पंढरपूर तालुक्याच्या राजकरणात ना कधी पक्ष महत्वाचा ठरला ना कुठल्या पक्षाच्या नेत्याचा आदेश.या तालुक्याच्या गेल्या चाळीस वर्षाच्या राजकरणात जेव्हा जेव्हा परिचारक गट म्हणजे आताचा पांडुरंग परिवार आणि विठ्ठल कारखान्याशी संबंधित असलेला विठ्ठल परिवार हे आमने सामने आले तेव्हा या दोन्ही गटाच्या कट्टर समर्थकांनी ना आपल्या नेत्याचा पक्ष पाहिला ना राज्यात प्रभावी असलेल्या नेत्याचा पक्ष. या तालुक्यात […]