Uncategorized

स्वेरीतील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप

पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्यात आला. त्यानिमित्त निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीमध्ये चार वर्षे परिश्रम केल्यामुळे आणि गुरु-शिष्याचे एक वेगळे बंधन जपल्यामुळे कॉलेज सोडताना विद्यार्थी भावनिक झाले होते.       स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे […]

Uncategorized

थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन कॅप रजिस्ट्रेशन सुरु, स्वेरीत ऑनलाईन फॉर्म भरण्याची मोफत सुविधा उपलब्ध

पंढरपूरः ‘शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी ऑनलाईन कॅप रजिस्ट्रेशन प्रक्रिया बुधवार, दि.१२ जुन २०२४ पासून सुरु झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून स्वेरीच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग महाविद्यालयास फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.६४३७) म्हणून मान्यताही मिळालेली आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया बुधवार, दि.०३ जुलै २०२४ रोजी सायं. ५:००  वाजेपर्यंत चालणार आहे.‘ अशी माहिती डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी […]

Uncategorized

स्वेरीच्या प्रा.दिग्विजय रोंगे यांचा ‘बेगेल हाऊस’च्या ‘जर्नल ऑफ हीट ट्रान्सफर’ मध्ये शोधनिबंध प्रकाशित

पंढरपूर – स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा.दिग्विजय दादासाहेब रोंगे यांनी नुकताच ‘बेगेल हाऊस’ च्या ‘जर्नल ऑफ हीट ट्रान्सफर‘ मध्ये आपला शोधनिबंध प्रकाशित केला आहे.            स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व  मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रा.दिग्विजय दादासाहेब रोंगे यांचा  ‘ऑप्टिमाइझेशन ऑफ मायक्रो हीट सिंक विथ रिपीटेटिव्ह पॅटर्न […]

Uncategorized

स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘ओबीई रँकिंग्ज २०२४ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स श्रेणीचे मानांकन

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ‘ओबीई रँकिंग्ज २०२४’ मध्ये उत्कृष्टतेचा सन्मान प्राप्त झाला आहे. यामुळे स्वेरीला ‘डायमंड बँड: इन्स्टिट्यूशन ऑफ प्रॉमिनन्स’ या श्रेणीचे मानांकन मिळाले आहे.       आऊटकम-बेस्ड एज्युकेशन (ओबीई) क्षेत्रात उत्कृष्टता साध्य केल्याबद्दल हा सन्मान स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देण्यात आला आहे.  सदरचे मानांकन हे ‘आर वर्ल्ड इन्स्टिट्युशनल […]

Uncategorized

राज्यातील शाळांमध्ये 15 जूनपासून ‘एक राज्य एक गणवेश’ लागू, मुला-मुलींसाठी कोणत्या दिवशी कोणता गणवेश असणार? नियमावली जारी

मुंबई : केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना मोफत गणवेश योजनेचा (Marathi School Uniform News) लाभ देण्यात येतो. 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यासाठी सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एकसमान एक रंगाचे दोन […]

Uncategorized

मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यासाठी १८६ कोटी मंजूर – आ.आवताडे

मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिला असून या भागांमध्ये उद्योगधंदे वाढवणे व शेतीच्या पाण्याची सोय करणे हे प्रमुख काम डोळ्यासमोर ठेवून मी अहोरात्र काम करत आहे, या भागात उद्योग वाढवायचे असतील तर पहिल्यांदा व्यवस्थित दळणवळणाची सोय झाली पाहिजे तरच उद्योगधंदे फायदेशीर ठरत असतात ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून १८६ कोटी २१ लाख रुपयाचा तालुक्याच्या […]

Uncategorized

फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेजच्या ३ विद्यार्थ्यांची विंडवर्ल्ड कंपनीमध्ये निवड

सांगोलाः येथील फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज  मधील मेकॅनिकल विभागाच्या श्रीयश ढोले, मयूर आतकर व शुभम बंडगर या ३ विद्यार्थ्यांची विंडवर्ल्ड इंडिया या कंपनी मध्ये निवड झाल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्रा.धनंजय शिवपुजे यांनी दिली.  विंड वर्ल्ड हि भारतातील पवनचक्की मार्फत निर्माण होणाऱ्या विजेच्या वीज प्रकल्पांची उभारणी करणारी कंपनी असून तिचा अक्षय ऊर्जा प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मोजक्या कंपनीत […]

Uncategorized

स्वेरीत ‘अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाचे’ थाटात उदघाटन

स्वेरीचा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्ष हा विद्यार्थ्यांना योग्य दिशा देईल   पंढरपूर- ‘ग्रामीण भागातील पालकांची व विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशासाठी कोणतीही द्विधा स्थिती होऊ नये आणि पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात योग्य दिशा आणि अचूक माहिती मिळावी यासाठी स्वेरीच्या वतीने उघडलेल्या या मार्गदर्शन कक्षाचा बारावी उत्तीर्ण झालेल्या व उच्च शिक्षणाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना १०० टक्के फायदा  होणार आहे याचा मला […]

Uncategorized

फॅबटेक फार्मसीच्या ९ विद्यार्थ्यांची विरको बायोटेक हैद्राबाद मध्ये निवड

सांगोला येथील फॅबटेक शिक्षण संस्था संचलित फॅबटेक औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता विरको बायोटेक हैद्राबाद यांच्यातर्फे प्लेसमेंट ड्राइव्ह घेण्यात आली. यामध्ये फॅबटेक फार्मसी च्या ०९ विद्यार्थ्यांची विरचो बायोटेक हैद्राबाद मध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झाली. श्री. पी रघुराम रेड्डी -असिस्टंट जनरल मॅनेजर एच आर, श्री. केशवर्धन रेड्डी – मॅनेजर मॅनुफॅक्चरींग, श्री. लिंगैया – […]

Uncategorized

डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरूवात

स्वेरीच्या डिप्लोमा महाविद्यालयात सदर सुविधा उपलब्ध ‘गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.) क्र.- ६४३७ ची मान्यता मिळाली असून बुधवार, दि. २९ मे २०२४ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती आदी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया मंगळवार, दि. २५ जून […]