गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पुण्यात गुंडाच्या दोन टोळयामध्ये गोळीबार

पुण्यात लोणी काळभोर भागात शुक्रवारी दुपारी उरुळी कांचनच्या तळवडे चौकात भीषण गोळीबार झाला. या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमीला पुण्याच्या ससून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, हा गोळीबार अप्पा लोंधे टोळी आणि त्याच्यांविरुद्धच्या टोळीमध्ये झाला. त्यामुळे पोलीस याला एक गॅंगवार मानत असून तपास सुरु […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

विश्वासघात असह्य झाल्याने पतीची आत्महत्या, पत्नीनेही पेटवून घेत संपवलं जीवन

आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळल्यानंतर दुःख असह्य झालेल्या पत्नीनं स्वतःला पेटवून घेत आपलं आयुष्य संपवलं. अशी घडली घटना काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना घडली बिहारची राजधानी भोपाळमध्ये. इथं राहणाऱ्या अक्षय सोमकुंवर यांचं काही वर्षांपूर्वी सुधाशी लग्न झालं होतं. दोघांना चार वर्षांचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीच्या चारित्र्यावरून संशय, गावातील प्रतिष्ठित मंडळी वाद मिटविण्यासाठी आली असता केला गोळीबार, 1 ठार, 1 जखमी तर दोघे जण बचावले

पत्नीच्या चारित्र्यावरून संशयाचा राग मनात धरून, कुटुंबासह गावातील प्रतिष्ठित मंडळी वाद मिटविण्यासाठी जमलेली असताना, एसआरपीएफ पोलिसाने स्वतःच्या शासकीय पिस्तूलमधून चारवेळा गोळीबार केला. यात एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. तर दोघे जण गोळीबारातून बचावले. ही घटना बुधवारी रात्री पावणे अकराच्या दरम्यान घडली. वैराग पोलिस ठाण्यात पोलिसाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवान गुरुबा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बँकेवर भरदुपारी दरोडा; तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा ऐवज लंपास

शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पिंपरखेड इथं ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील जवळपास २ कोटी रुपये किमतीचे सोने आणि ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. दुपारच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील पाच ते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षिकेवर बलात्कार करून खून, पोलिसांच्या ताब्यातून अरोपी फरार

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने शिक्षिकेवर बलात्कार केला आहे. तसेच तिचा खून करून तिचा मृतदेह पुरला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली होती, परंतु आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. गाडीत बलात्कार मिळालेल्या माहितीनुसार ओडिशाच्या एका शाळेत 23 वर्षीय महिला शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तेव्हा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष गोबिंद साहू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

साईभक्त महिलांना अश्लील संदेश

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या जनसंपर्क विभागातील एका अधिकाऱ्याने काही महिला भक्तांना मोबाइलद्वारे अश्लील संदेश पाठविल्याची तक्रार आली आहे. आसाम व मुंबईतील महिलांनी संस्थानकडे ही तक्रार केली आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या स्थानिक महिला पदाधिकाऱ्यांनी शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांच्याकडे केली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या राहाता तालुका संघटक स्वाती सुनील परदेशी बानायत यांच्याकडे निवेदनाद्वारे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुरुजी झाला सैतान, होमवर्क पूर्ण न करणाऱ्या सातवीतील पोराचा मारहाण केल्यामुळे मृत्यू

विद्यार्थ्याने गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात एका शिक्षकातील सैतान जागा झाला. संतापाच्या भरात शिक्षकाने मुलाला इतकं बदडलं, की त्याचा मृत्यू झाला. सातवीच्या विद्यार्थ्याने होमवर्क पूर्ण न केल्याबद्दल एका खासगी शाळेतील शिक्षक संतापला होता. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर सरकारने शाळेवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. काय आहे प्रकरण? या घटनेबद्दल दु:ख […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पंढरपुरात लेडी कंडक्टरला मारहाण

राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत असलेल्या महिला कंडक्टर बीड -पंढरपूर एसटी बस घेऊन पंढरपूरकडे येत असताना आष्टी तालुका मोहोळ येथे एसटी मध्ये चढत एका महिला प्रवाशाने रोपळेचे तिकीट मागितल्या नंतर वाहक शामल नवनाथ पांचाळ यांनी या एसटी बसला रोपळे  थांबा नाही तुम्ही पंढरपूरचे तिकीट घ्या रोपळे येथे सोडले जाईल असे सांगितले.   मात्र महिला प्रवाशाने फिर्यादी वाहक महिलेस  […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अखेर प्राध्यापकाच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण,अभ्यासासाठी तगादा, नातेवाईकांसमोर अपमान ठरले हत्येचे कारण

औरंगाबादमध्ये प्राध्यापक राजन शिंदे यांची 11 ऑक्टोबरला निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणाचा पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. धक्कादायक म्हणजे शिंदे कुटुंबातील अल्पवयीन सदस्यानेच ही हत्या केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. राजन शिंदे यांच्या हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, रक्ताने माखलेला टॉवेल आणि चाकू घराजवळच्या विहिरीतून पोलिसांनी जप्त केला आहे.   औरंगाबादच्या एन 2 भागात गेल्या […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

अनैतिक संबंध ठेवण्यासाठी होत होती छळवणूक, महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

अनैतिक संबंध ठेवण्यासाठी होणाऱ्या छळामुळे महिलेने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना चाकूर तालूक्यातील येलमवाडी येथे घडली. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आईने फोनकरुन सांगितले की, बहिण मंगल हिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. […]