ताज्याघडामोडी

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक:

15 मार्च – प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)

16 मार्च – द्वितीय वा तृतीय भाषा

19 मार्च – इंग्रजी

21 मार्च – हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)

22 मार्च – संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा)

24 मार्च – गणित भाग – 1

26 मार्च – गणित भाग 2

28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1

30 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2

1 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 1

4 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर 2

 

बारावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक :

4 मार्च – इंग्रजी

5 मार्च – हिंदी

7 मार्च – मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलुगू इ.

8 मार्च – संस्कृत

9 मार्च – ऑर्गनायझेशनल कॉमर्स

10 मार्च – फिजिक्स

11 मार्च – सेक्रेटरियल प्रॅक्टिस

12 मार्च – रसायनशास्त्र

14 मार्च – मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स

15 मार्च – अॅग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नोलॉजी

16 मार्च – कोऑपरेशन

17 मार्च – बायोलॉजी, हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक

19 मार्च – जिओलॉजी, इकोनॉमिक्स

21 मार्च – टेक्सटाईल, बुक किपिंग अँड अकाऊंन्टन्सी

22 मार्च – फिलोसॉफी, हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड अॅप्रिसिएशन

“या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. मागील काळात जसे पेपर घेत होतो, तशाच पद्धतीनं परीक्षी घेतली जाणार आहे,” असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 16 डिसेंबर 2021 रोजीच स्पष्ट केलं होतं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *