ताज्याघडामोडी

‘श्री विठ्ठल’ ने सार्थ ठरविला सभासद,उसउत्पादकांचा विश्वास

कारखान्याच्या काट्याची वैधमापन विभागाच्या पथकाकडून तपासणी,गैरप्रकार नसल्याचे स्पष्ट     पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा असणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर काल वैद्यमापन विभागाची अचानक भरारी पथक आले असता त्यांनी केलेल्या तपासणीत पथकास कारखान्याचे सर्वच वजनकाटे बरोबर असल्याचे आढळून आले, त्यामुळे वजनात कोणताही गैरप्रकार नसल्याचे भरारी पथक व वैद्यमापन अधिकार्‍याकडून शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या काही महिन्यात श्री […]

ताज्याघडामोडी

गौतमी पाटील लवकरच झळकणार वेब सीरिजमध्ये; म्हणाली, तुम्ही पाहालच.

डान्समुळे भुरळ पाडणारी डान्सर गौतमी पाटील आता वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे. गौतमीने माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे. अगदी काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान नृत्य करताना तिच्या हावभावांवरुन तिच्यावर टिका देखील करण्यात आली होती. त्यानंतर गौतमीने माफी मागत भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार […]

ताज्याघडामोडी

नवऱ्याच्या मित्रासोबत प्रेमसंबंध, VIDEO मुळे पोलखोल; पत्नीने उचललं धक्कादायक पाऊल

विश्वास आणि प्रेमावर प्रत्येक नात टिकतं आणि फुलतं. लग्नामध्ये तर प्रेमासोबतच विश्वास खूप गरजेचा आहे. गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाच्या घटना वाढल्या आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडिलांनंतर जीवनसाथी जास्त जवळचा असतो. त्यानंतर मित्रमंडळी…पण जेव्हा नवरा बायकोमधील एकतरी या नात्याला तडा देतो. त्यावेळी जगावरील विश्वास हरपतो. त्यातच जर नवरा बायकोमध्ये हा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्याच […]

ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेत अस्वस्थता ?

पालकमंत्र्यांना पत्र देत माढा लोकसभा संपर्क प्रमुखांनी व्यक्त केली नाराजी २०१९ माढा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेले व जवळपास ७४ हजारापेक्षा जास्त मते मिळविलेले माढा तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक अशी ओळख असलेले संजय कोकाटे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना लिहलेल्या पात्रमुळे  जे महाविकास आघाडीच्या काळात घडले […]

ताज्याघडामोडी

आधी खोऱ्याने मारलं, नंतर ट्रॅक्टर अंगावर घातला, बॉडी घेवून तहसील कार्यालय गाठलं

शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्‍या तरूणाच्‍या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे ही घटना घडली. अवैध वाळू वाहतुकीबाबत तक्रार केल्याने त्यातून ही हत्या झाल्याची तालुक्यात चर्चा असून, हा घात की अपघात याबाबत पोलीस […]

ताज्याघडामोडी

भीमाचा काटा चोख, वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत शिक्कामोर्तब

शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र.. भीमाचा काटा चोख हे समृद्धीचं सूत्र वैधमापन विभागाच्या अचानक तपासणीत स्पष्ट भीमा सहकारी साखर कारखान्याच्या काट्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे. या विश्वासाला तडा जावू न देता आजच्या वजनकाटा तपासणीने विश्वासार्हता वाढली आहे. वैद्यमापन पथकाने कारखान्याकडील काट्याची तपासणी करत एकच वाहन तीन काट्यावर फिरवून वजन केले. त्यामध्ये किंचितही फरक आढळून आला नाही. यानंतर […]

ताज्याघडामोडी

विवाहित, 3 वर्षांचा मुलगा तरीही केली एक चूक; सुखी आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या ममताचा धक्कादायक शेवट

गेल्या काही दिवसांमध्ये झारखंडमधील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. विशेषत: प्रेमप्रकरण आणि अवैध संबंधांमध्ये यश न मिळाल्यानं खून होण्याच्या घटना वाढल्या आहेत. मकर संक्रातींच्या रात्री राजगड जिल्ह्यात अशीच एक घटना घडली आहे. प्रेमात अपयशी ठरलेल्या प्रियकरानं आपल्या विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. हजारीबागमधील रामगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली […]

ताज्याघडामोडी

इसबावीत दुचाकीवरून आलेल्या चोरट्याकडून महिलेचे ३ तोळ्याचे गंठण लंपास

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  पंढरपूर शहरात मंगळसूत्र,गंठण पळविण्याचा घटना वारंवार घडताना दिसून येतात.यात्रा कालावधीत अथवा गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी,मंदिर परिसर,एसटी बसस्थानक अशा परिसरात चोरटे हात साफ करीत असल्याचे दिसून येते.   पंढरपूर शहराचे सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावीच्या वाल्मिकीनगर परिसरात फिर्यादी महिला या दिनांक १६ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजनेच्या सुमारास हळदी कुंकू सभारंभासाठी […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर तालुक्यातील केवळ ११२० ‘श्रीमंतांनी’ सोडला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

1 लाख 52 हजार 727 नागरिकांना मिळणार मोफत धान्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील 1 लाख 52 हजार 727 नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे 353 टन गहू व 516  टन तांदूळ असे एकत्रित 869 […]

ताज्याघडामोडी

उर्फीनंतर गौतमी पाटीलवर स्पष्टच बोलल्या चित्रा वाघ; म्हणाल्या, “जर ती अश्लील डान्स करत असेल…”

डान्सर गौतमी पाटील हिला अवघा महाराष्ट्र ओळखतो. तिच्या अश्लील डान्समुळे ती तरुणांईमध्ये नेहमीच चर्चेत असते. याच गौतमी पाटीलबद्दल प्रश्न विचारला असताना भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.मॉडेल उर्फी जावेद हिच्या कपड्यांवर चित्रा वाघ यांनी आक्षेप नोंदवला असून त्यांनी उर्फीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. उर्फीविरुद्ध सातत्याने कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांच्याकडून होत […]