Uncategorized

कोरोना अपडेट : पंढरपूर शहरात बाधितांची संख्या वाढली तर ग्रामीणला थोडा दिलासा

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार पंढरपूर शहरात  ७७ तर  तालुक्याच्या ग्रामीण  भागात १५३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तर आजच्या अहवालानुसार एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही .गेल्या तीन दिवसात शहर व तालुक्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मात्र मोठी घट झाली आहे.आज २३ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सद्या २२२७ कोरोना बाधित उपचार घेत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *