फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च च्या स्पर्धा परीक्षा विभागाने “गेट परीक्षा२०२४” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा.शिवानंद माळी यांनी तिसऱ्या व चौथ्या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गेटपरीक्षा२०२४आय.आय.टी.मुंबई, आय.आय.टी.रुडकी,आय.आय.टी.दिल्ली,आय.आय.टी.गुवाहाटी, आय.आय.टी.कानपुर,आय.आय.टी. खरकपूर,आय.आय.टी.मद्रास, किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर यांच्याकडून आयोजित केली जाते. या परीक्षा च्या आधारे मास्टर ऑफ इंजिनिअरींग, मास्टर ऑफ […]
Uncategorized
पंढरपूर सिंहगड मध्ये एनईपी २०२० चा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक २१ ऑगस्ट २०२३ रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते दिल्ली येथे एनईपी २०२० निमित्त विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अनेक प्रॉडक्ट्सचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आणि नवीन येणाऱ्या युगाचा सामना करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना इकोसिस्टीम शिक्षण घेत असतानाच उपलब्ध करून देणे हे एन ए पी २०२०२ चे लक्ष […]
सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास ‘जीवन सुंदर आहे : गणेश शिंदे
श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरणदिना निमित्त कर्मयोगी मध्ये व्याख्यान प्रत्येक विद्यार्थ्यानी केवळ मार्क मिळविण्यासाठी आभ्यास न करता चौकटीच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. शैक्षणिक व सामाजिक परिस्थिति बदलायची असल्यास शिक्षणाशिवाय दूसरा पर्याय नाही. हाती घेतलेल्या कामामध्ये झोकून द्या, आई वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेऊन कठोर परिश्रम करून स्वत:ला सिद्ध करा. कोणत्याही घटनेकडे सकारात्मक दृष्टीकोन […]
डॉ.रोंगे सर हे तंत्रशिक्षणातील कर्मयोगी -एआरए चेअरमन जे.पी.डांगे
स्वेरीमध्ये आयएएस जे. पी. डांगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पंढरपूर- ‘विद्यार्थ्यांच्या मनातील तंत्रशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करणारे स्वेरीचे डॉ.बी.पी.रोंगे सर हे विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देण्यासोबतच विविध अद्ययावत उपक्रम राबवत आहेत. हा एकप्रकारे कर्मयोग आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याप्रमाणे डॉ.रोंगे सरांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान आहे त्यामुळे डॉ.रोंगे सर हे तंत्रशिक्षणातील ‘कर्मयोगी’ आहेत असे […]
प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-३ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दि. ०८ ते दि.१० ऑगष्ट दरम्यान
पंढरपूरः ‘शै.वर्ष २०२३-२४ मध्ये प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेशाच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीचा विचार केला असता नेहमीप्रमाणे या ही वर्षी स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला विद्यार्थी व पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. विद्यार्थी व पालकांनी स्वेरीतील विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षांचे निकाल, कॅम्पस प्लेसमेंट मधून निवड होणाऱ्या विद्यार्थांची वाढती संख्या, शैक्षणिक व संशोधनाचे वातावरण, मिळालेली मानांकने, उपलब्ध सोयी-सुविधा, उच्च […]
वाचन करणे हाच अभ्यासाचा आत्मा आहे -अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे
पंढरपूर (दि.04):- विद्यार्थ्यांनी कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना वाचन करणे ही प्रक्रिया महत्वाची आहे. वाचनाचर आवड निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर विषयांच्या पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. अशा वाचनामुळे आपले विचार अगदी निर्भीडपणे आपण मांडू शकतो. असे मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना केले. महसूल सप्ताहनिमित्त युवा संवाद कार्यक्रमातर्गंत यश पॅलेस येथे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन, […]
काळजी घ्या,पंढरपूरमध्ये सर्वत्र सध्या डोळ्यांची साथ पसरतेय
डोळ्यांची काळजी घेण्याबाबत नेत्रतज्ञ डॉ.मनोज भायगुडे यांचे मार्गदर्शन ️पंढरपूरमध्ये सर्वत्र सध्या डोळ्यांची साथ पसरतेय! पावसाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी!!️️ जाणून घ्या नेत्रतज्ञाकडून – डोळ्यांच्या संसर्गाची लक्षणे व त्यावरील उपचार व घ्यावयाची काळजी!!! —– लक्षणे – —– डोळ्यांना चिकट पाणी येणे ,डोळे लाल होणे ,पापण्यांना सूज येणे, डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे जाणवणे, दिसण्यास अस्पष्टता […]
स्वेरीच्या सौरभ काळे यांची ‘त्रिवेणी टर्बाईन’ कंपनीत निवड
मिळाले वार्षिक रु. साडेपाच लाखांचे पॅकेज पंढरपूरः ‘त्रिवेणी टर्बाईन’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सौरभ संतोष काळे यांची कॅम्पस मधून निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. […]
फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मधील विद्यार्थ्यांनी पटकावले राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक
सांगोला: फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅड रिसर्च,मधील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी सोमेश्वर टेक्नोथॉन 2K23 या कार्यक्रमात सहभागी झाले होते.त्यांच्या प्रकल्पाचे शीर्षक: “सौर उर्जेवर चालणारे बहुउद्देशीय कृषी यंत्र” हे होते . या यंत्रास सोमेश्वर टेक्नोथॉन 2K23 मध्ये त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम: 15000/- प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे आहे. बिरा.एम.वगरे,सोनाली.टी. वाघमोडे, विश्वजित जाधव, सुनील केंगार या विद्यार्थ्यांना प्रकल्पासाठी डॉ. सुभाष व्ही जाधव (डीन संशोधन आणि विकास),मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. राहुल आवताडे, प्रा. संजय पवार ,प्रा.राहुल […]
मा.नगराध्यक्ष लक्ष्मणभाऊ शिरसट यांच्या एकसष्ठी निमित्त पंढरीत विविध विधायक उपक्रमांचे आयोजन
मंगळवार १ ऑगस्ट रोजी भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन पंढरपूर नगर पालिकेचे माजी नगराध्यक्ष,पंढरपूरच्या राजकीय,सामाजिक वर्तुळात आपला वेगळा ठसा उमटवत लोकप्रिय ठरेलले लक्ष्मणभाऊ शिरसट यांच्या एकसष्ठाव्या वाढदिवसानिमित्त पंढरपुरात दिनांक २९ जुलै पासून विविध विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तर मंगळवार दिनांक १ ऑगस्ट रोजी क्रांती चौक येथे सायंकाळी ठीक ६ वाजता मा.आ.प्रशांत परिचारक,हभप.प्रसाद महाराज […]











