्रकरणी तसेच छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याप्रकरणी नगरविकास विभगातील तीन अधिकारी यांच्यासह किरीट सोमय्या यांना मंगळवारी नोटीस बजावण्यात आली आहे. सोमय्या यांनी 17 जानेवारी रोजी नगरविकास विभागाकडे माहिती अधिकारांतर्गत नस्तीच्या परिक्षणाची मागणी केली होती. त्यांनी […]
4 वर्षांच्या मुलीने केला पुनर्जन्माचा दावा; सत्यता आढळल्याने सर्वांनाच बसला धक्का
मृत्यूनंतरचे जीवन आणि पुनर्जन्म याबाबत अनेक दावे करण्यात येतात. मात्र, त्याबाबत ठोस काहीच माहिती आणि पुरावे आढळत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. मात्र, राजस्थानातील एका चार वर्षांच्या मुलीने पुनर्जन्माचा दावा केला असून तिने आधीच्या जन्मातील अनेक गोष्टी आणि तिचा मृत्यू कसा झाला, याबाबत केलेल्या दाव्यांमध्ये सत्यता आढळल्याने गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. राजस्थानच्या राजसमंद जिल्ह्यातील […]
पत्नीवर वारंवार संशय घेणाऱ्या पतीची हत्या; डॉक्टरच्या चिठ्ठीमुळे ४८ तासांत हत्येचा उलगडा
कांबेगाव येथे अरमान शाह (३५) याच्या हत्येचा अखेर उलगडा झाला आहे. अरमानच्या परिचयाच्या मोहम्मद सलमान शेख (२७), तस्लीम अन्सारी (३०) आणि चांदबाबु अन्सारी (२६) यांनी अरमान हा त्याच्या पत्नीवर वारंवार संशय घेत असल्याने त्याचा खून केल्याचे निजामपूरा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. डॉक्टरच्या अर्धवट फाटलेल्या चिठ्ठीच्या आधारे अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला […]
राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार, पहा कॉलेजबाबत नवे आदेश
कोरोनामुळे राज्यातील महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावल्याने राज्यातील शाळांपाठोपाठ महाविद्यालये आणि विद्यापीठे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष 1 फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. दरम्यान, महाविद्यालये सुरू करण्याच्या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रातून स्वागत होत आहे. राज्यातील महाविद्यालय प्रत्यक्ष 1 फेब्रुवारी पासुन सुरु होणार आहे. परंतु […]
आगीत स्कूल व्हॅन जळून खाक, 5 विद्यार्थी थोडक्यात बचावले
नाशिकमध्ये आज मंगळवारी दुपारी एक अतिशय धक्कादायक घटना घडली. त्यामुळे शाळेला जाणारे विद्यार्थी आणि पालक यांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. त्याचे झाले असे की, एक स्कूल बस आग लागल्यामुळे जळून खाक झाली. मात्र, या घटनेत कुठलिही जीवीत हानी झाली नाही. त्यामुळे साऱ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. शहरातील पंचवटी परिसरात ही घटना घडली. या बसमध्ये […]
‘पप्पा, यात पुरावे आहेत; त्याला सोडू नका’; सुसाईड नोटमध्ये मोबाईल पासवर्ड लिहित तरुणीची आत्महत्या
जोगेश्वरीत जान्हवी विजय चव्हाण नावाच्या 21 वर्षीय तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. तरुणीने आपल्या सुसाईड नोटमध्ये पप्पा, यात सर्व पुरावे आहे, सोडू नका त्या, असं लिहित आपल्या मोबाईलचा पासवर्डही दिला आहे. रविवारी हा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात मेघवाडी पोलिसांनी निखील नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. जान्हवी जोगेश्वरीच्या रामवाडी परिसरात आपल्या वडिलांसोबत राहात […]
निविदेवरून दोन गटात वाद जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात राडा
सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या सांगलीतील निवासस्थानी राडा झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका निविदेच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या पतीने ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, मंगळवारी सकाळी ही तक्रार मागे घेण्यात […]











