Uncategorized

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची वाखरीतून बिनविरोधी सलामी

          राज्याबरोबरबच पंढरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोठी चुरस पहावयास मिळत असतानाच पंढरपूर तालुक्यात गावपातळीवरील आघाडीच्या माध्यमातून निवडणूका लढल्या जात आहेत.यात शिवसेनेचे अनेक उमेदवार मैदानात उतरवले असून समविचारी आघाडीसोबत हे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत अशी माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी दिली.वाखरी येथे शिवसेनेचे संजय अभंगराव व सर्जेराव पांढरे हे दोन […]

ताज्याघडामोडी

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी   तालुका प्रशासन सज्ज उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांची माहिती

             पंढरपूर, दि. 02 : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये माहे एप्रिल  ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर तालुक्यात 72 ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून, निवडणूकीसाठी तालुका प्रशासन सज्ज असल्याची माहिती  उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.            ग्रामपंचायत सार्वत्रिक […]

Uncategorized

गाठ माझ्याशी आहे !

      कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी  ३० लाखांचा निधी निवडणूक बिनविरोध करणाऱ्या गावाला देण्याची घोषणा करतानाच त्यांनी निवडणुकीत दडपशाही आणि दमबाजी करणाऱ्यांनाही दम भरला आहे. त्याचबरोबर असे प्रकार जर कोणी केले तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा, असा सज्जड दमच आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.         निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

१४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

  मुंबई, दि. ११ : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.          श्री. मदान यांनी सांगितले, एप्रिल ते जून […]