ताज्याघडामोडी

गांजाची ऑनलाईन डिलिव्हरी,अ‍ॅमेझॉनच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ऑनलाइन माध्यमातून गांजा पुरवल्याबद्दल अ‍ॅमेझॉनच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशातल्या पोलिसांनी १४ नोव्हेंबर रोजी दोघांना २० किलो गांजासह ताब्यात घेतलं होतं.त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे लोक अ‍ॅमेझॉन वेबसाईटचा वापर गांजा खरेदी आणि पुरवठा करण्यासाठी करत होते. आपल्या निवेदनात मध्यप्रदेश पोलिसांनी म्हटलं आहे की अ‍ॅमेझॉन इंडियाच्या काही कार्यकारी संचालकांवर NDPS कायद्यानुसार […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मागवला मोबाईल अन् पार्सलमध्ये निघाले कांदे, बटाटे, लाडू

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झालेल्या एका भामट्याने स्वस्तात मोबाईल देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाला फसवले आहे. वन प्लस-९ प्रो या मोबाईलसाठी व्यावसायिकाने भामट्याला १८ हजार रुपये दिले. मात्र त्याने त्यांना मोबाईल पाठवण्या ऐवजी कांदे, बटाटे आणि लाडूचे पार्सल पाठवले आहे. या फसवणूक प्रकरणी नवी मुंबईतील एनआरआय पोलिसांनी या फेसबुक फ्रेंडच्या मुसक्या आवळल्या आहेत. हितेश जैन यांचे मोबाईल […]

ताज्याघडामोडी

मागविला मोबाइल, आला फक्‍त चार्जर;ऍमेझॉन कंपनीवर गुन्हा दाखल

एका व्यक्तीने ऍमेझॉन कंपनीकडून ऑनलाइन माध्यमातून मोबाइल खरेदी केला. मात्र पार्सलमध्ये केवळ चार्जर आणि केबलच ग्राहकाला मिळाली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. विपुल विनोद पाटणी (वय 33, रा. फेज 1, हिंजवडी) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऍमेझॉन कंपनी, डिलिव्हरी देणारे कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या विरोधात भारतीय दंड […]