ताज्याघडामोडी

पंढरपूर शहरातील वाहतूक मार्गात बदल

  पंढरपूर शहरातील  नवीन कराड नाका ते कॉलेज चौक पर्यंत लिंक रोडवर राज्यमार्ग  क्रमांक 143 ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक  965  ला जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथवर सुरु आहे. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे  कामात अडथळे निर्माण होत असल्याने या मार्गावरील वाहतुक मार्गात  दिनांक 17 जुलै 2021 पर्यंत बदल केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय […]

ताज्याघडामोडी

भाषणादरम्यान अमोल मिटकरी कोसळले; प्रकृती स्थिर

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती अकोल्याचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांची प्रकृती अचानक बिघडली. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विदर्भ अध्यक्ष सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा विदर्भ दौऱ्या निमित्त अकोल्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता.यावेळी भाषण करत असताना आमदार अमोल मिटकरी यांची तब्बेत अचानक बिघडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पु वाडेकरचा दगडाने ठेचून खून

खेड,आंबेगाव व जुन्नर तालुक्यातून सहा महिण्यासाठी तडीपार गुंड राहुल उर्फ पप्पु कल्याण वाडेकर, वय २८, याचा पिस्तूलातून फायरिंग करत नंतर पाठलाग करून धारधार शस्त्र व दगडाने ठेचून निघृन खुन करण्यात आल्याची घटना पाबळरोड येथे काल रात्री उशिरा घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हि घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पप्पु वाडेकर आपल्या नातेवाईकांना भेटण्यास राजगुरूनगर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेगाव दुमाला हद्दीतून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांची कारवाई

पंढरपुर तालुक्यातील भीमा नदीच्या काठावरील काही गावांमध्ये होत असलेल्या वाळू चोरीच्या घटना पोलीस कारवाई मुळे सातत्याने उजेडात येत असून वेळोवेळी गुन्हे दाखल होऊन देखील वाळू चोरी काही थांबत नाही असेच म्हणावे लागेल.पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला हद्दीतील भीमा नदी काठावरून होत असलेल्या अवैध वाळू उपशावर पंढरपुर तालुका पोलीस ठाण्याकडून अनेकवेळा कारवाई झाली आहे मात्र तरीही अधून […]

ताज्याघडामोडी

‘ती लहान माणसं आहेत त्यांच्यावर कशाला बोलू?’

 महाविकास आघाडी सरकारम ध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी तिन्ही पक्षांत सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडून स्वबळाचा नारा सुद्धा दिला जात आहे. याच दरम्यान नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आणि शिवसेनेवर टीका केली.यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सुसाईड नोट व्हाट्स अप वर टाकून जालना जिल्ह्यातील पोलीस कमर्चारी बेपत्ता

जालना जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहिली असून ती व्हॉट्सअ‍ॅप वर पोस्ट केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सुसाईड नोट पोस्ट केल्यानंतर या पोलीस कर्मचाऱ्याने आपला फोन बंद केला आणि तेव्हापासून तो बेपत्ता झाला आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. या संपूर्ण […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नापूर्वीचे फोटो व्हारयल करण्याची धमकी

वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या विवाहतेच्या लग्नाआधी सोबत काढलेले फोटो तुझ्या नवऱ्याच्या व्हाट्सअपवर पाठवेल अशी सतत धमकी देत होता. या सततच्या धमक्यांना कटाळून विवाहतेने अधिक प्रमाणात गोळ्यांचे सेवन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान 2 जुलै रोजी मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी आणि गोळ्या घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्याने सातारा ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत शिक्षिकेचा […]

ताज्याघडामोडी

उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?

मुंबई: राज्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅ. उज्ज्वल निकम यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव दौऱ्यावर असलेले नगरविकासमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अ‍ॅ.उज्ज्वल निकम यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. अ‍ॅ. उज्ज्वल निकम आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद […]

ताज्याघडामोडी

लाचखोर पोलीस निरीक्षक पवार व स.पो.नि.खंडागळे निलंबित

सलगर वस्ती ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत पवार आणि सहायक निरीक्षक रोहन खंडागळे या दोघांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. पोलिस आयुक्त यांनी हे आदेश दिले आहेत. या दोघांवर शनिवारी साडेसात लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली होती. निरीक्षक पवार आणि खंडागळे यांना शनिवारी न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तब्बल 26 तलवारी बाळगणाऱ्यास पोलिसांनी केली अटक

लोखंडी पाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल 26 तलवारी बाळगणाऱ्यास गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपी एका फायनान्स कंपनीमध्ये कामाला असताना कार्यालय असलेल्या इमारतीच्याच छतावर तलवारी ठेवल्या होत्या. प्रतिक ज्ञानेश्‍वर भोसले (वय 33, रा. पार्श्‍वनाथ नगर, जितोजी अपार्टमेंट, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील […]