ताज्याघडामोडी

आईनेच ४ वर्षीय चिमुरडीला संपवलं; खळबळजनक घटना

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, बलात्कार आणि दरोडा असे अनेक प्रकारचे गुन्हे हे घडत असतात. त्याचदरम्यान, एक संतापजनक घटना शहरातील हडपसर येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. आईने आपल्या पोटच्या चार वर्षीय मुलीची चाकून भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना काल सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास हडपसर येथील […]

ताज्याघडामोडी

आधी कॅन्सरने पतीचं निधन; आता आईसह दोन लेकरांचे विहिरीत मृतदेह

आई आणि दोन लेकरांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना धाराशीव जिल्ह्यात घडली आहे. हा अपघात की आत्महत्या हे अद्यापपर्यंत समजू शकले नाही. ही घटना तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. भाग्यश्री बाबुराव तांबे (वय ४० वर्ष), समर्थ बाबुराव तांबे (वय १० वर्ष) आणि दुर्वा बाबुराव तांबे (वय ८) अशी […]

ताज्याघडामोडी

संसारवेल फुलण्याआधीच कोमेजली, १९ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला केलं जवळ

नवविवाहित महिलेने घरामध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याची माहिती मिळताच नातेवाईकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. ही घटना परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील केहाळ येथे घडली. सीमा संतोष जाधव असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित महिलेचे नाव आहे. १९ वर्षीय सीमाचा विवाह काही महिन्यांपूर्वीच परभणीच्या जिंतूर […]

ताज्याघडामोडी

रुक्मिणी सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सविता लोखंडे यांची निवड

तर व्हाईस चेअरमनपदी डॉ.भिमराव पाटील निवड झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक  सहाय्यक निवंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी पी.सी.दुरगुढे यांच्या अध्यक्षेखाली झाली. चेअरमन पदासाठी सविता अनंतराज लोंखडे यांचे नाव जयश्री जयसिंग खडतरे यांनी सुचविले व त्यास अनिल रावसाहेब चव्हाण यांनी अनुमोदन दिले, व व्हा चेअरमन पदी डॉ भिमराव रावसाहेब पाटील यांचे नाव नवनाथ जगनाथ तांबवे यानी सुचविले […]

ताज्याघडामोडी

तो प्रेमात अडसर ठरायचा, नव्यानं संसार थाटायचा होता; सोबत बसून दारू पाजली आणि नंतर जे घडलं ते भयंकर

अनेकदा काही व्यक्तींना लग्नानंतरही प्रेम होतं. त्यासाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. पण प्रेमाच्या नादात ते असं काही करून बसतात की त्यांना थेट तुरुंगात जाण्याची वेळ येते. नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहित महिलेचा पती प्रेमात अडसर ठरत असल्याने त्याने जो काही प्लॅन रचला तो सध्या नाशिकच्या ग्रामीण हद्दीत चर्चेचा विषय ठरला […]

ताज्याघडामोडी

हळद लागण्याआधीच मुलीसोबत भयंकर घडलं, लग्न घरात आक्रोश

तीन दिवसांवर तिचं लग्न होतं, पत्रिकाही वाटून झाल्या होत्या, बस्ता बांधून तयार होता, घर पाहुण्यांनी भरलं होतं, पण घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच मुलीसोबत धक्कादायक घटना घडली. संभाजीनगरमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त होत आहे. अंघोळीला गेलेल्या 18 वर्षांच्या भावीवधूचा पाणी घेताना हिटरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. लग्नघरात नवरदेवाची वरात येण्याऐवजी भावी नवरीची तिरडी […]

ताज्याघडामोडी

सासूची हत्या, जखमी पत्नीची मृत्यूची झुंज, जावयाचा जीव देण्याचा प्रयत्न

जावयाने घरगुती वादातून भयंकर पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. आधी त्याने आपल्या सासूबाईंची हत्या केली, त्यानंतर पत्नीवर प्राणघातक हल्ला केला, अखेर स्वतःही विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वाशिम शहरात हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. वाशिम शहरातील बिलाल नगर परिसरात राहणाऱ्या एका जावायाने घरगुती वादातून आपल्या सासूची निर्घृण हत्या केली. ही घटना […]

ताज्याघडामोडी

‘या’ 4 स्थितीत रद्द होणार तुमचे राशनकार्ड, सरकारने जारी केले नवे नियम!

तुम्हीही राशनकार्डधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो राशनकार्डधारकांना मोफत राशन सुविधा दिली जात आहे. सरकारने जाहीर केले आहे की, या वर्षी म्हणजे 2023 मध्येही राशनकार्डधारकांना मोफत राशनचा लाभ मिळत राहील, मात्र अनेक अपात्र लोक मोफत राशनचा लाभ घेत असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे या लोकांवर मोठी कारवाई केली जाईल. यासाठी […]

ताज्याघडामोडी

महामार्गावरील प्रवास महागणार, 1 एप्रिलपासून वाढणार टोलचे दर!

तुम्हीही अनेकदा तुमच्या कारने हायवेवरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करू शकते. होय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गावरील टोलचे दर वाढवण्याची तयारी केली आहे. येत्या 1 एप्रिलपासून गुरुग्राममधून जाणारा हायवे आणि एक्स्प्रेस वेवर वाहन चालवणे महाग होणार आहे. दिल्ली-जयपूर हायवेचा खेरकी दौला टोल प्लाझा, गुडगाव-सोहना रोडवरील घमदोज टोल प्लाझा ओलांडण्यासाठी 5 ते […]

ताज्याघडामोडी

माझ्या मोठ्या मुलाने धाकट्याला संपवलं, वडील पोलिसात; कोकणातील हत्याकांडाचं धक्कादायक कारण

मोठ्या भावाने धाकट्या भावाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार कोकणातून समोर आला आहे. आई बाबा धाकट्या मुलाचे अधिक लाड करतात, म्हणून चिडलेल्या मोठ्या भावाने खून केल्याचा आरोप आहे. छोट्या भावाच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याचं समोर आलं आहे. ही घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कुंभवडे गावातील चिरेखणवाडी येथे रात्री घडली. या घटनेत स्टनी अंतोन डिसोझा (वय […]