जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या महसूल विभागाकडून सुरू आहे. जिल्ह्यात महापुरामुळे बाधित झालेल्या ११३ गावांमधील १६ हजार ८७९ कुटुंबांचे पंचनामे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर, तातडीची मदत म्हणून लवकरच पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी […]
Uncategorized
डीव्हीपी ग्रुपचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विधायक उपक्रमांचे आयोजन
पंढरपुरातील प्रसिद्ध डीव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन,धाराशिव साखर कारखाना युनिट १,२,३ चे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर, अन्नदान, गरजू लोकांना किराणा कीट वाटप, वृक्षारोपण, कोवीड योद्धाचा सन्मान आदी अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तर सांगली,कोल्हापूर भागात पूरग्रस्त नागिरकांसाठी जीवनावश्यक मदत पाठविण्यात येणार आहे. […]
पंढरपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा भोसे येथून शुभारंभ
शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तसेच सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आ.तानाजी सावंत,जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपुर विभागात शिवसंपर्क अभियान राबिवण्यास सुरुवात झाली पंढरपूर तालुक्यात आज भोसे येथील यशवंत सभागृह येथे करण्यात आला. यावेळी या जिल्हा […]
भोसे माणिक मळा येथील शेतकऱ्याने केली द्राक्षाच्या बागेत गांजाची लागवड
शेतकरी हा साऱ्या जगाचा पोशिंदा समजला जातो.कोरोनाच्या संकटात भारतीय अर्थव्यवस्थेला बळ दिले ते केवळ शेतकऱ्यांनी.शेती हा निर्सगाच्या लहरीवर विसंबून असलेला रोजगार.आणि रोजगार हा शब्द प्रयोग करण्याचे प्रयोजन म्हणजे त्याने पिकवलेल्या मालाचा दरच तो ठरवू शकत नाही.पण तरीही काही शेतकरी शेतात राब राब राबून विक्रमी उत्पादन घेतात,बाजार पेठेच्या अभ्यास करून माल विक्रीस नेतात आणि मोठा आर्थिक […]
पंढरपूर तालुका कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष पदी गोपाळ कृष्णा घाडगे यांची बिनविरोध निवड
पंढरपूर तालुका कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष पदी गोपाळ कृष्णा घाडगे व सचिव पदी धनराज खोत तर कार्याध्यक्षपदी श्री किरण चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली या निवडीवेळी नूतन अध्यक्ष गोपाळ घाडगे यांनी आपण कृषी सहायकांच्या अडीअडचणी त्यांच्या निगडित असणारे प्रश्न तसेच संघटना बळकटीकरण करण्याचे काम करणार असल्याचे अध्यक्ष गोपाळ घाडगे यांनी यावेळी सांगितले महाराष्ट्र राज्य कृषी […]
पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी
यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे किंवा अन्य बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची माहिती 72 तासामध्ये विमा कंपन्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखमीच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र […]
उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ
श्री पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एम ए. शिक्षणशास्त्र आणि शालेय व्यवस्थापन पदविका ( डी. एस. एम) या अभ्यासक्रमाची 2021 ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. सदर अभ्यासक्रम दुरुस्थ शिक्षण प्रक्रियेच्या माध्यमातून राबविले जातात त्यासाठी ऑनलाईन प्रवेशासाठी https://ycmou.digitaluniversity.ac/ ही वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. […]
निर्बीजीकरणासाठी नगर पालिकेची १० लाख खर्च करण्याची तयारी
पंढरपूर शहरातील रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी वावरताना जागोजागी मोकाट गाईगुरांचे कळप आणि भटक्या कुत्र्यांचे टोळके हि नित्याची बाब ठरली आहे.पंढरपूर शहरातील अनेक गर्दीचे प्रमुख रस्ते,चौक आदी ठिकाणी जसे गुरांचे कळप हक्काने ठिय्या मांडून बसलेले दिसतात तसेच भटक्या कुत्र्यांचे कळपही हिंडताना दिसून येतात.याचा नागिरकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने नगर पालिकेकडून वेळोवेळी मोकाट जनावरे पकडण्यासाठी […]
आषाढी एकादशी सोहळ्यात विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी नाहीच !
महाराष्ट्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढपुरातील आषाढी यात्रा सोहळ्यावर अनेक निर्बंध लादले आहेत.देहू आळंदी आदी ठिकाणाहून पंढपुरकडे एकादशी सोहळ्यासाठी प्रस्थान करणाऱ्या मनाच्या प्रमुख १० दिंडी सोहळ्यांना ४० भाविकांसह पंढरपूरकडे पायी दिंडी नेण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येत होती.या मागणीसाठी प्रशासन आणि दिंडी चालक यांच्यात अनेकवेळा बैठक झाली पण प्रशासन माघार घेण्यास तयार नव्हते.तर वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू हभप […]
पंढरपुरातील लसीकरण केंद्रावर ठाण मांडून बसणाऱ्या नगरसेवकांना आवरा,कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन थांबवा !
पंढरपूर शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून लसीकरण केले जात असून शहरातील अरिहंत पब्लिक स्कुल येथील केंद्रावर लस घेण्यासाठी नागिरकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते.लसीकरणासाठी आलेल्या नागिरकांना तासनतास रांगेत थांबावे लागत असून तरीही लसीकरण सुरूच होत नसल्यामुळे नक्की आत चालले आहे तरी काय अशी शंका उत्पन्न होत आहे.अशातच काही नगरसेवक हे जणू लसीकरण केंद्रावर ठाण मांडून वशिलेबाजीस […]











