पंढरपुर शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याने चिंतेत भर पडली असून आज प्राप्त झालेल्या अहवालात पंढरपूर शहरात ६२ तर ग्रामीण मध्ये २८६ तर कोरोना बाधितांची भर पडली आहे. सध्या पंढरपुर शहर व तालुक्यातील २७५४ कोरोना बाधित उपचार घेत आहेत.आणि हा आकडा सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
