ताज्याघडामोडी

Maharashtra Budget 2022: आज ‘महा अर्थसंकल्प

उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १,१६० कोटींच्या निधीची तरतूद शालेय शिक्षण विभागासाठी २,३५४ कोटींच्या निधीची तरतूद

आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद कर्करोग व्हॅनसाठी करणार ८ कोटींची तरतूद

हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील

जलसंपदा विभागासाठी १३,२५२ कोटींच्या निधीची तरतूद

शेततळ्यांना आता ७५ हजारांचे अनुदान देणार 

मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला १० कोटींचा निधी 

६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार

महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे.

कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर देणार

महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री  सादर करत आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी राज्य सरकारकडून २५० कोटींचा निधी देण्यात येत असल्याची घोषणा

पुणे रिंग रोडसाठी १५०० कोटींचा निधी प्रस्तावित

उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १,१६० कोटींच्या निधीची तरतूद शालेय शिक्षण विभागासाठी २,३५४ कोटींच्या निधीची तरतूद

क्रीडा विभागासाठी ३५४ कोटींच्या निधीची तरतूद

ग्रामविकास विभागासाठी ७,७१८ कोटींच्या निधीची तरतूद नगरविकास विभागाला ८,८४१ कोटींच्या निधीची तरतूद

गृहनिर्माण विभागाला १०७१ कोटींचा निधी प्रस्तावित

शिर्डी विमानतळासाठी १५०० कोटींचा निधी रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटींची निधी

गृहनिर्माण विभागाला १०७१ कोटींचा निधी प्रस्तावित

ग्रामविकास विभागासाठी ७,७१८ कोटींच्या निधीची तरतूद नगरविकास विभागाला ८,८४१ कोटींच्या निधीची तरतूद

क्रीडा विभागासाठी ३५४ कोटींच्या निधीची तरतूद

सांस्कृतिक विभागासाठी १९३ कोटींच्या निधीची तरतूद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *