२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते मतदार संघात ठाण मांडून असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पोटनिवडणुकीतील भगिरथ भालके यांचा विजय हा राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकार बाबत नागरिकांनी दिलेला कौल असणार आहे हे लक्षात घेत मागील दोन दिवस मतदार संघात मुक्काम ठोकून परिचारक […]
Tag: #BJP
बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार परिचारकांच्या भेटीला
बारामती कृषी विकास संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार हे आज पंढपुरात असून आज त्यांनी थेट परिचारकांच्या वाड्यात जाऊन स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.यावेळी युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक व प्रणव परिचारक हे उपस्थित होते.हि केवळ सात्वनपर भेट असल्याचे दिसून येत असले तरी राजकीय वर्तुळात मात्र या भेटीचे वेगळे अर्थ काढले जात आहेत. बारामती […]
उमेश परिचारकांचा पंढरपुरात प्रभागनिहाय बैठकांचा धडाका
२५२ पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत आता सर्वच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून आमदार प्रशांत परिचारक हे संपूर्ण मतदार सर्वत्र सभा,पदयात्रा,प्रचार बैठकांच्या माध्यमातून पक्षाने सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ग्राउंड वर्क करत असतानाच युटोपियन शुगरचे चेअरमन व पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडीचे अध्यक्ष उमेश परिचारक हे पंढरपूर शहारत विविध प्रभागात समर्थक नगरसेवक,प्रभागातील कार्यकर्ते यांच्या समवेत […]
पंढरीतील परिचारक समर्थक आजी,माजी,भावी नगरसेवकांची समाधान आवताडेंच्या मताधिक्यासाठी मोर्चेबांधणी
२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झेंडयाखाली मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेले समाधान आवताडे आणि पंढरपूर नगर पालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती,पंचायत समिती,जिल्हा परिषद आदी माध्यमातून आपले वर्चस्व सिद्ध करत आलेला परिचारक गट प्रथमच एकत्र आले आहेत.२०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्व.भालके,समाधान आवताडे आणि परिचारक यांच्यात अतिशय काट्याची टक्कर होताना दिसून आली.या दोन्ही निवडणुकीत […]
नेहतराव बंधूनी सोडला मोहिते-पाटलांचा पक्ष
पंढरपूर नगर पालिकेचे मा.नगरसेवक संतोष नेहतराव आणि पंढरपूर नगर पालिका बांधकाम समितीचे सभापती सुरेश नेहतराव यांची पंढरपूर शहराच्या राजकारणात कट्टर मोहिते पाटील सर्मथक अशी ओळख आहे.गेल्या दहा-बारा वर्षाची त्यांची राजकीय वाटचाल पाहता अकलूजवासी विजयसिह मोहिते पाटील गट ज्या पक्षात त्याच पक्षाचा पंचा नेहतराव बंधूंच्या गळ्यात हे चित्र पाहावयास मिळाले आहे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील […]
अकलूजला जाऊन घेतला विजयदादांचा आशीर्वाद
राजकारणात कालचा मित्र आज मित्र नसतो आणि आजचा शत्रू उद्या शत्रू नसतो अशी म्हण आहे.सोलापूर जिल्हयाच्या गेल्या ५० वर्षाच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला तर ७० आणि ८० च्या दशकात अकलूज आणि करमाळा येथून जिल्हयाच्या राजकारणाची सूत्रे हालत होती अगदी जिल्हा परिषद सदस्य ते जिल्ह्यातील कुठल्या तालुक्याच्या कोण आमदार असावा याचा निर्णय येथून होत होता.पुढे करमाळ्याचे […]
भाजपच्या उपजिल्हाध्यक्षावर जीवघेणा हल्ला
उल्हासनगर, 14 मार्च : उल्हासनगर (Ulhasnagar) भाजपचे उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला (Attack on BJP leader) करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार […]
आणखी एका राजकारण्याचे विवाहबाह्य संबध जाहीर करणार, प्रवीण दरेकरांचा गौप्यस्फोट
मुंबई : राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विविध मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जोरदार मोर्चेबांधनी सुरू आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी पक्षाच्या आणखी एका आमदारावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, शिवसेनेचे मंत्री आणि आमदार संजय राठोड(sanjay rathod) यांच्या नंतर विरोधकांच्या निशाण्यावर […]
शिरीष कटेकर मारहाण प्रकरणी आ.राम कदम यांची संतप्त प्रतिक्रिया
भाजपचे माजी शहराध्यक्ष शिरीष कटेकर यांनी महावितरण कार्यालयामसोर टाळे ठोको आंदोलनावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल अतिशय भडक व वैयक्तिक पातळीवरील टीका करणारे वक्तव्य केले होते.त्यामुळे दोन दिवस शिवसैनिक व शिवसेना प्रेमी नागिरकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत होता तर अनेक सुजाण नागिरकही व्यक्तिगत पातळीवरील टीका आयोग्य आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते.सरते शेवटी काल उद्रेक झाला आणि शिरीष कटेकर याना मारहाण करीत काळे फासण्यात […]
भाजपला धक्का, 3 वेळा आमदार राहिलेल्या नेत्याने केला शिवसेनेत प्रवेश
मुंबई, 6 फेब्रुवारी : भाजपचे माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हेमेंद्र मेहता भाजपच्या चिन्हावर तीनवेळा पूर्वीच्या बोरीवली विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यामुळे मेहता यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या […]