ताज्याघडामोडी

अभिजित पाटील यांनी घेतली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट

          धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.यावेळी अभिजित पाटील यांनी शरद पवार यांना श्री विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली.यावेळी पंढरपूर तालुक्याच्या हरितक्रांतीचे उगमस्थान असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.       […]