

https://youtu.be/BEuF1nCyOIQ
पंढरपूर ते वाखरी रस्त्यावरील लाईफ लाईन मेडिकल समोर सायंकाळी साडेसहाच्या आसपास भरधाव वेगातील ट्रॅक्टरने दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिल्याने प्रभु श्रीमंत चौधरी वय 72 वर्ष रा.नवीन सातारा नाका,स्वामी समर्थ नगर पंढऱपुर या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी अज्ञात ट्रक्टर चालाकविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम 279,304(अ),427व मोटार वाहन कायदा कलम 183,184,134 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.