शंभू नगरमध्ये शनिवारी रात्री उशिरा एका नातेवाईकाने 4 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या केली. आरोपीने त्याच्या छातीत गोळी झाडली. त्यानंतर कुटुंबीयांसह त्याच मुलाचा शोध सुरू केला. ४ तास कुटुंबासोबत राहिला पण, त्याच्या चेहऱ्यावर काहीच जाणवत नव्हते. त्यानंतर संशय आल्याने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकुलत्या एक मुलाच्या […]
ताज्याघडामोडी
स्वेरीच्या सहा विद्यार्थ्यांची ‘विरतुसा’ कंपनीत निवड
स्वेरीकडून विद्यार्थ्यांना यंदा ६०० हून अधिक जॉब ऑफर्स पंढरपूरः ‘विरतुसा’ या बहुराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. ‘विरतुसा’ या नामांकित कंपनीच्या […]
सिंहगड मध्ये राज्यस्तरीय “स्पार्क २के२२ उत्साहात
एस .के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात “स्पार्क २के२२” राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागात १२ ऑक्टोबर रोजी “स्पार्क २के२२ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सौरभ शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान प्राचार्य […]
प्रथम वर्ष इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंड-२ चे ऑप्शन्स भरण्याची प्रकिया दिवाळीनंतर
२७ ते २९ ऑक्टोबर या कालावधीत होणार ही प्रक्रिया ‘शै. वर्ष २०२२-२३ साठी प्रथम वर्ष पदवी इंजिनिअरिंग प्रवेशाची दुसरी फेरी (सेकंड कॅप राऊंड)चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुरुवार, दि. २७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरु होणार असून ती प्रक्रिया शनिवार, दि.२९ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. या कालावधीत स्वेरी अभियांत्रिकीच्या फॅसिलिटेशन सेंटर (एफ.सी.क्रमांक ६२२०) मध्ये ऑनलाईन ऑप्शन […]
चिमुकल्याचा चौथा वाढदिवस ठरला भयंकर, गाडीत फुग्यांचा स्फोट, बर्थडे बॉयसह तिघे भाजले
चिमुकल्याच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त ‘सुपरमॅन थीम’वर आयोजित केलेली बर्थडे पार्टी कुटुंबाच्या आनंदावर विरजण टाकणारी ठरली. कारण हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांचा कारमध्येच स्फोट झाल्याने आग भडकून कारमधील तिघांना भाजले. यामध्ये चार वर्षांच्या बर्थडे बॉयचाही समावेश आहे. फुग्यांमध्ये सुरक्षित मानल्या जाणाऱ्या हेलियम गॅसऐवजी अत्यंत ज्वलनशील असा हायड्रोजन वायू भरलेला होता. याबद्दल फुगे विक्रेत्याने कुटुंबाला कुठलीही चेतावनी दिली नसल्याचं […]
वडिलांचा अपघात झाल्याचं सांगत अल्पवयीन मुलीला घेऊन गेला, घडली धक्कादायक घटना…
वडिलांचा अपघात झाला आहे असं सांगून अल्पवयीन मुलीला १९ वर्षीय तरुण घेऊन गेला. यानंतर त्याने रस्त्यात एका बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार करणाऱ्या या आरोपी तरुणाला अकोल्याचे विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने दोषी ठवरलं. अल्पवयीन पीडितेच्या लैंगिक शोषण केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. त्याला आजन्म कारावासाची […]
आवताडे शुगर शेतकरी व कामगारांचे हित जोपासेल -चेअरमन संजय आवताडे
आवताडे शुगरचा पहिला बॉयलर प्रदीपन संपन्न आवताडे शुगर हा कारखाना शेतकऱ्यांच्या सहकार्यावर चालू हंगामात प्रतिदिन पाच हजार मे.टन ऊस गाळप करून हंगाम यशस्वी पध्दतीने पार पाडण्याचा निश्चय आम्ही केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस आवताडे शुगर कारखान्यास घालून सहकार्य करावे, सर्व तोडणी ठेकेदार व कामगारांच्या सहकार्याने आम्ही हा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पार […]
दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
मागच्या तीन महिन्यापूर्वी सत्तापालट झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकारकडून पोलीस दलात पहिल्यांदाच बदल्या मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मागच्या काही दिवसांपूर्वी राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार अशी चर्चा सुरू असताना. शिंदे सरकारकडून अचानक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याचबरोबर अनेक महानगरपालिकांच्याही निवडणुका होणार असल्याने या बदल्या […]
भजी खाताना क्षुल्लक कारणावरुन वाद, मग त्याने ऑम्लेटच्या दुकानातून चाकू उचलला अन् मित्राचा अंत
दोन मित्र हॉटेलमध्ये भजी खात असताना किरकोळ करणावरुन दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला जाताच धारदार चाकूने मित्रावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान मित्राचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद – पैठण मार्गांवरील साखर कारखाना परिसरात घडली आहे. अब्दुल उर्फ सांडू कम्मा शेख (वय-३५ रा. पिराची पिंपळवाडी, पैठण) असे मृताचे नाव आहे. तर रामेर […]
रुग्णवाहिका मिळाली नाही; बापानं बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीतून नेला
मध्य प्रदेशच्या सिंगरौली जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. प्रशासनाला लाज आणणारा प्रकार सिंगरौलीत घडला. मृत अर्भकाला घेऊन जाण्यासाठी वडिलांना रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वडिलांना नाईलाजास्तव बाळाचा मृतदेह दुचाकीच्या डिक्कीत ठेऊन मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. सिंगरौलीतील जिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरमध्ये ही घटना घडली. दिनेश भारती त्यांची गर्भवती पत्नी मीना यांना घेऊन १७ ऑक्टोबरला जिल्हा रुग्णालयात […]











