Uncategorized

एक रकमी एफआरपी,वाहतूक दरवाढीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांची एकजूट

ऊस वाहतूक दर वाढवून मिळावा व एक रकमी एफ आर पी मिळावी या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण जिल्ह्यात एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय टेंभुर्णी येथे झालेल्या विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला . इंधनाच्या किमती वाढल्याने ऊस वाहतूक दर वाढवून देण्यात यावा व एक रकमी एफआरपी देण्यात यावी या प्रश्नासाठी भविष्यात उभारण्यात येणार्‍या […]

Uncategorized

आ.समाधान आवताडे यांनी कुष्ठ बाधित वसाहतीची केली पाहणी

आमदार समाधान आवताडे यांनी आज पंढरपूर येथील गोपाळपूर रस्त्यावरील इंदिरा कुष्ठ बाधित वसाहतीस भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.आजराचा सामना करणारे,कुटूंबापासून दुरावलेले अनेक कुष्ठ बाधित या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांना आरोग्यपूर्ण व स्वछ वातावरण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे हे ओळखून  या परिसरात निदर्शनास येणारी अस्वछता तातडीने दूर केली जावी अशा सूचना पंढरपूर नगर पालिकेचे […]

Uncategorized

प्रशांत खलिपे यांची पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा फेरनिवड

पंढरपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या नवीन कार्यकारी मंडळाची घोषणा पंढरपूर येथील केमिस्ट भवन येथे दिनांक १० ऑक्टोबर  रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली.असोशियनचे विद्यमान तालुकाध्यक्ष प्रशांत खलिपे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत राबविण्यात आलेले विविध विधायक उपक्रम आणि कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत प्रशासन आणि औषध विक्रेते यांच्यात समन्वय साधत प्रशांत खलिपे […]

Uncategorized

अभिजीत पाटील साखर कारखानदारीतील डॉक्टर -मा.आ.दीपक साळूंखे-पाटील

सांगोला सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांच्या धाराशिव कारखान्याने चालविण्यास घेतला असून  येथे सन 2021-22 च्या  गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन ह.भ.प. ज्ञानेश्‍वर माउली महाराज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. जवळपास दहा ते बारा वर्षे बंद असणारा हा कारखाना यंदा सुरू होत असल्याने सांगोला व पंढरपूरच्या उसाची सोय होणार आहे. याप्रसंगी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, अध्यक्ष […]

Uncategorized

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे सर्व बाजारपेठा, शाळा आणि थिएटर सुरू करण्यात आले आहे. पण, अद्यापही कोरोनाची तिसरी लाट येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पण, ऑक्टोबरनंतर किंवा दिवाळीनंतर तिसरी लाट आली, तरी ती जास्त प्रभावी ठरणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील कोरोनाची परिस्थिती, लसीकरण […]

Uncategorized

धाराशिव साखर कारखाना युनिट ४ सांगोला कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन संपन्न

धाराशिव साखर कारखाना,संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना (युनिट क्र.४) काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या कडे चालविण्यास असल्याने सुरू होत असून सन२०२१-२२ गळीत हंगामाचा “बाॅयलर अग्निप्रदिपन” ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज पवार, सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप […]

Uncategorized

बळीराजा शेतकरी संघटनेची 17 ऑक्टोंबर रोजी दिघंचीत दुध व ऊस परिषद

बळीराजा शेतकरी संघटनेची दुध व ऊस परिषद रविवार दिनांक 17 ऑक्टोंबर 2021 रोजी ठिकाण-दिघंची येथे दुपारी ४ वाजता आयोजित केले आहे… * केंद्र सरकारने FRP मोडतोड करणेचे ठरवले आहे त्यास विरोध करणेबाबत…. * चालू गळीत हंगामात ऊसदराचे उत्पादनखर्चावर आधारित ऊस दर मागणी करणेबाबत… * गळीत हंगाम 18/19 ,19/20 मधील FRP उशिरा दिले संबंधी कारखान्याकडे १५% […]

Uncategorized

धाराशिव साखर कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन उत्सवात संपन्न

नवीन ६७१ऊस लागवडीस १००रू भाव जास्त ❝धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी❞ १०व्या गळीत हंगामाचा “बाॅयलर अग्निप्रदिपन” ह.भ.प. श्रीगुरू अनिल महाराज पाटील बाभूळगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बाॅयलर अग्निप्रदिपन पुजेस कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कविता चौगुले यांच्या हस्ते होमहवन पुजा करण्यात आली. याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, धाराशिव […]

Uncategorized

पंढरपूर उपविभागातील ४५३ ब्रास जप्त वाळू साठ्याचा होणार लिलाव

पंढरपूर उप विभागातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असून, यामध्ये मोहोळ तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव २१ ऑक्टोबर २०२१  रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, मोहोळ तर पंढरपूर तालुक्यातील  जप्त वाळू साठ्याचा लिलाव २२ ऑक्टोबर २०२१  रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर  येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन […]

Uncategorized

फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वाजू लागली शिक्षणाची घंटा

सांगोला:फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,  फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षणाच्या घंटेचा आवाज पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. जागतिक कोरोना संकटामुळे सगळे जग स्तब्ध झाले होते. पण 4 ऑक्टोबर पासून इयत्ता आठवी ते बारावी शाळा   (कनिष्ठ महाविद्यालये)  पुन्हा सुरू झाली आहेत.  सरकारच्या नियमांचे पालन करीत पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणामध्ये प्रार्थनांचे  स्वर ऐकू येऊ […]