पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील शेतकरी कल्याण तुकाराम सुतार यांच्या घरी त्यांच्या आत्याचा मुलगा सतिश सुभाष कऴसकर रा. विट खेडा औरंगाबाद, हा कामासाठी एक महिण्यापासुन राहण्यास आला होता.व चुलत भाऊ उमेश निवृत्ती सुतार यांचे श्री विठ्ठल फँब्रीकेशन दुकानात काम करत होता.फिर्यादी कल्याण सुतार यांच्याकडे त्यांचा मावस भाउ लखन चंद्रकांत मोरे रा. […]
Uncategorized
इसबावी येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिपरवर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या विशेष पथकाची कारवाई
तर शेगाव दुमाला येथून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची कारवाई वाहन ताब्यात चालकावर गुन्हा दाखल गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर व तालुका पोलीस ठाण्याकडून अवैध वाळू उपसा व वाहतूक यावर मोठ्या प्रमाणात कारवाया होत असतानाच अवैध वाळू उपसा व वाहतूक मात्र पूर्णपणे थांबलेली नसल्याचेच दिसून येत असतानाच दिनांक २५ डिसेंबर रोजी रात्री इसबावी येथील एकता […]
”मी वडार महाराष्ट्राचा” संघटनेच्या विभागीय जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड
मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या विभागीय जिल्हाध्यक्षपदी दत्तात्रय भोसले यांची निवड करण्यात आली असून माजी राज्यमंत्री तथा वडार समाजाच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले समाजाचे नेते विजय चौगुले यांच्या सुचनेनुसार मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी शिंदे यांच्या हस्ते दत्तात्रय भोसले यांना या निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. […]
”विठ्ठल”च्या चेअरमनपदासाठी भगीरथ भालके यांच्या नावास बहुतांश संचालकांची संमती ?
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून २००२ ते २०२० असे १८ वर्षे प्रदीर्घकाळ जबाबदारी पाडत असतानाच विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन आमदार झाला पाहिजे हे ३० वर्षांपासूनचे विठ्ठल परिवाराने पाहिलेले स्वप्न स्व. भारत भालके यांनी २००९ मध्ये पूर्ण केले होते आणि सातत्याने तीन टर्म पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार म्हणून ते लोकप्रिय ठरले होते.दुर्दैवाने […]
पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर…
पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी विठ्ठल_रुक्मिणी माता ते काली माता सायकल टूर… पंढरपूर(प्रतिनिधी):- संत गाडगे महाराज स्मृतीदिनी म्हणजे २० डिसेंबर रोजी पर्यावरण व आरोग्यरक्षणासाठी, कोरोना मुक्तीचा संदेश देण्यासाठी पंढरपूर ते साहापूर म्हणजेच रुक्मिणीमाता ते कालीमाता अशा सायकल टूरचे प्रस्थान सकाळी ०९:३० वाजता होणार असल्याची माहिती सायकल मॅरेथाॅनचे आयोजक सागर कदम यांनी दिली. या […]
कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ?
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज स्व.भारत भालके यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी सरकोली ता.पंढरपूर येथे आले असता त्यांनी भालके परिवाराची भेट घेऊन त्यांना धीर दिला.खा.शरद पवार यांच्या या भेटीमुळे पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील स्व.आ.भारत भालके समर्थकांना मोठा दिलासा मिळाला असून स्व.आ.भारतनाना ज्या पवार साहेबांना आपले दैवत मानत होते साक्षात तेच शरद पवार […]
ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा १लाख रू. बक्षिस -अभिजित पाटील
कोरोनामुळे पंढरपूर तालुक्याची खुप मोठी हानी झाली आहे. अजून ही कोरोनाचा धोका संपला नाही. जनसामान्यांना कोरोनाचा व अतिवृष्टीचा मानसिक आणि आर्थिक फटका बसल्याने जनसामान्याचे जीवन विस्कळीत झाले आहे. येत्या 23 तारखेपासून ग्रामपंचायतचे नॉमिनेशन फॉर्म भरणे व 15 जानेवारी रोजी मतदान व 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. या कालावधीत कोरोनाचा फैलाव वाढू नये व कोरोनामुळे आर्थिक […]
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मनमानीमुळे हायकोर्टाच्या आदेशाचा अवमान
सोलापूर जिल्हा परिषदेचा पंढरपूर बांधकाम विभाग हा कायम आपल्या कार्यपद्धतीमुळे आणि पदाधिकाऱ्यांच्या दबावास बळी पडत असल्याच्या सातत्याने होत असलेल्या आरोपामुळे वादग्रस्त ठरला असल्याचे दिसून येते.मजूर सहकारी संस्थांना कामे देताना त्यांच्याकडून पात्रता प्रमाणपत्र पडताळणी करूनच दिली जावीत असे शासनांचे आदेश असतानाही पदाधिकाऱ्यांच्या मर्जीतील अथवा संबंधित मजूर संस्थांना कामे देताना हॉटमिक्स प्लांट ची […]
पंढरपूर-सांगोला रेल्वे मार्गावरील गेट क्रमांक २४ कि.मी.४३१/७-८ दुरुस्तीच्या कामासाठी १५ डिसेंबर रोजी बंद राहणार
पंढरपूर-सांगोला या रेल्वे मार्गावरील रेल्वे गेट क्रमांक २४ (कि.मी.४३१/७-८) हे दुरुस्तीच्या कामासाठी मंगळवार दिनांक १५ डिसेंबर रोजी सकाळी ठीक ८ वाजले पासून ते रात्री ११:५९ वाजेपर्यंत वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहे. तरी या मार्गावरून होणारी बंद राहणार असल्याने नागिरकांनी १५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११:५९ या वेळेत पंढरपूर शहरातून जाणाऱ्या पर्यायी रस्ते मार्गाचा वापर करावा असे प्रकटन सिनिअर सेक्शन इंजिनियर […]











