Uncategorized

मामा म्हणत तोतया पोलिसांनी वृद्धाच्या अंगावरील सोने केले लंपास

पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील महादेव विठोबा हाके वय-75वर्षे हे शेतकरी दिः-15/03/2022रोजी सकाळी 11/00वा.चे सुमारास खर्डी गावातील बालाजी यांच्या दुकानामध्ये दाडी करून माझे घरी जात असताना वाटेत सिध्दार्थ पेट्रोलपंप खर्डी नजीक पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी ओ मामा मास्क घाला,मास्क का घातला नाही आम्ही पोलीस आहोत तुम्हाला 200/-रूपय दंड भरावा लागेल.असे म्हणत आपल्या भागात चो-या खुप […]

Uncategorized

इसबावी वाल्मिकी नगर येथे घरफोडी,दागिने व रोख रकमेसह १२ लाखाचा ऐवज लंपास

अरविंद प्रमोद भोसले वय-45 वर्षे व्यवसाय-ट्युरिस्ट रा.मारुती सुझुकी शोरुमच्या पाठीमागे वाल्मिकी नगर इसबावी यांनी दिनांक १५ मार्च रोजी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार  दि.12/03/2022 रोजी दु.12/00वा.चे सुमारास फिर्यादी हे पत्नी चंदा,मुलगा अनीकेत ,व सुन प्राप्ती व वडिल प्रमोद तुकाराम भोसले असे स्वतच्या इर्टीगा गाडिने मालवण व गणपत पुळे येथे देवदर्शनाकरीता गेले होते. दि.14/03/2022सायं.07/00वा.चे सुमारास पंढरपुर येत असताना रात्रौ […]

Uncategorized

बंद पडलेले साखर कारखाने चालवायचे आहेत त्यांनी त्याठिकाणी जावे आणि परिस्थिती पाहावी

https://youtu.be/Z7_z8aJ4WEY राज्यात सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न भाजपचे आमदार योगेश सागर यांनी तारांकीत प्रश्नाच्या माध्यमातून विधानसभेत मांडला होता. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले. कारण नसताना गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशाच प्रकारच्या तक्रारी […]

Uncategorized

‘विठ्ठल’च्या संचालकाच्या पेट्रोल पंपावरून २ हजार लिटर डिझेलची चोरी

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक मोहन कोळेकर यांच्या मालकीच्या गुरसाळे तालुका पंढरपूर येथे पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपावर दिनांक ११ मार्चच्या मध्यरात्रीस डिझेलचे टाकीतुन 1,92,585 रुपये किंमतीचे 2114 लिटर डिझेल चोरुन नेले आहे अशा आशयाची फिर्याद महेश मोहन कोळेकर पंडहरपूर पंढरपुर तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या बाबत दाखल फिर्यादीनूसार महेश कोळेकर यांनी 11/03/2022 […]

Uncategorized

पुण्यातील ३ पोलिसच निघाले दरोडेखोर

पुण्यातील तिघा पोलिसांनी थेट भिवंडीत जाऊन एका व्यक्तीच्या साथीने कारवाई करण्याच्या धाकाने स्टिलचा व्यवसाय करणार्‍या औरंगाबाद येथील व्यापार्‍याकडील 45 लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  या प्रकरणी नारपोली पोलिसांनी पोलिस कर्मचारी गणेश बाळासाहेब शिंदे (वय 35, रा. वाणेवाडी, बारामती), गणेश मारुती कांबळे (वय 34, रा. डाळिंब, ता. दौंड), दिलीप मारोती पिलाणे (वय 32, […]

Uncategorized

गुटख्याची सुपारी अन्ननलिकेत अडकली,ठसला लागला गेला जीव

शहरातील उस्मानपुरा भागात एक आगळेवेगळी घटना समोर आली असून, पाच रुपयांच्या गुटख्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. तोंडात गुटखा टाकल्यानंतर ठसका लागला ज्यामुळे या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गणेश जगन्नाथ दास ( वय ३७, रा.पद्मपाणी, रेल्वे स्टेशन ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हा एका खाजगी कंपनीत कामाला होते. […]

Uncategorized

पत्नीसह मुलीची गळा चिरुन हत्या नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि 13 वर्षीय मुलीची गळा चिरुन हत्या केली आहे. पत्नी आणि मुलीची हत्या करुन आरोपी पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे. आरोपी पतीने स्वत: देखील गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. नागपुरातील हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या राजीव नगर येथे ही घटना घडली आहे. […]

Uncategorized

शास्त्रीय संगीताविषयी नव्या पिढीचे कान तयार व्हावेत : शरद पवार

शंकर महादेवन यांच्या ‘सूर निरागस होवो’ने पुणेकर रसिकांवर मोहिनी सातारा, सांगली, मीरज अशा दुष्काळी भागाने महाराष्ट्राला गदिमा, पी. सावळराम अशी अनेक रत्ने दिली त्यातील एक स्व. राम कदम. संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना राम कदम यांच्या नावाने पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. साहित्य, क्रीडा, आरोग्य क्षेत्रात सातत्याने कार्य करून शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानने महाराष्ट्रात वेगळे […]

Uncategorized

शाळा व्यवस्थापन समिती कार्यशाळा संपन्न

‘ माझी शाळा, माझी जबाबदारी ‘अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती(SMC) सक्षमीकरण केंद्रस्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दि.१०/०३/२०२२ ते ११/०३/२०२२ या कालावधित जि.प.प्रा.शाळा कदमवाडी नं. 2 येथे करण्यात आले होते. सुरवातीला या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी तांदुळवाडी ग्रामपंचायत चे उपसरपंच शशिकांत कदम हे उपस्थित होते.त्यांनी क्रांतीज्योती साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यशाळेची सुरवात केली. सोबतच शाळा व्यवस्थापन समिती […]

Uncategorized

नव्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये पूर्वीच्या प्रभाग ३ मधील मोठा परिसर समाविष्ट

जिल्हाधिकारी सोलापूर तथा जिल्हा  निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पंढरपूर नगर पालिकेचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला असून या प्रभाग रचने बाबत १७ मार्च २०२० पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत.      पंढरपूर नगर पालिकेच्या प्रस्तावित प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले घराच्या मागील बाजू ते सेंट्रल नाका परिसर […]