कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सतरा विद्यार्थ्यांची कयू स्पायडर या प्रशिक्षण देणर्या संस्थेमध्ये निवड झाली आहे. कयू स्पायडर ही सॉफ्टवेअर टेस्टिंग संबंधित प्रशिक्षण देणारी जगातील नामांकित संस्था असून त्याद्वारे विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांची निवड करण्यापूर्वी कयू स्पायडर संस्थेतर्फे निवड पूर्व […]
Uncategorized
पंढरपुरातील ‘त्या’ माजी नगरसेवकाकडून घेण्यात आला लेखी खुलासा
टेंडर फायनल झाल्याची चर्चा पंढरपूर हे केवळ राज्यातील एक सामान्य शहर नाही तर या शहराला कुणी दक्षिण काशी तर कुणी भूवैकुंठ म्हणून श्रद्धेने ओळखते.त्यामुळेच या शहराचे पावित्र्य जपले जावे अशी अपेक्षा भावीक आणि काही प्रमाणात येथील स्थानिक जागरूक नागिरक व्यक्त करताना दिसून येतात.तर पूर्वीच्या काळी पदाची अपेक्षा नसलेले व राजकारण्यांची वाहवा मिळविण्याची गरज भासत नसलेले […]
युवक नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भटुंबरे येथे भव्य क्रिकेट स्पर्धा संपन्न
युवा नेते प्रणव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त भटुंबरे येथे भव्य हाप पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे आले होते. रविवार दिनांक 9 जानेवारी 2022 रोजी आयोजित या स्पर्धेत विजेत्यांना प्रथम बक्षीस 15 हजार रुपयाचे गणेश कोताळकर यांनी,व्दितीय बक्षीस ११ हजार रुपये संजय ननवरे यांनी तृतीय बक्षीस 7 हजार रुपये प्रणव परिचारक युवामंच यांच्यावतीने देण्यात आल्याची माहिती आयोजक […]
विना मास्क व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 803 जणांवर कारवाई
4 लाख 77 हजार रुपयांचा दंड वसुल मागील काही दिवसांत तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने दिलेल्या सूचनांचे नागरिक पालन करीत नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरु केले. यामध्ये 10 ते 12 जानेवारी 2022 या कालावधीत तालुक्यात 803 जणांवर कारवाई […]
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात वेबिनार उत्साहात संपन्न
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन मंगळवार दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी करण्यात आले होते हे वेबिनार मोठ्यात उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. सिंहगड महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात विद्यार्थ्यांसाठी दिनांक ११जानेवारी २०२२ रोजी […]
वारकरी,फडकरी दिंडी समाज संघटनेने केली नव्या अध्यक्षांची निवड
जय हरी महाराज,अभिनंदन आणि अपेक्षा ! जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा संप्रादायिक वारसा सर्मथपणे पुढे नेणारे हभप संजय महाराज देहूकर यांची वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन ह.भ.प.संजय महाराज देहुकर यांच्या गुरु गादीचा जसा मी आज स्वतःला सेवक समजतो तसे माझ्या मागील अनेक पिढ्या संत तुकाराम मंदिरात होणाऱ्या सप्त्यात […]
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेत आ.समाधान आवताडे,मा.आ.प्रशांत परिचारक यांनी घेतली विशेष बैठक
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर होत असून रूग्णसंख्या वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. आपल्या पंढरपूर शहर व तालुक्यात सध्या कोवीड रुग्ण संख्या आटोक्यात असून, सध्यातरी ओमायक्राॅन बाधीत रूग्णसंख्या नाही. परंतु भविष्यात ती रूग्णसंख्या वाढू नये व ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग होवू […]
शिष्यवृत्ती परीक्षेत “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेचे यश
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी व ८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. मागील काही वर्षांपासून असलेल्या कोरोनाच्या आणीबाणी परिस्थितीत सुद्धा या परीक्षेतील विद्यार्थ्याना शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले. या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील एकूण ४ विद्यार्थी पत्र यादीत आले असून. […]
भाजपच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यास जुन्या चपलांची भेट
आज पंढरपूर शहर पोस्टातून युवती सेनेने वतीने आज पंढरपुरात अनोख्या पध्दतीचे आंदोलन करण्यात आले. भाजप आयटी सेलचे प्रमुख जितेन गजरिया यांना पंढरपुरातील मुख्य पोस्ट कार्यालयातून पार्सलच्या माध्यमातून जुनी चप्पल पाठवित जितेन गजरिया यानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करण्यात आला आहे अशी माहिती युवती सेनेच्या तालुका प्रमुख ॲड.पूनम साईनाथ अभंगराव […]
सरगम चौकात तरुण मोटार सायकलवरून उतरला,कार मध्ये बसत केले विषारी औषध प्राशन
पंढरपूर शहरातील सरगम चौक येथे एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून सदफर तरुणास पोलिसांनी तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजते. बाबत मिळालेल्या माहिती नुसार सदर तरुणाची पत्नी हि कौटुंबिक वादामुळे माहेरी आली होती.पत्नी नांदावयास येत नसल्याने चार महिन्याच्या मुलीस पती घेऊनगेला आहे,तो मुलीचे काहीतरी बरेवाईट करेल अशी तक्रार सदर महिलेने आपतकालीन […]











