

Related Articles
तरुणीचा विनयभंग
संगमनेरातील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीने महाविद्यालयातील डॉक्टर निमिष सराफ याच्या विरोधात महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे कृत्य केल्याचा ठपका ठेवीत तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन शहर पोलिसांनी डॉक्टर सराफ याच्याविरोधात विनयभंगासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली […]
लाकडाच्या वाहतुकीसाठी प्रति वाहन २ हजाराची मागणी
लाकडाची वाहतूक करणाऱ्या इसमाकडून प्रति ट्रॅक्टर २ हजार रुपये प्रमाणे ८ हजार लाचेची मागणी करून वनपाल प्रियंका देवकर यांच्यासाठी सदर लाचेची रक्कम स्वीकारताना वसमत वन परिक्षेत्र कार्यालयाचा वनरक्षक संदीप तात्याराव पंडित हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत रंगेहाथ सापडला आहे. सदर प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईमुळे […]
राज्यातील ५७ पोलिसांना शौर्यपदके जाहीर
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड के ली आहे. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कु मार, ‘फोर्स वन’चे अतिरिक्त महासंचालक सुखविंदर सिंह आणि पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांचा समावेश आहे.